अधिक महिन्यात तुळशीची पूजा करताना या चुका करू नका नाहीतर भगवान विष्णू नाराज होतील
नमस्कार मंडळी तुमच्या घरात अंगणात असणाऱ्या तुळशी संबंधित ज्या चुका एरवी होत असतील त्या चुका अधिकमासात चुकूनही करू नका नाहीतर श्रीहरी विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात का तर दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास हा भगवा श्रीहरी विष्णूंचा आवडता महिना आहे जो पूजा आणि भक्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यांना प्रिय असलेल्या वस्तू संबंधित […]
Continue Reading