ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान. तुमच्यात आहे का हे गुण?
नमस्कार मंडळी आजकाल आपण पाहतो प्रत्येक माणसात चांगले आणि वाईट गुण असतात. मात्र, ज्यांच्याकडे हे तीन गुण असतील तर त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. आणि अशा लोकांच्या मागे जग धावते आणि ते महान ठरतात. तला तर पाहूया हे तीन गुण कोणते आहेत. बुद्धी असणे ही काही मोठी गोष्ट नाही, परंतु तिचा चांगला उपयोग खूप महत्त्वाचा आहे. […]
Continue Reading