श्रावणी सोमवारी एकदा तरी जाणून घ्या शिवामूठची कहाणी
नमस्कार मंडळी श्रावणी सोमवारी शिव मुठीच व्रत करणाऱ्या प्रत्येकाने ऐकावी श्रावणी सोमवारची शिवा मुठीची कहाणी. सोमवारी एकदा तरी ही कहाणी नक्की ऐकावी. श्रावणी सोमवारी शिवा मुठीची पूजा कशी करावी त्या संदर्भातला पाहूया कहानी एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या ती नावडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो […]
Continue Reading