१० जुलैपासून या राशी होणार धनवान पैसा मोजून मोजून थकून जाल

Rashifal

नमस्कार मंडळी

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडली हा आपल्या जीवनाचा एक आरसा असे म्हटले जाते आपल्या भूतकाळाचे काही घडले आहे त्यावरून भविष्यात काय होणार आहे हे कुंडली वरून ते करू शकते त्यामुळे कुंडलीनुसार भविष्यातील शंका किंवा काही शक्यता निश्चित करता येतात यासोबत कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार ग्रहांची दोष कळतात यापैकी कालसर्पयोग आणि कालसर्प दोष हे दोन आहेत वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण म्हणजे आषाढी एकादशी झालेली आहे तेव्हापासून या राशींना खूपच फायदा होणार आहेत या राशींचे गृह प्रबळ झालेली आहेत विशाखा नक्षत्र दिनांक १० जुलै सकारात्मक प्रभावाने काही खास राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत

प्रथम आहे मेष राशी मेष राशीच्या जातकासाठी लॉटरी लागणार आहे आता तुम्ही लवकरात लवकर करोडपती होणार आहात व्यापार व्यवसायामध्ये प्रचंड फायदा होताना दिसणार आहेत नवीन नोकरी मिळू शकते तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड फायदे आणि सध्या सुरू असलेल्या समस्या दूर होणार आहेत आत्ता तुमच्या आयुष्यातील त्या समस्या संपणार आहेत तुमच्या वतीने देवांची कृपेने तुम्हाला अनेक ठिकाणाहून धनलाभ येताना दिसून येणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये विशेष आनंदाची बातमी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही नवीन काही संधी मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहेत मुलांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे

कन्या राशि म्हणूनच या दिवशी अनेक विशेष दुर्मिळ योग निर्माण होत आहेत असे योग तयार होत आहेत की ज्यामुळे तुमचे नशीब खूप बदलण्याची शक्यता आहे कारण शनि देवाची आपण कृपा राहणार आहे यामध्ये तुमची रात्रंदिवस प्रगती होणार आहे तुम्ही विविध प्रकारच्या मोठ्या संकल्पना वर काम करू शकता याबाबत तुम्हाला जो जो निर्णय घ्यायला लागेल तो निर्णय तुम्ही घेतलेली सिद्धच होणार आहेत यामध्ये तुम्हाला सन्मान मिळणार आहे विवाहित जीवनात आनंद मिळणार आहे जीवनामध्ये जोडीदाराचे चांगले संबंध प्रकाशित होतील मुलांच्या संदर्भात जोडीदाराकडून चांगली बातमी मिळणार आहे मुलांची प्रगती बघायला मिळेल आणि त्यांचा मानसन्मान वाढेल काही मुली प्रदेशात शिकण्यासाठी गेले असतील तर ती उंचांक पदावर ती सुद्धा लागू शकतात त्यांचा मानसन्मान सुद्धा वाढणार आहे विवाहित सोबत खूप आनंदी खुशाल राहणार आहे

तुला राशी तुला राशीच्या जातकासाठी तुमच्या राशीवरती शनि देवाची अपार कृपा बरसणार आहे विवाहित जीवनामध्ये आनंद ची बहार येणार आहे आणि त्यात प्रेम संबंध घट्ट होणार आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होणार आहे शैक्षणिक पातळीवरती उंची गाठणार आहात तुझ्यासाठी नवीन मार्ग दाखवले जाणार आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये जबरदस्त फायदा दिसून येणार आहे तुमच्या प्रगतीच्या चिंतेतून तुम्हाला आरोग्याच्या समस्या दूर होणार आहेत तब्येतीची चिंता दूर होणार आहे लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात घरामध्ये कोणतेही शुभ कार्य सुरू होण्याची संकेत दिसून येत आहेत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल

मीन राशी मीन राशीच्या जातकासाठी हा योगायोगाने निर्माती मुळे शनि देवांचे आभार कृपा तुमच्या राशीवरती बरसणार आहे तुम्हाला कुटुंबात आणि समाजात मान सन्मान मिळणार आहे यामध्ये तुम्हाला नवीन कामे सुरू करण्यास आवडणार आहे काही महत्त्वाचे कामे सुरू होण्याची शक्यता आहे जी अडकलेली कामे आहेत आता ती पूर्ण होणार आहेत तुम्ही जर गाडी किंवा जमीन खरेदी करण्याची तुमच्या इच्छा असेल तर या श्रावण महिन्यामध्ये तुमचे इच्छा पूर्ण होणार आहे कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला संधी मिळणार आहे हे खूप महत्त्वाचे आहे नातेवाईकाशी चांगले संबंध प्रतिष्ठित होऊ शकतात मित्रांचे सहकार्य मिळणार आहे तुम्हाला कोणत्याही नातेवाईकाची मदत मिळू शकते नोकरीत पदोन्नती सोबत पगारवाढीची लक्ष्मी बसून येत आहेत तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरदारांच्या ऑफर मिळू शकतात अडचणी दूर होणार आहेत खूप महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्णकाळ असणार आहे त्यांची प्रगती होणार आहे

मकर राशी मकर राशीच्या जातकासाठी नशिबाची साथ मिळणार आहे त्यांच्या आता भाग्य उजळणार आहे विविध प्रकल्पावर काम करणार आहेत यामध्ये तुमचे संपत्ती मध्ये वाढ होणार आहे यामध्ये तुम्ही वेगाने विकास करू शकणार आहात विकासाच्या कामांमध्ये चार पावले पुढे जाणार आहात तुम्हाला काही नवीन संधी मिळणार आहेत त्यामध्ये काही समस्या असतील तर त्या दूर होणार आहेत तुम्हाला विशेषतः मोठे यश व प्रगती मिळणार आहे तुम्हाला जीवनात यश मिळणार आहे यामध्ये तुमची प्रगती वेगाने होणार आहे तुम्हाला आयुष्यात नक्की यश मिळेल आणि यामध्ये नवीन उंची गाठता येईल तुम्ही शेअर मार्केटचे काम करत असाल तर यामध्ये चांगलेच धन तुम्ही कमवू शकता.

मिथुन राशि मिथुन राशीचे जातकासाठी हा काळ खूप वेगाने चमकणार आहे या राशींची नशीब बदलून धनवान होणार आहेत अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत अनेक ठिकाणाहून मोठे पैसे मिळवण्याची संकेत दिसून येत आहेत तुम्ही खूप भाग्यवान आहात संपत्तीमध्ये वाढ होणार आहे नोकरी आणि व्यवसाय यामध्ये विशेषता परदेशी दौऱ्यावरती लाभ होण्याचे शक्यता आहे अडकलेले पैसे आता परत मिळण्याची संकेत दिसून येत आहेत कर्जातून मुक्ती मिळेल बँकेकडून कर्ज वगैरे मंजूर होणार आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती होऊन हा पैसा तुम्ही व्यवसायामध्ये गुंतवला तर प्रगती व होणारच आहे जातकांना कालसर्पयोग आहेत त्या आता कालसर्प योग संपणार आहेत त्यांच्या पाठीमागचे सर्व पीडा संपून त्यांना आनंद सहकारी सर्वांचे लाभणार आहे कुटुंबामध्ये आनंद राहणार आहे या राशीचे तर आता आनंदीच राहणार आहेत