पैसाच पैसा हवा आहे तर घराच्या मुख्य दरवाजावर ही ३ रोप लावा

वास्तु

नमस्कार मंडळी

तुमच्या घराचं प्रवेश दार अर्थात या दारातन तुम्ही घरात प्रवेश करतात ते दार नेहमी सुशोभीत ठेवावं त्या दारातनच माता लक्ष्मी सकारात्मक ऊर्जा चांगले विचार आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्या दारातनच वाईट विचार नकारात्मक ऊर्जा सुद्धा येऊ शकते आणि ती येऊ नये दारातली दारातच ते थांबावी किंवा दारात नसती बाहेर जावी यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रात सांगितलेत अशी काही रोप सांगितली आहेत जी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात जर लावली तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहील आणि सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मी पैसाच पैसा तुमच्या घरात प्रवेश करेल कोणत्या आहेत ते रोप चला जाणून घेऊया

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये अनेक वनस्पती बद्दल सांगितले गेले की कोणत्या वनस्पती घरात असाव्यात कोणत्या वनस्पती घरात नसाव्या कोणत्या वनस्पती घरापासून लांब असाव्या. असं सविस्तर सांगण्यात आले त्यापैकी आज तीन रोपा बद्दल आपण चर्चा करणार आहोत ही तीन रोप जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात ठेवली तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. कुबेराची कृपा होते आणि सकारात्मक ऊर्जेने घर भरून जाते इतकच नाही तर वास्तुदोष असेल घरामध्ये काही तर तो या रोपांमुळे दूर होतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते

सगळ्यात पहिला झाड आहे शमी वनस्पती हिंदू धर्मात शमीच्या रोपाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जातात असं म्हणतात की शामीच रोप भगवान शिव शंकरांना खूप प्रिय आहे तसेच शनिवारी शमीच्या रूपाची पूजा केल्याने शनि देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये शमीचा रोप लावणं शुभ मानलं जातं त्यातही जर शमीचं रोप तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लावलं तर घरात सुख समृद्धी येते माता लक्ष्मीची कृपा घरावर होते सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक ऊर्जा घरात येते मन प्रसन्न होतं आणि आर्थिक अडचणींपासूनही सुटका होते

दुसरा रोप आहे मनी प्लांट ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्यास शुभ फळ मिळतात घरामध्ये मनी प्लांट लावणं शुभ मानले जातात मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि हे रोप धनसंपत्तीला आकर्षित करतात घराच्या मुख्य दरवाजावर हे रोप लावल्याने संपत्तीचे खजिनदार कुबेर स्वामी सुद्धा घराकडे आकर्षित होतात आणि त्यांचा आपल्या घराला आशीर्वाद मिळतो फक्त त्या मनी प्लांटची वाढ छताच्या दिशेने होईल याची काळजी घ्या घरामध्ये मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी येते.

तिसरा रोप आहे केळीचे रोप घरामध्ये केळीचा रोप लावणं शुभ मानले जातात त्यामुळे वास्तूला भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो हे रोप विशेषतः घराच्या प्रवेशद्वारा जवळ लावल्याने संपत्ती वाढते सुख-समृद्धी प्राप्त होते जर तुम्ही गुरुवारी उपवास करत असाल तर या दिवशी केळीच्या रोपाची पूजा अवश्य करावी या रोपाची पूजा केल्याने भगवान हरी आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात भगवान कुबेरांचाही आशीर्वाद त्यामुळे प्राप्त होतो मग मंडळी या तीन पैकी कुठला एखादा रोग तुमच्याकडे आहे