शनिवारी जर या गोष्टी तुम्हाला दिसल्या तर समजा शनीदेवाची कृपा तुमच्यावर होणार

भक्ति

नमस्कार मंडळी

मित्रानो हिंदू धर्मात शनिदेवाला धर्मराजा आणि न्यायदेवता म्हणून पूजले जाते आठवड्यातील सात दिवसांपैकी शनिवार हा शनिदेवाला समर्पित करण्यात आला आहे या दिवशी आपला चेहरा तेलात पाहून तेथे शनि देवाच्या चरणी अर्पण केल्यास कुंडलीतील शनि दोष प्रभाव कमी होऊ शकतो

जोतिषशास्त्रानुसार शनिवारी धर्मराज शनि देवाला काळजी अर्पण केल्यास साडेसाती आणि इतर शनिदोषांचा प्रभाव कमी होतो वैदिक ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की जर तुम्हाला शनिवारी काही खास गोष्टी दिसल्या तर याचा अर्थ शनि देवाची तुमच्यावर कृपा राहणार आहे

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला शनिवारी काळा कुत्रा दिसला तर तो खूप शुभ संकेत मानला जातो शनिवारी काळ्या कुत्र्याला खायला घातल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात त्याशिवाय जर तुम्ही शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घातली तर राहू आणि केतूची कृपा तुमच्यावर राहते असे मानले जाते

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला शनिवारी कुठे बाहेर पडताना भिकारी दिसला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका तुमच्या क्षमतेनुसार काहीतरी दान नक्की करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपा करू शकतात मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला शनिवारी काळी गाय दिसली तर तो शुभ संकेत मानला जातो

याचा अर्थ शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला शनिवारी कावळा दिसला तर ते शुभचिन्ह मानले जाते वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला शनिवारी कावळा पाणी पिताना दिसला तर हे त्याचे नशीब चमकणार असल्याचे लक्षण आहे

त्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न होणार असून त्यांना कामात यश मिळू शकते