नवीन देवघर बनवताय जुन्या देवघराचे काय करायचे हा प्रश्न पडलाय तर नक्की पहा

भक्ति

नमस्कार मंडळी

देव घर आपल्या घरातील सगळ्यात पवित्र जागा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रसार इथूनच होतो मनाला शांती इथेच मिळते असा हे देवघर छान सजवलेलं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो पण अशातच जर देवघर तुटलं किंवा देवघर बदलायची वेळ आली किंवा आपल्याला एखाद्या नवीन डिझाईनचा देवघर हवं असेल तर आपण जुन्या देवघराचं काय करावं बरं ते कुणाला द्यावं का त्याच विसर्जन करावं

मंडळी देवघर स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतात देवघरात न मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपण स्वतःमध्ये साठवून घेत असतो आपण आपल्या गरजेनुसार छोटं मोठं देवघर घेतो आणि ते आपल्या घरामध्ये स्थापित करतो पण जेव्हा देवघर बदलायची वेळ येते मग ते कुठल्याही कारणाने असू द्या देवघर खराब झाला असेल देवघर तुटल असेल किंवा आपण नवीन घर घेतले आणि आपल्याला आता देवघरही नवीन घ्यायचं किंवा देवघराची डिझाईन जुनी झाली आहे

आपल्याला नवीन डिझाईनचे देवघरावर अशा सारखी कारण अनेक असू शकतात पण कुठल्या का कारणाने देवघर बदलायची वेळ आली तर पहिला प्रश्न समोर येतो की आपण जुन्या देवघराचा आता काय करायचं ते कुणाला द्यावं का ते विकावं का किंवा ते विसर्जत करावं का असा प्रश्न सर्रास पडतो आणि याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत ज्योतिषांच्या मते घरात ठेवलेले देवघर सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतात जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा करतो तेव्हा त्याची ऊर्जा देखील आपल्या घरात राहते

त्याचवेळी जेव्हा तुम्ही ते विकण्याचा किंवा कुणाला देण्याचा विचार करता तेव्हा त्याची सर्व सकारात्मक ऊर्जा त्या देवघरा सोबत जाते जर तुम्हाला तुमचा देवघर कुणाला द्यायचं असेल किंवा देण्याचा विचार तुम्ही करत असाल विकण्याचा विचार करत असाल दान करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जुन्या मंदिरातन सगळे देवी देवता चित्र मूर्ती काढल्यानंतर नवीन देवघराची घरामध्ये स्थापना करा त्यामध्ये सर्व देवतांची पूजा करा नवीन देवघरामध्ये देवतांची स्थापना करताना मंत्र उच्चाराने विधिवत स्थापना करून घ्या

आणि मग तुम्ही तुमचं जुनं देवघर कुणालाही देऊ शकतात कारण तुमच्या घरात आता नवीन देवघराची स्थापना झालेली आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी नवीन देवघर घरामध्ये ठेवावं सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस नवीन देवघर घरात स्थापन करण्यासाठी उत्तम मानले जातात मंगळवार शनिवार आणि रविवार या दिवशी मात्र नवीन देवघराची स्थापना करण्यास मनाई आहे देवघर कोणत्या दिशेला असावं? हाही तुमचा एक प्रश्न असतो तर घरामध्ये देवघरासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये सुद्धा तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता

या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात देवघर ईशान्य दिशेला असावं व कारण या दिशेला देवतांचा वास असतो मित्रांनो लक्षात घ्या की देवघर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा घ्या पण त्यामध्ये देवतांच्या चित्र मूर्ती देवतांच्या चित्रमुर्तींची गर्दी करू नये. खूप वेगवेगळ्या प्रकारचे देव आणून देवघरात मांडू नये प्रमुख देवता असाव्या कुलदेवता असाव्या. त्यामुळे काय होतं सगळ्या देवतांची व्यवस्थित पूजा होते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देवघरात आणून ठेवले तर तुम्हाला त्यांच्या पूजेची पद्धत माहित नसेल

तर त्या देवतांची हेळ सांड होते आणि मग आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे कुठलीही देवता घरात स्थापन करण्यापूर्वी त्या देवतेच्या पूजेचा विधी आणि त्या देवतेचे गुणधर्म कुळाच्या माहित करून घ्यावे आणि तेवढेच देवी देवता आपल्या घरामध्ये ठेवावे