घरातील सुख समृध्दी होईल नष्ट ह्या चुका करू नका नक्की जाणून घ्या

वास्तु

नमस्कार मंडळी

मित्रानो सकाळी उठल्या नंतर पहिल्यांदा अघॊळ करून आपण आपल्या इतर कामांची सुरुवात करतो हिंदू धर्मानुसार आपण सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून मग स्वयंपाक घरात किंवा देवघरात प्रवेश करायला हवा हिंदू धर्मानुसार कुंकवाला विशेष महत्त्व आहे एका स्त्रीसाठी सगळ्या महत्त्वाचे काही असेल

तर तिच्या भांगेत कुंकू भरणे लग्नाच्या विविध हा कुंकू पहिल्यांदा भरला स्त्रीच्या भांगेत भरला जातो त्यानंतर ते आपल्या नवऱ्याचे आरोग्य सुखी व समृद्ध राहण्यासाठी नियमितपणे हे भांगेत भरत असते हा विवाहित स्त्रियांचा सर्वात महत्त्वाचा मेकअप मानला जातो जे प्रत्येक विवाहित स्त्री करत असते परंतु कुंकू लावण्याच्या नियमांचे पालन न केल्यास आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते

अंघोळ केल्यानंतर आपण कुमकुम भाग्य भरल्यास आपल्याला आर्थिक मंदीचा त्रास सहन करावा लागू शकतो आपण केस धुतले असतील तर अशा अवस्थेत आपण मांगेत कुंकू लावू नये तर काही वेळानेच कुंकू लावा ओल्या केसांवर कुंकू लावल्याने मनात सतत नकारात्मक भावना व वाईट विचार वाढू लागतात

ओले केस वाळवा आणि नंतर कुमकुम भाग्य भरा विवाहित महिलांनी नेहमी मानटिकेच्या मध्यभागी कुंकू लावायला हवा इतर कोणत्याही स्त्रीच्या कुंकवाने स्वतःच्या भांग भरू नका यामुळे पतीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आपल्या कुंकवाची डबी कधीही दुसऱ्या विवाहित महिलेला देऊ नये असे करणे अशुभ मानले जाते

नेहमी स्वतःच्या किंवा पतीच्या पैशाने कुंकवाची डबी खरेदी करा कधीही दुसऱ्याच्या पैशाने कुंकवाचे डबी खरेदी करू नका मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आंघोळ केल्यानंतर लगेच तीक्ष्णू वस्तू कधीही वापरू नका अंघोळीपूर्वी नेहमी या गोष्टी वापरा अनेक महिला केसांमध्ये कुंकू लपवतात असे करू नये कारण असे केल्याने वैवाहिक संबंधांवर परिणाम होतो