श्रावण महिन्यात केस का कापत नाही त्या माघचे कारण नक्की जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मंडळी

श्रावण महिना हा पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात भगवान शंकरांची पूजा आराधना केली जाते. श्रावण महिन्याच्या दर सोमवारी अनेक भाविक उपवास करतात आणि श्रावणाच्या महिनाभरात अनेक गोष्टी सुद्धा पाळलंय जातात त्यात केस न कापणं किंवा दाढी न करणं हेही येतात पण तुम्हाला माहिती आहे का श्रावणात केस काका पुणे किंवा दाढी का करू नये

यामागे आध्यात्मिक कारण असू शकतात अनेकांना असं वाटेल पण यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत चला तर मग या संबंधित माहिती जाणून घेऊयात श्रावण महिन्यात केस न कापणं ही धार्मिक श्रद्धा आहे जी वर्षानुवर्ष पाळली जात आहे कोणत्याही परंपरा या कार्ड प्रसंग आणि परिस्थिती पाहून सुरू होतात या संदर्भातही असं काहीच आहे

त्यानुसार पूर्वीच्या काळी पुरेशी प्रकाश व्यवस्था सुरक्षित उपकरणा आणि कौशल्याचा अभाव होता त्यामुळे केस कापताना दुखापत किंवा जखमा होण्याचा धोका होता श्रावण महिन्यात या इजा किंवा जखमेची लागण होऊ शकते शिवाय श्रावण हा पावसाळ्याचा काळ असतो यावेळी कोणत्याही जखमेमुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो आणि म्हणूनच श्रावणामध्ये केस कापण्यास मनाई केली जाते

मात्र श्रावणात केस न कापण्या मागं आजही आध्यात्मिक कारण असल्यासही सांगण्यात येतात याबरोबरच अनेक लोक या महिन्यात नक्की ही कापत नाहीत माणसाहार करत नाहीत कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो त्यामुळे अनेकांना या गोष्टी करणं योग्य वाटत नाही शिवाय श्रावण महिना हा वाढीचा महिना म्हणून ओळखला जातो

यावेळी नैऋत्य मान्सून पाऊस आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी घेऊन येतो मान्सून पूर्ण प्रवाहात आल्याने पीक त्यांच्या प्राथमिक वाढीच्या टप्प्यातून जातात कृषीप्रधान देश म्हणून भारताला या काळात खूप महत्त्व दिलय म्हणूनच शेतकरी या पावसासाठी प्रार्थना करायचे आणि ते आल्यावर आनंदाने आनंद व्यक्त करायचे

आणि यामुळे वाढीशी असलेल्या या संबंधांमुळे असं मत होतं की जे काही नैसर्गिक रित्या आणि कष्टाशिवाय उगवले जातात ते कापले जाऊ नये केस असो की नखे ते स्वतःच वाढत असल्याने ते कापू नयेत असं सुचवलं गेले याचा अर्थ असा नाही की एखाद्या नात्याच्या स्वच्छतेची तडजोड केली पाहिजे मात्र केस नका आपला हे केवळ शेतात उगवलेल्या पिकांचा प्रतिकात्मक आदर म्हणून पाहिलं जात होतं

श्रावणात केस न कापण्या मागे ही कारण तुम्हाला माहिती होती का आणि केस न कापण्या व्यतिरिक्त आणखी कोणती करणे आहे आम्हाला नक्की कळवा