घरात धार्मिक विधी झाल्यावर केरसुणी का फिरवू नये कारण अवश्य जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

मंडळी घरामध्ये जेव्हा एकदा धार्मिक विधी होतो धार्मिक पूजा होते यज्ञा याद होतो किंवा अभिषेक होतो तेव्हा तिथली जागा स्वच्छ करताना केरसुणी चुकूनही वापरू नये फडकं वापराव पण का यामागे काही शास्त्र आहे ते जाणून घेऊया

धार्मिक कार्यक्रम झाल्यावर किंवा भोजन झाल्यावर लगेच केर काढू नये असा आपले पूर्व सांगत असतात आपण आजही तो नियम पाळतो काही सांडलं असेल लवंडलं तर ते फडक्याने गोळा करतो आणि जागा स्वच्छ करतो मात्र केरसुणी वापरत नाही यामागे निश्चितच एक शास्त्र आहे देवी भागवत या ग्रंथामध्ये कीटकांना जगदंबेने आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी वरदान दिल आहे की यातन्यात जमिनीवर पडलेलं अन्न उदाहरणार्थ तांदूळ गहू डाळ हवनीय द्रव्य आधी वर तुमचा अधिकार असेल आणि ते अन्न तुम्ही घेतल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होणार नाही

त्यामुळे एक कंटरीयज्ञातील द्रव्यात कीटकांना मिळायला पाहिजे आणि केर काढल्यावर ते होत नाही म्हणून केअर काढू नये असा शास्त्र आहे म्हणून थोडा वेळ किमान दोन घटकांतरी केर काढू नये आणि दुसरा कारण असं की केरसुनीचा ध्वनी शब्द झाला की आवाज देवता विसर्जन होतात असाही एक नियम आहे त्यामुळे अगदीच नाईलाज म्हणून केर काढावा लागलात तर मोलाच्या झाडूने हळुवार आवाज होणार नाही अशा पद्धतीने काढावा.

अशावेळी पर्याय म्हणून थोडक्याचा वापर करावा केअर किंवा तत्सम गोष्टी फडक्याच्या साह्याने कागदावर किंवा एखाद्या कार्डवर भरून घ्याव्यात रोज वापरात असलेली केराची सुफली वापरू नये साध्या कागदावर केअर भरून टाकावा किंवा घरातल्या दुसऱ्या कोनाड्यात बाजूला करावा मात्र केरसुणी चा उपयोग तात्काळ करू नये आपण जेव्हा पूजा अर्चना करतो तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात धर्माशी संबंधित गोष्टी ही अंधश्रद्धा ती अंधश्रद्धा म्हणून नाकारण्याआधी त्यामागे काही कारण आहेत

का हे सुद्धा बघायला हवं काय सांगावं त्या मागची शास्त्रीय कारण जाणून घेतल्यानंतर आपली श्रद्धा अधिक वाढेल आणि फक्त प्रथा म्हणून जी कृती आपण करतो तिला एक अर्थ प्राप्त होईल म्हणूनच आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घ्यायला हवा पूजा करण्याची पद्धत किंवा कुठलीही व्रतवैकल्य जेव्हा करायला सांगितले जातात आपण ते करत असतो तेव्हा त्यामागे कुठला हेतू आहे प्रत्येक कृतीचा अर्थ काय आहे या संदर्भातली अनेक पुस्तकही आता उपलब्ध आहेत