१७ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होताच या राशींवर महादेवाची कृपा होणार

Rashifal

नमस्कार मंडळी

ऑगस्ट महिन्यामध्ये अधिक महिन्याची सांगता झाल्यानंतर म्हणजे अधिक महिना संपल्यानंतर १७ ऑगस्टला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य अर्थात सूर्यनारायण कर्क राशीतून स्वरचित म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहेत सुमारे महिनाभर सूर्य सिंह राशीमध्ये असणारे आणि सूर्याच्या या राशी संक्रमणाचा लाभ पाच राशींना होणारे आणि बरोबर १७ ऑगस्ट पासूनच आपला श्रावण महिना सुद्धा सुरू होतोय म्हणजेच निजा श्रावण मूळ श्रावण महिना सुरू होते आतापर्यंत चालू होता तो अधिक श्रावण आता निजश्रावण म्हणजेच ज्या श्रावणात आपले सणवार व्रतवैकल्य महादेवांची पूजा असते तो श्रावण महिना आता १७ ऑगस्ट पासून सुरु होणारे आणि १७ ऑगस्ट पासून पाच राशींना लाभत लाभ मिळणारे पण मग त्या राशी कोणत्या आहेत हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सगळ्यात

पहिली रास आहे मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींना या बदलत्या ग्रहमानाचे शुभ परिणाम पाहायला मिळतील विद्यार्थी नोकरदार सगळ्यांसाठीच काळ शुभ राहील एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढेल सर्व योजना यशस्वी होतील तुमचे संबंध जर तुमच्या पालकांशी चांगले नसतील तर ते सुद्धा या काळात चांगले होतील नोकरीत बढतीचे योग्य कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल आणि परिणामी त्याचे परिणाम ही चांगले मिळतील आर्थिक बाबतीत सुद्धा अनुकूल परिणाम पाहायला मिळतील सगळ्यात महत्त्वाचं पैसे वाचवू शकाल

मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे कुटुंबातील सदस्यांसोबत काही मोठं काम तुम्ही करू शकाल संवाद कौशल्य सुधारेल ऑफिस मधील लोकांची संबंध सुधारतील बॉस तुमच्या कामाचे कौतुक करेल तुम्हाला सन्मान मिळेल कामासाठी लांबच्या प्रवासाला जावं लागेल वडिलांसोबत तुमचं नातं अधिक दृढ होईल सगळ्यात महत्त्वाचं धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल

तुळ रास – तुळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचं सिंह राशीमध्ये जे संक्रमण होतंय ते शुभ परिणाम देणार ठरेल नशिबाच्या साथीने रखडलेली कामही मार्गी लागतील कामासंबंधीचे तुमचे वाद चालू असतील काही व्यवहारिक वाद असतील तर ते सुद्धा मिटू शकतील नवीन प्रकल्पावर तुम्ही काम करू शकाल ज्याचा तुम्हाला फायदा होईल स्थावर मालमत्तेच्या बाबतीत कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांकडून फायदा होईल चांगला निर्णय घेऊ शकाल

वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याची सिंह संक्रांति खूप शुभ मानली जाते आहे कार्यक्षेत्रात अनेक उत्तम संधी मिळतील पैशाच्या बाबतीत खूप फायदा होईल सुख-समृद्धी वाढेल सरकारी क्षेत्रात काम करतात किंवा राजकारणाशी संबंधित आहेत अशा व्यक्तींनाही शुभ संकेत मिळतील उच्च अधिकार्‍यांकडून लाभ मिळेल योजना यशस्वी होतील इतरांच्या बोलण्यात न येण्याचा सल्ला देण्यात येतोय त्यामुळे काळजी घ्या इतरांच्या बोलण्यात येऊ नका कुटुंबात काही कारणाने अस्वस्थता निर्माण होऊ शकते विचार न करता कोणावरही विश्वास ठेवू नका

धनु रास – धनु राशीच्या करिअरच्या बाबतीत आणि वैयक्तिक बाबतीत सुद्धा हा काळ शुभ असेल नशिबाची पूर्ण साथ मिळेल जे सल्लागार किंवा शिक्षक म्हणून काम करतायेत त्यांच्यासाठी तर हे संक्रमण खूपच शुभ मानले जात आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल त्याचबरोबर करिअरच्या बाबतीत काही नियोजन सुद्धा तुम्ही करत असाल तर त्यात नशीब तुम्हाला साथ देईन भावंडांची संबंध चांगले निर्माण होतील प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल व्यवसायात कोणतीही जोखीम घेतल्यास शुभच परिणाम मिळतील तर या होत्या त्या पाच राशी ज्यांच्यासाठी श्रावण महिना असा असणारे जणू काही महादेवांची कृपा त्यांच्यावर झालेली आहे कारण सूर्याच्या संक्रमणाचा लाभ त्यांना होणार आहे