राजयोग उद्या अधिक मास अमावस्या पासून या राशींची लागणार लॉटरी

Rashifal

नमस्कार मंडळी

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला वेगळे महत्त्व प्राप्त आहे विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच अधिक महिन्यांमध्ये येणारी अमावस्या तिथी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते मित्रांनो अधिक महिन्यातील ही अमावस्या तिथी तीन वर्षातून एक वेळा येत असल्याने या अमावसेला वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झालेला आहे तीन वर्षानंतर एक वेळा अधिक मास येत असतो आणि यावेळी अधिक मास श्रावण महिन्यामध्ये असल्यामुळे या अधिक महिन्याला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे अशांमध्ये अधिक महिन्यातील अमावस्या म्हणजे पुरुषोत्तम अमावस्या अधिक महिन्यांमध्ये येणारी ही अमावस्येतील अतिशय महत्त्वाची अमावस्या मांडली जाते आणि त्यामुळे या अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात

अमावस्येच्या तिथीवर स्नान दान पूजा पाठ आणि पितरांना दर्पण करण्यासाठी पितरण चित्रदान करण्यासाठी हे अमावस्या अतिशय उत्तम मानले जाते या दिवशी पितरांचे तर्पण पिंडदान करणे अतिशय शुभ मानले जाते मान्यता आहे की असे केल्याने पितृदोष दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्याची प्राप्ती होते ज्या लोकांच्या घरामध्ये नेहमी बांधणे कटकटी होत उद्योग व्यापारात यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये देखील यश मिळत नाही म्हणून त्याला वाचतो अशा लोकांनी या अमावस्या तिथीवर पितरांचे तर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे देखील लाभकारी मानले जाते मित्रांनो अधिक महिन्यात देणाऱ्या अमावस्या तिथीवर तर्पण श्राद्ध कर्म करणे अतिशय शुभ मानले जाते या तिथीवर भगवान भोलेनाथाची विधी विधान पूर्वक पुजाराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील अशुभ्र देशा समाप्त होते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ बदलतो

सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होत असते भगवान भोलेनाथाच्या नावाने या दिवशी गर्दी लोकांना यथाशक्ती दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होत असतात भगवान विष्णू बरोबरच माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते या दिवशी शनीदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील अनेक उपाय केले जातात या दिवशी शनि देवाची पूजा शुभ मानले जाते या अमावस्या तिथीला केलेले उपाय अतिशय फलित होत असतात अशी देखील मान्यता आहे मित्रांनो यावेळी येणारे ही अधिक महिन्यातील अमावस्या तिथे या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस आता समाप्त होणार असून सुखस सौभाग्य शांतीमध्ये वाढ होणार आहे आता यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार असून जीवनातील वाईट काळ पूर्णपणे बदलणार आहे

अतिशय सुंदर आणि शुभकाळाची सुरुवात या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणार आहे आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे मित्रांनो श्रावण कृष्ण पक्ष पोष नक्षत्र दिनांक १५ ऑगस्ट रोग मंगळवार दुपारी १२ वाजून ४३ मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होणार असून दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ८ मिनिटानंतर अमावस्येतीची समाप्त होणार आहे यावेळी पुरुषोत्तम अमावस्या दशामावस्या १६ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे या राशींच्या जातकांना आता इथून पुढे प्रचंड लाभ प्राप्त होणार आहे यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग घेणार असून यांची सर्व स्वप्न आता साकार होण्याची संकेत आहेत आता इथून पुढे चमकून उठेल आपले नशीब

आपल्या जीवनामध्ये आता कसलीही कमतरता आपल्याला भासणार नाही व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा काळ शुभ ठरणार आहे आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठून आपले भाग्य तर चला वेळ वायाला घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्याला कोणते लाभ प्राप्त होणार आहेत

मेष राशी – मेष राशीच्या जातकांसाठी अधिक महिन्यांमध्ये येणारी अमावस्या तिथी अतिशय शुभ फलदायी आणि आनंददायी ठरणार आहे यांच्या जीवनातील अनेक समस्या दुःख दारिद्र्य अपयश अपमानाचे दिवस आता समाप्त होणार असून प्रचंड यश प्राप्तीला सुरुवात होण्याची संकेत आहेत आता आपली स्वप्न साकार होणार आहेत आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे अनेक दिवसापासून करत असलेले कष्ट आता दूर होतील ही अमावस्या तिथी आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे त्यामुळे या अमावस्या तिथीवर आपण पितरांचे तर्पण करणे अतिशय शुभ मानले आहे या दिवशी या लोकांच्या जीवनामध्ये मेष राशींच्या जगातकांचा जीवना निर्माण झालेले आहेत आणि एक समस्या निर्माण झालेले आहेत त्या लोकांनी अमावस्येच्या तिथीवर पवित्र नदीमध्ये स्नान करणे किंवा यथाशक्ती दानधर्म करणे देखील शुभ मानले जाते गरजू लोकांना दान करणे अतिशय शुभ मानले जाते

मिथुन राशि – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे अमावस्या तिथी पासून जीवन फुलून येणार आहे मित्रांनो तीन वर्षांमधून येणारी ही अमावस्या तीन वर्षातून एक वेळा येणारी ह्या अमावस्या आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराटी घेऊन येणार आहे माता लक्ष्मीचा वर्धा आपल्या पाठीशी राहणार आहे भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्याला बसणार असून पितरांचा आशीर्वाद सुद्धा आपल्यावर बसणार आहे पितरांच्या नावाने तर्पण किंवा पिंडदान करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर वातावरण निर्माण होईल उद्योग व्यापारातील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे व्यापारी वर्गासाठी देखील हा काळ शुभ ठरणार आहे

कन्या राशि – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे आपली स्वप्न साकार होणार आहेत आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे अनेक दिवसांपासून भोगत असलेला मानसिक ताणतणात समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल भाग्यश्री साथ मिळेल या काळामध्ये जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढे मोठे यश आपल्या पदवी पडणार आहे आता सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा काळ शुभम ठेवणार असून नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाला बिल पत्रा अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते तर या अमावस्या तिथीवर मित्रांचे तर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ मोठ्या प्रगतीचा काळ ठरणार आहे आपल्या जीवनातील अनेक संकट अनेक बाधा आता समाप्त होणार आहेत आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील जीवनामध्ये एक सुंदर सुरुवात होणार आहे आता स्वतःच्या वाणीद्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहेत आपल्या महत्त्वकांक्षा आता पूर्ण होतील आपल्या स्वतःमध्ये एक नवीन प्रेरणा निर्माण होणार आहेत नव्हतेच निर्माण होणार आहे आपल्या शब्दाद्वारे लोक प्रभावित होणार आहेत त्यामुळे इथून पुढे जेवढे जास्त मेहनत कराल ज्या दिशेने प्रवास कराल त्या दिशेने मोठी यश प्राप्ती प्रचंड यश प्राप्ती आपल्याला होणार आहे आता सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेले कामाचे कौतुक होईल शेतीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला इथून पुढे होणार आहे संसारिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बाहेर येणार असून संसारिक जीवनासाठी सुद्धा हा काळ शुभदायी ठरणार आहे माणसांना आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल

धनु राशि – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे आपल्या योजना सफल बनतील मानसिक तणाव दूर होईल प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे स्वतःच्या वारेद्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये आपण सफल करणार आहात कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील भाग्याची साथ लाभेल मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत स्वतःमध्ये असणाऱ्या कर्तुत्वाचा भरपूर उपयोग करून जीवनामध्ये मोठी प्रगती आपण घडवून आणणार आहात आता इथून पुढे अडलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा उपयोग करून जीवनामध्ये चांगली यश प्राप्ती आपण करून घेणार आहात आता कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगती घडून येईल

कुंभ राशी – कुंभ राशीच्या जातकावर अमावस्या तिथीचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे अमावस्या तिथी पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे भाग्यची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे आपल्या कर्तुत्वाला वाव मिळणार आहे आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांच्या बळावर मोठे संपादन करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात सामाजिक क्षेत्रामध्ये माणसांना यश प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे आता इथून पुढे ज्या कामांमध्ये आपण सहभाग घ्याल किंवा ज्या कामाला हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत मित्रांनो कुंभ राशीचे जातक आता लाख मारतील तिथून पाणी करणार आहेत कुंभ राशीच्या जातकांसाठी सोन्यासारखे सुंदर दिवस यांच्या वाटायला येणार असून या काळाचा अतिशय चांगला उपयोग करून आपल्यासाठी आवश्यक आहे

मित्रांनो अमावस्या तिथीवर पितरांचे तर्फे श्राद्ध कर्म आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते तर आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या असतील तर आपल्या जीवनामध्ये अनेक बाधा येत असतील आपल्या कालावधी आणि अडचण येत असतील तरी या दिवशी आपण गरजू व्यक्तींना दानधर्म करणे येता शक्ती दानधर्म करणे देखील अतिशय शुभ ठरणार आहे