मंगळवारच्या दिवशी एक वाटी मीठ ठेवा इथे चमत्कार होईल सर्व नजर दोष दूर होईल

Rashifal

नमस्कार मंडळी

आज मी असा एक उपाय सांगणार आहे की तुमच्या घरातील कुठलीही वाईट शक्ती असेल इडा पिडा असतील दोष असतील किंवा तुमची कामे पूर्ण होत नसतील कोणतेही काम तुम्ही मेहनतीने करत असाल तरी त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही दर मंगळवारी किंवा कोणत्याही एकातरी मंगळवारी एका वाटीमध्ये मीठ तुमच्या घरामध्ये एका ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत

आता हे मीठ तुमच्या घरातील जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो असतो तेच मीठ घेतले तरी चालेल पण जर खडे मीठ घेतले तर अति उत्तम होईल परंतु खडे मीठ तुम्हाला मिळाले नाही किंवा तुम्ही घेऊ शकत नसाल तर घरामध्ये आपण जे स्वयंपाकासाठी जेवणासाठी मीठ वापरत असू ते घ्यायचे आहेत स्टीलची किंवा प्लास्टिकची कुठलीही काचेची वाटी तुम्ही घेऊ शकता

काचेची वाटी घेतली तर अतिउत्तम आता एक वाटी मध्ये मीठ घेऊन तुम्हाला कोणत्याही मंगळवारी सकाळी दुपारी किंवा सायंकाळी कोणत्याही वेळी हे मी तुम्हाला तुमच्या किचनमध्ये स्वयंपाकामध्ये घरामध्ये ठेवायचा आहे स्वयंपाक घरामध्ये किचनमध्ये स्वयंपाक घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचे आहे की जिथे कोणाचा पाय किंवा हात लागणार नाही

तुमचे साहजिकच कोणाला दिसणार नाही म्हणजेच तुम्हालाही ते लपवून ठेवायचा आहे मग मग तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरच्या मागे ठेवू शकता किंवा अन्य कुठलाही ठिकाणी सामानाच्या आड किंवा मागे लपवून ठेवू शकता हे मीठ तुम्ही सात दिवसापर्यंत ठेवायचे आहे सात दिवस पूर्ण झाल्यानंतर हे मीठ एका पाण्यामध्ये मग ते पाणी तुम्ही एखाद्या बकेटमध्ये घ्या किंवा एका भांड्यामध्ये घ्या

त्या पाण्याचे वाटीभर मीठ टाकून द्यायचा आहे मीठ आणि पाणी एकत्र झालं म्हणजेच मिट वितळले की ते पाणी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचे आहे अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती असतील इडा पिडा असतील ती निघून जाण्यास मदत होईल आणि तो सुद्धा कमी होईल घरांमधली नकारात्मकता मिठामध्ये चालली जाईल

त्या मिठामध्ये येतात आणि सात दिवसानंतर आपण जेव्हा ते मीठ पाण्यात टाकून बाहेर फेकतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दोष वाईट शक्ती सर्व नकारात्मकता ईडापीडा दोष घरातून निघून जातात तुम्ही जर मंगळवारी सुद्धा करू शकता आणि कोणत्याही मंगळवारी हा उपाय केला तरी चालेल नक्की करून पहा