या वस्तू श्रावण महिन्यात कोणाला देऊ नका नाहीतर लक्ष्मी कायमची निघून जाईल

भक्ति

नमस्कार मंडळी

मित्रांनो सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे या महिन्यांमध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक रत वैकल्य उपवास केली जातात भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो

तर दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुख समाधान निघून जातो आणि आपल्याला दोघांची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कितीही गरज असली आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे यापैकी एखादी वस्तू उधार मागितली श्रावण महिन्यात चुकूनही या वस्तू कोणालाही देऊ नका नाहीतर तुमच्या घरात गरिबी दारिद्र्य येऊ शकते

सध्याच्या काळात उधार देणं घेणं हे गरजेचे झाला आहे एखादी व्यक्ती दुसऱ्याला यासाठी उधार येते की त्याला चांगला फळांची प्राप्ती व्हावी किंवा काही व्यक्ती समाजात मान वाढवा म्हणून सुद्धा उधार देतात परंतु जर श्रावण महिन्यात या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना आधार दिला तर तुम्ही कंगाल बनू शकता काही वस्तू श्रावण महिन्यात उधार किंवा दान देणे या गोष्टीला सक्त मनाई आहे

एक यातील पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथांची संबंधित कोणतीही वस्तू तुम्ही ही वस्तू कोणालाही उधार देऊ नका जसे की बोलेनाथांची संबंधित कोणतेही फळ असेल पूजेचे सामान असेल ते उधार किंवा दान देऊ नये असे केल्याने तुमच्या घरातून बोलेनाथा निघून जातात त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा याचप्रमाणे श्रावण महिना हा धनप्राप्तीचा महिना मानला जातो

या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी येतात अशावेळी जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर चुकूनही देऊ नका तसेच कोणाकडून उधार पैसे घेऊनही नका असे मानले जाते की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाही आणि तुम्ही जर दुसऱ्याकडून या महिन्यात पैसे उधार घेतले तर ते कर्ज चढत जातं ते कमी होत नाही त्यामुळे असे करण्यास मनाई केली आहे

दोन श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ यांना दोन दही याने अभिषेक केला जातो पांढऱ्या रंगाच्या वस्तूवर पण केल्या जातात परंतु लक्षात ठेवा श्रावण महिन्यात कोणी सकाळच्या वेळी जर तुम्हाला दूध दही टाक किंवा तांदूळ मागत असेल तर देऊ नका यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी निघून जाते

तीन तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेल्या घड्याळ किंवा नवीन घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडून घड्याळ भेट म्हणून घेऊ नका कारण प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते आणि असे घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा चांगली वेळ त्याच्याकडे निघून जाते त्यामुळे या श्रावण महिन्यात कोणालाही घड्याळ दान म्हणून किंवा उधार म्हणून किंवा भेट म्हणून देखील देऊ नका

चार या महिन्यात संध्याकाळ नंतर कोणालाही लसूण कांदा दूध किंवा दही या वस्तू देऊ नका श्रावण महिन्यात सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल कोणत्याही वेळी या वस्तू कोणालाही देऊ नका यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते व तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात

पाच मित्रांनो या श्रावण महिन्यात दान करणे हे खूप पूर्णदायी मानले जाते परंतु काळा किंवा पांढरा रंगाचे वस्त्र उधार किंवा दान म्हणून कोणालाही देऊ नका यामुळे त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात दुःख येत देणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत राहून दोष निर्माण होतो आणि घेणाऱ्या व्यक्ती कंगाल होतो