मुलांच्या सुक्षतेसाठी आईने मुलांसाठी श्रावणातल्या शुक्रवारी अवश्य ही पूजा करावी

भक्ति

नमस्कार मंडळी

श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंति पूजन केलं जातं यालाच जिवती पूजा असंही म्हणतात प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करायची आहे श्रावणातला जेव्हा पहिला शुक्रवार असेल तेव्हाच तुम्ही नाद नरसोबाचा छापील चित्र असलेला चित्र विकताना यावरती नरसिंह भगवान कालियमर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण जराजीवन टीका बुध आणि बृहस्पती या देवतांची चित्र असतात लक्षात या जीवती पुजा ही मुलांच्या रक्षणासाठी केली जाते त्यामुळे प्रत्येक आईनेही पूजा करावी. आपले मुलं आपल्या जवळ असू देत किंवा शिकायला दूर असू दे नोकरीसाठी दूर असू दे जिथे कुठे आपली मुलं असतील त्यांचं रक्षण व्हावं यासाठी ही पूजा केली जाते आणि म्हणूनच या चित्रातल्या ज्या सगळ्या दैवत आहेत त्या सुद्धा मुलांचे रक्षण करणारे देवता आहेत जसं की भगवान नरसिंह यांनी भक्त प्रल्हादासाठी अवतार घेतला म्हणजेच एका बालकाच्या रक्षणासाठी भगवान नरसिंहांचा अवतार आहे

त्याचबरोबर कालिया मर्दान करणारा भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा बालगोपाळांचे रक्षण करण्यासाठी कार्य मर्दान केलं आणि म्हणूनच आपल्याही मुलांचे रक्षण भगवान श्रीकृष्णांकडून व्हावं म्हणून या चित्रांमध्ये भगवान श्रीकृष्णांचा ही चित्र आहे त्याचबरोबर यामध्ये चित्र असतात जरा आणि जिवंतिका या दोन लक्षणेंचं यामागे कथा आहे आणि जिवंतिका यांनी कशाप्रकारे लहान मुलांचे रक्षण केलं ही कथा त्यामध्ये आलेली आहे त्याचप्रमाणे या चित्रांमध्ये जे चित्र आहे बुध आणि बृहस्पती हे मुलांना बुद्धिमत्ता आरोग्य आयुष्य सांसारिक सुख या सगळ्यांची प्राप्ती करून देणारे ग्रह आहेत म्हणून या ग्रहांची पूजा सुद्धा आपल्या हातून वावी आणि आपल्या मुलांना त्या सगळ्या गुणांची प्राप्ती व्हावी म्हणून या दोघांचे चित्र सुद्धा यामध्ये आहेत आता लक्षात घ्या तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी या जिवतीची पूजा करायची आहे पूजा कशी करायची ते आपण आज बघणार आहोत पण त्याआधी हेही जाणून घ्या

की प्रत्येक शुक्रवारी पूजा करताना तुम्हाला गुळ फुटाण्यांचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे पण कमीत कमी एका शुक्रवारी तरी पुरणाचा नव्हे तर दाखवा आणि त्या दिव्यांनी या जिवतीला ओवाळा आणि त्याच दिव्यांनी आपल्या मुलांना हिवाळा प्रत्येक शुक्रवारी हे शक्य नाही कमीत कमी एका शुक्रवारी तरी हे करायचंय ज्या शुक्रवारी तुम्ही पुरण करणार असाल त्या शुक्रवारी तुम्हाला एका सवाष्णीलाही बोलवायचंय तिलाही जेवू घालायचे तिची ओटी भरायचे आणि त्याच दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाला स्त्रियांना बोलवायचंय आणि त्यांना दूध लाया फुटाणे या सगळ्याचा नैवेद्य द्यायचा आहे आणि त्यांना हळदी-कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी मन लावून ही जिवतीची पूजा करायची आहे चला तर बघूया ही पूजा कशी करायची सुरुवात

करूया साहित्य पासून जिवंतिका पूजन कसे करायचा लक्षात घ्या प्रत्येक भागामध्ये ही पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी काही गोष्टी केल्या जातात काही ठिकाणी केला जात नाही तुम्ही तुमच्या भागात तुमच्या घरात ज्याप्रमाणे पद्धत असेल त्याप्रमाणे ही पूजा करा आणि जर माहीत नसेल तर नक्की ठरेल चला तर मग सुरुवात करूया साहित्य पासून जरा जिवंतिका अर्थात जिवती पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया सगळ्यात महत्त्वाचा आहे हा कागद हा जिवतीचा कागद तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल हा कागद आपल्याला पूजेसाठी लागणारे कारण यावरच जरा जिवंतिकांचे चित्र आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू अक्षदा दूध गुळ फुटाणे निरांजन सुपारी त्याचबरोबर विडा विडा वरचे साहित्य आपण ठेवतो खारीक खोबरं, बदाम दक्षिणा हे सगळं लागणारे त्याचबरोबर लागणार आहेत पाच फळ हे फळ आपण नैवेद्य दाखवणार आहोत

या फळांचा आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहेत फुलहार विड्याची पान सगळ्यात महत्त्वाचं या पूजेमध्ये असते ती म्हणजे दूर्वा आणि आघाड्याची माळ दुर्वा आणि आघाड्याची माळ आपल्याला लागणारे आणि त्यानंतर आपण सुरू करणार आहोत आपल्या जरा जिवंतिका पूजनाला जरा जिवंतिका पूजन करण्यासाठी तुम्ही बघू शकता मी याप्रमाणे मांडणी करून घेतलीये पाठ ठेवला आहे त्यावर लाल वस्त्र अंथरलाय त्यावर जरा जिवंतिकेचे चित्र मांडले मोत्यांची रांगोळी टाकून आणि फुलांनी छान त्याला सजवलंय शेजारी तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे लक्षात घ्या तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी या जरा जिवंतिकेचा पूजन करायचा आहे त्यामुळे हा कागद तुम्ही अशा ठिकाणी लावा अशा ठिकाणी चिटकवा देवघरा जवळच जिथे तो कशाचाही मध्ये येणार नाही आणि तुम्ही प्रत्येक शुक्रवारी त्याची व्यवस्थित पूजा करू शकाल देवघरातच किंवा देवघरात जवळच तुम्ही हा कागद चिटकवा किंवा ठेवा

आणि त्यानंतर या श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी या चित्रांची पूजा करा आता बघुया पूजा कशी करायचिं प्रत्येक पूजा करण्याआधी आपण गणरायाची पूजा करत असतो आणि म्हणूनच आपण इथेही सुपारी घेतलेली आहे जिची गणपती म्हणून स्थापना करणार आहोत सगळ्यात आधी या गणरायाला अभिषेक आपण करणार आहोत जलाभिषेक ओम गं गणपतये नमः त्यानंतर दुधाने अभिषेक करणार आहोत ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गण गणपतये नमः ओम गं गणपतये नमः याप्रमाणे गणरायाला अभिषेक झाल्यानंतर आपण इथे गणरायाची स्थापना करणार आहोत त्यासाठी ही दोन विड्याची पानं घेतली आहेत आणि त्यावर अक्षदा ठेवत आहोत याप्रमाणे गणपतीची स्थापना करण्यासाठी आपण दोन विड्याची पाने घेतली आहेत त्यावर अक्षदा ठेवलेले आहेत आणि तिथेच आपण आपल्या गणरायाची स्थापना करणार आहोत

गणरायाची स्थापना झाल्यानंतर गणरायाला हळदी कुंकू आणि अक्षरा अर्पण करणार आहोत त्यानंतर एक छोटासा फुल गणपतीला वाहणार आहोत आणि मनोभावे गणरायाला नमस्कार करणार आहोत आता वळूया जीव तिच्याकडे जिवतीची पूजा करण्याआधी आपण इथे तुपाचा दिवा लावून घेणार आहोत त्यानंतर ज्योती मातेला हळदीकुंकू अर्पण करणार आहोत या कागदातल्या सर्वच देवतांची पूजा आपल्याला करायची आहे हे सर्वच देवता आपल्या मुलांचं रक्षण करणारे आहेत या सर्व देवता आपल्या मुलांना दीर्घायुष्य चांगला आरोग्य देणार आहेत म्हणून या सर्व देवतांची पूजा होणे आवश्यक आहे हळदीकुंकू वाहिल्यानंतर अक्षरा अर्पण करायचे आहेत फुलवायचे आहेत हा दुर्वा आणि आघाड्यांचा हार जो आहे तो या पूजेमध्ये आवश्यक आहे त्यानंतर वस्त्र माळ अर्पण करणार आहोत फुलांचा हार सुद्धा व्हायचा आहे या पद्धतीने आपण या जिवतीला हार फुलं वस्त्रमाळ दुर्बानी आघाड्यांचा जोहार आहे तो अर्पण केलेला आहे

आता नैवेद्य दाखवणार आहोत नैवेद्यासाठी दूध आणि गुळ फुटाणे या जिवतीच्या पूजेमध्ये असतात लक्षात घ्या चार शुक्रवार यापैकी म्हणजे श्रावणामध्ये जेवढे पण शुक्रवार येतात त्या एका शुक्रवारी तरी पूर्ण तुम्हाला घालायचा आहे आणि पुरणाच्या पोळीचा जो आपला संपूर्ण स्वयंपाक असतो पूर्ण बरोबर आपण जे जे काही करतो त्या सगळ्या पूर्ण ताट भरलेला नैवेद्यही दाखवायचा आहे हे तुम्ही एका शुक्रवारी करायचा आहे आणि त्याच शुक्रवारी तुम्हाला सवाष्णा एक सवाष्ण सुद्धा जेवू घालायचे आहे पण बाकी शुक्रवार तुम्ही दूध गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकतात त्याचबरोबर पाच फळांचा नैवेद्य सुद्धा आपण दाखवणार आहोत आणि विडा सुद्धा ठेवणार आहोत आता नैवेद्य दाखवण्यासाठी आपण इथे मांडणी केली आहे आणि या सगळ्या वरती आपण तीन वेळा पाणी फिरवणार आहोत नवेद्यम समर्पया मी नवेद्यम समर्पया मी नवेद्यम समर्पया मी या पद्धतीने शेवटी पाणी डोळ्याला लावणार आहोत आणि मनोभावे नमस्कार करणार आहोत

इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली पूजा दिसेल ही संपूर्ण पूजा आपल्याला प्रत्येक शुक्रवारी श्रावणातल्या करायचे आहेत जरा जिवंतिका पूजन आणि आपल्या मुलांचे रक्षण होत असतं या प्रकारे पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्याने ओवाळायचा आहे आरती करायची आहे आरती झाल्यानंतर कहानी सुधा वाचायचे आहे जरा जीवन तीकेची कहाणी. जीव तिच्या पूजेची कहाणी चातुर्मासामध्ये आहे आपल्या लोकमत वरती चैनल वर सुद्धा तुम्हाला ही कहाणी मिळेल तुम्हाला वाचना शक्य झालं नाही तर कमीत कमी तुम्ही ही कहाणी या दिवशी नक्की ऐका या प्रकारे संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला जेवतीची कहाणी वाचायचे आहे आणि कहाणी वाचून झाल्यावर जिवतीची आरती करायची आहे

श्री ज्योती मातेची आरती ही सेपरेट तुम्हाला चातुर्मासाच्या पुस्तकातही मिळेल ती आरती तुम्ही बघून म्हणू शकतात आधी गणपतीची आरती म्हणा आणि म्हणून तर जीव ती मातेची आरती म्हणा आणि आपल्या मुलांचे रक्षण करावं म्हणून ज्योती मातेकडे प्रार्थना करा आता जर तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही काय करायच आहे आरती झाल्यानंतर चारही दिशांना अक्षदा अर्पण करायचे आहेत चार दिशांना अक्षदा टाकायचे आहेत आणि जेवते माते जिथे कुठे माझी मुलं असतील तिथे सुखी राहू दे असं म्हणत आहे जर तुमची मुलं तुमच्या जवळ असतील तर मुलांना घरामध्ये शुक्रवारी औक्षण करायचा आहे