शिवामूठ व्हायची तर नक्की जाणून घ्या कोणत्या सोमवारी कशाची शिवामूठ व्हावी

भक्ति

नमस्कार मंडळी

श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांना शिवामूठ वाहिली जाते ही शिवा मूठ कशी व्हावही कोणत्या सोमवारी कोणती शिवा मूठ व्हायली जाते शिवा मूठ वाहताना काय म्हणावं चला सगळं जाणून घेऊया श्रावण महादेवांची पूजा उपासना आराधना करण्याचा सर्वोत्तम महिना आणि म्हणूनच या महिन्यांमध्ये महादेवांना जलाभिषेक दुग्ध अभिषेक रुद्रा अभिषेक करून महादेवांची उपासना केली जाते महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना अत्यंत योग्य मानला गेलेला आहे श्रावण महिना हा महादेवांना अतिशय प्रिय आहेत याच श्रावण महिन्यामध्ये शिवा मुठीची पूजा ही केली जाते.

प्रत्येक महिला आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी भगवान शिव शंकरांच्या पिंडीवर शिवा मोठे वाहत असेल प्रत्येक नवीन लग्न झालेली मुलगी शिवा मुठीचा हा वसा घेत असते कारण प्रत्येक मुलीला वाटतं की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातलं आवडतं व्यक्तिमत्व आपण बनाव सासरच्या माणसांची माया आपल्याला मिळावी सासरच्या माणसांमध्ये आपण छान पैकी रुळावर आणि म्हणून आज त्यासाठी श्रावणामध्ये एक वसा घेतला जातो त्यालाच शिवा मुठीचा वसा असं म्हंटल जात प्रत्येक सोमवारी शिवा मुतू पाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू-सासरा धीरा भावा नंदाजा नावडतीची आवडती कर रे देवा असं म्हणत

महादेवांची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी शक्यतो उष्ट खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून महादेवांना बेलपत्र व्हावं ही शिवा मूठ श्रावणातील मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने वाहावी असेही सांगितलं जातं लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे श्रीवास्त वाहण्याचं व्रत करतात याव्रता श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो आणि शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमानं तांदूळ तीळ मूग जवस सातू यापैकी एक एक धान्याची मूठ वाहिली जाते म्हणजे पहिला श्रावणी सोमवार असेल तेव्हा तांदळाची शिवामूठ व्हावी दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची आणि पाचवा श्रावणी सोमवार आलाच तर सातू वाहावा असा हा क्रम ठरलेला असतो

आणि ही शिवामूठ वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करायचा असतो पाच वर्षानंतर या व्रताचं उद्यापनही तुम्ही करू शकतात इयत्ता विधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती केली जाते पण अनेक जण या व्रताची समाप्ती न करता पुढे सुद्धा शिवामूट वाहण्याचं व्रत चालू ठेवतात आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य महिला आनंदाने करतात नेहमीचा तोच तोच पणा आलेल्या आयुष्यात थोड्या काहीना बदल व्हावा हाच या सणवारांमागे उद्देश असतो. ही शिवा मूठ तुम्ही घरच्या घरी सुद्धा वाहू शकता किंवा शिवालयात जाऊनही वाहू शकता

जर शिवालयात जाणं शक्य नसेल तर घरीच महादेवांच्या पिंडीवर शिवा मूठ व्हावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूं ना ती दान द्यावी असेही सांगितलेला आहे