खुप चिंतेत आहेत चिंता दूर करायची तर श्रावणात हे उपाय करून पहा

उपाय

नमस्कार मंडळी

कोणत्याही मानसिक त्रासाला तुम्ही समोर जात आहे का कोणत्याही गोष्टी मनासारखे घडत नाही आहे का तुमच्यासोबतही असं होत असल्यास श्रावण महिन्यात काही उपाय नक्की करून पहा त्यामुळे मानसिक दडपणातून बाहेर येण्यास नक्कीच मदत होईल कारण असं म्हणतात की आपल्या कार्याला अध्यात्म्याची जोड मिळाली तर सर्व कार्य नीट होऊ लागतात आणि ही संधी तुम्हाला श्रावण महिन्यात चालून आले कारण श्रावण महिन्याला शिवप्रिय म्हटले गेले देवांचे देव महादेवांचाही हा सण सर्वच भक्तांनाही प्रिय असाच आहे

मात्र कोणत्याही मानसिक त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागत असल्यास श्रावणात काही ज्योतिषी उपाय तुम्ही नक्की करून पहावेत चला तर मग कोणती उपाय तणाव मुक्तीसाठी किंवा दडपणातून मुक्ती मिळवण्यासाठी केले जाऊ शकतात हे जाणून घेऊयात भगवान महादेवांची श्रावण महिन्यात विशेषता पूजा केली जाते या महिन्यात भगवान शिवाची उपासना आणि मनापासून काही उपाय नक्की करून पहावेत त्यामुळे जीवनातील पैशाच्या सुद्धा सर्व समस्या दूर होऊ लागतात आणि त्यामुळेच मनासारखे कार्य घडू लागतात

याबरोबरच मानसिक दडपणातूनही मुक्ती होऊ लागते आता मानसिक दडपणातून मुक्ती हवी असल्यास काय करावे तर कोणत्याही प्रकारचे चिंता असू द्यात त्यात चिंतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून पाणी लालचंदन अक्षता गुळ आणि लाल फुलं अर्पण करावे आणि तुमच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी याबरोबरच रोज भगवान हनुमानाची पूजा करावी हनुमान चालीसा चपटन करावं प्रत्येक शनिवारी शनि देवाला तेल अर्पण करावे

एखाद्या गरीब व्यक्तीला चपलीची जोडी दान करावी याबरोबरच भीती चिंता आणि मानसिक त्रास दूर करण्यासाठी एक उपाय नक्की करून पहावा झोपेच्या खोलीमध्ये एक कापुराचा दिवा लावावा घरामध्ये कापूर दिवाण असेल तर कोणत्याही दिव्यात किंवा भांड्यात कापूर लावावा यामुळे सर्व भीती दूर होते याबरोबरच संकटातूनही मुक्ती मिळते आणि परिस्थिती सुद्धा अनुकूल होण्यास मदत होते जर तुम्ही कोणत्याही कारणाने मानसिक तणावाखाली असाल किंवा कोणत्याही अज्ञात भीतीने सुद्धा त्रस्त असतात

असुरक्षित वाटत असेल तर श्रावण महिन्यात बुधवारी निळ्या कपड्यात गुंडाळलेले एक नारळ गरजूला दान करावं तणावा सोबतच सतत उदास असल्यासारखं जर वाटत असेल तर सोमवारी आणि श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चंद्र देवाचे दर्शन घेतल्यानंतर ओम पुत्र सोमयाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा याबरोबरच तांदूळ दूध साखर मिठाई चंदन साखर खीर पांढरी वस्त्र चांदी यांसारख्या वस्तू दान कराव्यात यामुळे सुद्धा अनेक पटींनी लाभ मिळतो असे सांगितले जातात

तर श्रावणात केलेला या उपायांनी नक्कीच तुम्हाला मानसिक तणावातून दडपणातून आणि आर्थिक जाचातून सुद्धा मुक्ती मिळण्यास नक्कीच मदत होईल