श्रावणाच्या पहिल्या सोमवारी धोत्र्याच्या फुलाचा करा हा उपाय भगवान महादेव होतील प्रसन्न

भक्ति

नमस्कार मंडळीं

श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्व अतिशय वेगळा आहे मात्र यातील सर्वात महत्त्वाचा व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो आणि भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये काही खास गोष्टींचा समावेश केला जातो यामध्ये बेलपत्र पांढरे फूल याबरोबरच भगवान शंकराला धोत्र्याचे फुल वाहतात

कारण भगवान महादेवांनी विष प्रशन करून जगाला परोपकार उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिलाय शिवपूजेमध्ये धोत्र्याचा विषारी फळ फुल अर्पण करणे मग हाच भाव आहे की वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कटू व्यवहार आणि वाणीतून दूर राहावं स्वार्थाची भावना न ठेवता इतरांचं हित जोपासावा यामुळे स्वतःचं आणि इतरांचे जीवन सुखी होऊ शकतात

आणि याच धोत्र्याचा उपाय तुम्ही श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवमुर्तीसह करू शकतात ज्यामुळे तुमच्याही कुटुंबातील प्रेम संवर्धक आणि सुख सदैव टिकूनून राहण्यास मदत मिळेल सुख समृद्धीची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक पूजा परंपरेमध्ये विशेषता श्रावण महिन्यात धोत्र्याचा अत्यंत शुभ आणि लवकर फळ देणारा हा उपाय कसा करावा चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात

श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा पूजा अधिव्रताचा संकल्प करावा नंतर महादेवांचा ध्यान करावं यामध्ये पंचाक्षरी मंत्राचा जप करावा ओम नमः शिवाय या मंत्र विचाराचा भगवान शिव शंकराची तर ओम नमः शिवाय या मद्दोचारासह देवी पार्वतीची यथुचित शोनोपचार पूजा करावी या दिवशी एक भक्त राहावं श्रावणातला मोठा वास मानला जातो

ती प्रत्येक महिलेने व्हावी असेही सांगितले जातात पहिली शिवमुठ म्हणून तांदूळ वाहण्याची प्रथा आहे पहिले श्रावणी सोमवारी तांदळाची शिवा मूठ पाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी ईश्वरा देवा सासू-सासरा धीरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा असं म्हणत महादेवांची मनोभावे पूजा करावी

शक्यतो उष्ट अन्न खाऊ नये सायंकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावं याबरोबरच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून थंड पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर बेलपत्र वाहून धोत्र्याच्या फळ भिजवलेल्या हळदी सह व्हावं हळदी सहधोतऱ्याचा फळ वाहताना आपल्या मनोकामना बोलत महादेवांची स्तुती करावी या उपायासाठी एका वाटीत हळद घ्यावी

त्यात जंगल जल मिसळावं आणि या गंगाजल मिश्रित हळदीमध्ये धोत्र्याचे फुल भिजवून ते महादेवांना अर्पण करावे सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि धार्मिक पूजा परंपरेमध्ये विशेषता श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी धोत्र्याच्या हा अत्यंत शुभ आणि लवकर फळ देणारा उपाय मानला गेलाय जो तुम्ही सुद्धा करून पाहू शकता