श्रावणी सोमवारी एकदा तरी जाणून घ्या शिवामूठची कहाणी

भक्ति

नमस्कार मंडळी

श्रावणी सोमवारी शिव मुठीच व्रत करणाऱ्या प्रत्येकाने ऐकावी श्रावणी सोमवारची शिवा मुठीची कहाणी. सोमवारी एकदा तरी ही कहाणी नक्की ऐकावी. श्रावणी सोमवारी शिवा मुठीची पूजा कशी करावी त्या संदर्भातला पाहूया कहानी एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या ती नावडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी नावडतीला मात्र जेवायला उष्ट नेसायला जाड भरडं राहावयास गुरांचा बेड दिल गुराख्याचे काम दिल

पुढे श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी ही रानात गेली तिथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाता महादेवाच्या मंदिरात जातो आणि शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं तिने विचारलं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धी जातं मुलं बाळ होतात नावडती माणसा आवडती होतात वडीलधाऱ्यांपासून सुख समाधान मिळतं देवकन्या म्हणाल्या तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली विचारलं तुम्ही कोणता बसावस्था नागन्या देवकन्या म्हणाल्या आम्ही शिवा मुठीचा वसावतो त्या वर्षाला काय करावं थोडे तांदूळ घ्यावे

शिवराय सुपारी गंध फुल दोन बेलाची पानं घेऊन महादेवांची मनोभावे पूजा करावी. हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासरच्या सर्व माणसांना आवडती कर असं म्हणून तांदूळ महादेवांना व्हावेत दिवसा झोपू नये उष्ट मष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास निभवला नाही तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल व्हावा आणि न बोलता जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा

पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसर्यास मूग चौत्यास जावं आणि पाचवा आला तर सातू शिवा मोठी साठी घेत जावेत पहिला सोमवारी सगळं साहित्य नागन्या देवकांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा आनंदाने उष्टमास्त पान दिल तेथील गाईला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम नमः शिवाय जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली.

दुसऱ्या सोमवारी नावडतीनं घरातून सर्वसामान घेतलं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मोठ्या भक्ती भावाने पूजा केली शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी ईश्वरा देवांना सासू सासर्यांना दीरा भावना नंद जावाना माझ्या पतीला मी नावडती आहे तर आवडती कर रे देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी गेली. सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे ना वडती ने उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग काट्याकुट्यांचा कठीण आहे रस्त्याचा पाक आहेत तिथे माझा देव आहेत

तिसऱ्या सोमवारी पूजेचे सामान घेऊन देवाला निघाली तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसे निघाली नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली नावड तिला रानातून जाताना काहीच त्रास झाला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना मात्र काटे कुठे लागले नावडती आजपर्यंत इथे कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली. नावड तिला चिंता पडली तिने देवाचा धावा केला अंतकरणापासून प्रार्थना केली नागकन्या देवकन्या या सर्व सह वर्तमान देऊन सोन्याचा झालं.

रत्नजडित खांब झाले हंडा डोलू लागल्या स्वयंभू महादेवांची पिंड झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतलं. नावडतीने नेहमीप्रमाणे भक्ती भावाने पूजा केली मनोभावे प्रार्थना केली मूग शिवाला पाहिले. राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा कुंतीवर पागीते ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोटे घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला तर तिथे एक लहान देऊळ एक पिंड होती

आपण केलेली पूजा खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं झालं माझं गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं शिवा मुठीचा वसावचला म्हणून ती नावडतीची आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला