शिवलिंगावर अर्पित केलेल्या वस्तूंचे हे फळ नक्की जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

भगवान महादेवाचा आवडता महिना श्रावण सुरू झाल्या एका पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्याचा संबंध समुद्रमंथनाशी जोडण्यात आले म्हणजे समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाला होता असं मानले जातात समुद्रमंथनातून निघालेलं विष प्राशन करून महादिवांनी संपूर्ण विश्वाचं रक्षण केला त्यामुळे त्यांना नीलकंठ असं म्हणतात विष प्यायल्यानंतर त्यांचा शरीर विषाच्या उष्णतेने जळू लागलं आणि त्यांना शांत करण्यासाठी सर्व देवांनी त्यांच्यावर अनेक थंड वस्तू अर्पित केल्या यामुळे आजही श्रावण महिन्यात शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण केल्या जातात ज्यामुळे भक्ताला वेगवेगळे लाभही प्राप्त होण्यास मदत मिळते

आणि म्हणून शिवलिंगावर अर्पित केलेल्या वस्तूंचं काय फळ मिळतं वैज्ञानिक तथ्यानुसार ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग म्हणजे ज्योतिर्लिंग आहे ते उच्च उर्जेचे स्थान आहे शिवलिंगामध्ये अत्यंत ऊर्जा असते आणि ही ऊर्जा बाहेरच्या तत्वांशी मिळून आणखीन ताप वाढवून देते असे म्हणतात याला शांत करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं असेही मानलं जातं की शिवलिंगावर जल अर्पण करण्याचा अर्थ आपल्या मनाचा अभिषेक करणे याचा अर्थ आपले तामसिक गुण समाप्त करून देणे नकारात्मकता या पाण्यासह वाहून देणे याबरोबरच शिवलिंगावर जाल अर्पण केल्याचेही अनेक फायदे आहेत शिवलिंगाला नियमित जल अर्पण केल्याने धनप्राप्ती होते

आणि समाजात आपला मानसन्मान वाढण्यास मदत होते अनेक सण आपल्याकडे आदराने पाहू लागतात शिवाय सोन्याच्या शिवलिंगाला जल अर्पण केल्याने आपली सर्व त्रास दूर होतात असेही सांगितले जातात यामुळे आपल्या मनालाही शांती मिळते शिवलिंगाला जल अर्पण केल्याने आपल्या घरात सुख संपत्ती आणि धन तर येतच त्याचबरोबर शरीर शुद्ध होतात शिवलिंगावर जल अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोषही दूर होतात शिवाय शिवलिंगवर गाईच्या दुधाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानले जातात शिवलिंगावर गाईच्या दुधाचा अभिषेक केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते असं ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जातात

शिवाय दुधाच्या अभिषेकांना व्यक्ती रोगमुक्त होतो त्याचवेळी जर तुम्ही शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केला तर तुम्हाला संपत्ती मिळण्यासही मदत होते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा मिळू लागतो असं मानलं जातं की भगवान शिवाचा उसाच्या रसाने अभिषेक केल्यास सर्व मनोकामना ही पूर्ण होतात शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा अभिषेक केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते याबरोबरच व्यक्तीचा धैर्य वाढण्यास मदत होते श्रावण महिन्यात शिवलिंगावर मधान अभिषेक करणं अत्यंत पुण्यवान मानले जातात शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचं मन अध्यात्माकडे सुद्धा वळू लागतात आणि त्याच्या वाणीत गोडवा येतो

त्याचवेळी दयाळू आणि परोपकाराची भावना अंतकरणात जागृत होण्यास मदत होते यामुळे व्यक्तीला समाजात कीर्ती आणि आदरही प्राप्त होतो. श्रावण महिन्यात शिवलिंगावर दयान अभिषेक केल्यास आयुष्यात परिपक्वता आणि संयम वाढतो भगवान महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात की दररोज शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा यामुळे कामात येणारे सर्व अडथळे सुद्धा दूर होण्यास मदत होते. श्रावण महिन्यात भगवान महादेवांचा अभिषेक करायचा असेल तर सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याने सुद्धा शिवलिंगावर अभिषेक करावा असं म्हणतात त्यामुळे मोक्ष प्राप्ती होते आणि भगवान शिव याबरोबरच माता पार्वतीचे आशीर्वाद ही मिळतात

याबरोबरच श्रावण महिन्यात तुम्ही पंचामृतांना सुद्धा भगवान शिवाचा अभिषेक करू शकता पंचामृतांना शिवलिंगाचा अभिषेक केल्यास इच्छित परिणाम प्राप्त होतात आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते असं सांगितले जातात श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या पंचक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावर अभिषेक करणं अत्यंत शुभ मानले जातात तुम्हाला ही भगवान शिवाची आशीर्वाद हवे  असतील तर अशा प्रकारे श्रावण महिन्यात भगवान शिवाचा अभिषेक नक्की करा त्यामुळे महादेवांना तुम्ही प्रसन्न करू शकता श्रावण महिन्यात तुम्ही कशाप्रकारे महादेवांना प्रसन्न करत