श्रावण महिन्यात दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रतपूजन केले जाते नक्की जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी केलं जात वरद लक्ष्मी व्रत आणि या व्रताने माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण कधीही जाणवते पण मग हे व्रत कसं करावं कधी सुरू करावं समाप्ती कधी करावी या व्रतामध्ये काय काय करावं चला जाणून घेऊया यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये २५ ऑगस्ट ला हे वरद लक्ष्मी व्रत करायचा आहे कारण तेव्हाच श्रावणातला दुसरा शुक्रवार असणारे आता बोलूया वरद लक्ष्मी व्रताबद्दल श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुरुवातीला घराची साफसफाई करावी.

शूटरभूत होऊन म्हणजे आपणही स्वच्छ व्हावं आंघोळ करावी आणि त्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरद लक्ष्मी व्रताचा संकल्प करावा चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचा आवाहन करावे. देवीची श्री सूक्त युक्त पूजा करावी देवीला २१ अपोपांचा नैवेद्य दाखवा अर्थात अनारशांचा नैवेद्य दाखवा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावं आणि त्यानंतर वरद लक्ष्मीच्या कहाणीच पठण करावं किंवा श्रवण करावा या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा तसं सुवासिनींची खणा नारळाने ओटी सुद्धा भरावी वरद लक्ष्मीचा व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केला जातात

अनेक घरात कुलाचार म्हणून सुद्धा हे व्रत अंतकरणाने करतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते अलंकार दागिने कमरपट्टा हा अर्थ यांचा शृंगार केला जातो. गणेश आणि लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजेच आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून या व्रताला वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जातात देवाधिकांनी आणि ऋषीमुनींनी श्रीवर्ध लक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे वरद लक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे वर्ग लक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्याच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच पडत नाही तसेच समृद्धी राहते संतती भाग्यशाली बनते असं हे श्रीवर्ध लक्ष्मी देवीचं वचन आहे

आता वरद लक्ष्मी व्रताची कथाही ऐकूया एकदा कैलासावर शिवपार्वती सारी पाठ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्र नेहमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिव शंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिव शंकरांच्या बाजूने निर्णय दिला. यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाब दिला परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिलं तसं त्याला उषा देण्यास सांगितलं तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देव स्त्रिया वरद लक्ष्मीच व्रत करत असतील

त्यांना विचारून चक्र नेहमी नेते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असं सांगितलं त्याप्रमाणे चक्र नेहमीने एका सरोवराच्या काठी वर्ग लक्ष्मीचा व्रत करणाऱ्या देव स्त्रियांना त्या व्रताबद्दल माहिती विचारून हे व्रत केलं परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरद लक्ष्मीची कथा पुरानात आढळून येते मंडळी वैभव लक्ष्मी आणि वरद लक्ष्मी एकच का तर नाही वैभव लक्ष्मीच व्रत वेगळं आणि वरदलक्ष्मीचा व्रत वेगळं परत लक्ष्मीच व्रत हे श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी केला जातो