मुलांच्या संरक्षणासाठी शुक्रवारी जिवती मातेची पूजा करा जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

श्रावण शुक्रवारी जिवती मातेचा व्रत केलं जात जिवती माता ही वात्सल्य मूर्ती म्हणून पूजली जाते जीव तिच्या कागदावरही तिचं रूप पाहिलं तर मुला बाळांना ती खेळवताना दिसते आणि तिचं पूजन केलं असता व्रत केलं असता ती भरभरून आशीर्वाद देते असे म्हणतात शिवाय जिवती च्या पूजेत काही उपचार सांगितले आहेत

त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची आणि देवी लक्ष्मी मातेची आराधना करून सुवासिनींना भोजन आणि हळदीकुंकू फुले पाणी आणि सुपारी सहर दक्षिणा देऊन सत्कार केला जातो या विधीस सवाष्णा करणं असं म्हणतात श्रावण महिन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवाला बोलावून त्यांना दूध साखर चणे फुटाणे द्यावेत

प्रत्येक शुक्रवारी मूठभर पुरण घालावं आणि कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून शवासणात जेवण्यास घालावी तिला दक्षिणा सुद्धा द्यावी श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस म्हणजेच जो वार मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवारी त्या दिवशी देव्हाऱ्याजवळ भिंतीवर लावला जातो

आणि त्याची पूजा केली जाते तर तुम्ही सुद्धा असं करू शकता श्रावण शुक्रवारी कुलदेवीची आणि देवी लक्ष्मी मातेची याबरोबरच जिवती मातेची पूजा करावी फुले आघाडा आणि दुर्वा यांची एकत्र करून केलेली मत हळदी कुंकू लावलेलं २१ मण्यांचं कापसाचे वस्त्र गंध हळद-कुंकू अक्षता लावून ज्योतीची पूजा करावी याबरोबरच पुरणाचे पाच सात नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची आणि जीवते मातेची आरती करावी

विड्याच्या पाण्याबरोबर सुपारी आणि फळ ठेवून दूध साखरेचा आणि गोड फुटण्याचा नैवेद्य दाखवावा अशाप्रकारे श्रावणातील शुक्रवारी पुरणाचे दिव्यांनी जिवती मातेची आरती करावी त्यामुळे नक्कीच घराची भरभराट होते आणि जिवती माता सुद्धा भरभरून आशीर्वाद देते याबरोबरच जिवती माता सदैव आपल्या मुलांचं रक्षण करते असं सांगितले जातात

तुम्ही सुद्धा अशा प्रकारे श्रावण शुक्रवारी पूर्णच्या दिव्यांनी जिवतीमातेची आरती करा