अश्वत्थमारुती पूजन करा आज श्रावणी शनिवारी नक्की जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी अश्वत्थ मारुतीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे त्याबद्दल व्रत पूजा विधि आणि महत्त्व सोबतच मान्यता आणि व्रतकथा चला जाणून घेऊयात श्रावण महिना सुरू झालाय यंदाचा तुर्मासात श्रावण महिना अधिक असल्यामुळे आता मीजस श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये आणि सण उत्सव साजरे केले जाते. पुढील महिनाभर श्रावणातील व्रतवैकल्यांची रेलचेल असे श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

शिवाय श्रावण महिना शिवपुजेसाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावणी सोमवार मंगळवार बुधगृहस्पतिपूजन जरा जिवंतिका पूजन यांसह श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुतीचे पूजन केले जातात याचबरोबर ऋषिह पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे अश्वत्थ मारुती चे पूजन कसे करावे व्रत पूजनाचा विधी आणि महत्त्व शिवाय मान्यता आणि वृत्तकथा ही जाणून घेऊयात श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्ताची पूजा करण्याची प्रथा आहे

दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावं त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे श्रीविष्णू पूजा करणे असे मानले जातात पिंपळाच्या झाडाखाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे याचबरोबर मारुती नसल्यास पिंपळाचे आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात म्हणून सोडशोपचार पूजन करावं असं सांगितले जातात याबरोबरच हनुमंताला आवडणारा नैवेद्यही दाखवावा दूध अर्पण करून आरती करावी प्रसाद ग्रहण करावा

पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास श्री हनुमंताचं घरच्या घरी पूजन नामस्मरण करावं असं म्हटलं जातं याचबरोबर शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते पिंपळाच्या पूजेना सर्व तरी च्या पिढ्यांचा परिहार होतो असा समज आहे शिवाय वेदकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचा प्रतीक मानले गेले तेव्हापासून हा वृक्ष पूजन्य ठरला पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्नि मंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत पासून बनवली जाईल

शिवाय उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले याबरोबरच या पूजनाची एक कथा पद्मपुरानात सुद्धा आढळते. एकदा भगवान श्रीहरी विष्णूने धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवलं. त्यानुसार त्यांनी धनंजय आला दारिद्र्य केलं परिणामी त्याच्या साऱ्यांना त्यांनी त्याला एकाकी पडलं ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावं या हेतून धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे एकदा अशीच लाकडं तोडत असताना

त्याने पिंपळाची एक फांदी तोडली त्या क्षणी तिथे श्रीहरी विष्णू प्रकट झाले तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबड झालो आहे मलाच जखमा झाले आहेत असं श्रीहरी विष्णू म्हणाले श्रीहरी विष्णूंचा कथन एकूण धनंजय अतिशय दुखी झाला. त्या क्षणी त्याच कुर्हाडीने स्वतःची मान तोडून फ्राय चित्र घेण्याचं धनंजय न ठरवलं त्याची भक्ती पाहून श्रीहरी विष्णु प्रसन्न झाले याचबरोबर धनंजय आला रोज अश्वत्थाची पूजा करण्यात सांगितलं त्याचप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक पूजा करू लागला

पुढे कुबेरांना त्याला विपुल धनद्रव्यांना श्रीमंत केलं प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी होय असे म्हटले काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत वृक्षाला ही प्रथम दोरा गुंडाळतात दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचा एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती स पूजन करावे तसे तुम्हालाही नक्कीच फळ प्राप्त होईल