नमस्कार मंडळी
जोतीशास्त्रानुसार कालसर्प योग कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा प्रकार मानला जातो जो कोणाच्याही कुंडलिक संभावतो ज्योतिष शास्त्रामध्ये कालसर्प योगाची दोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेत त्यातील सर्वात सोफा मार्ग म्हणजे भगवान शंकरांना प्रसन्न करणार कारण महादेवांनी नाद धारण केले त्यामुळे बोलेनाथांची पूजा करून त्यांना प्रसन्न केल्यानंतर नागराज ही सहाजिकच आनंदी होतो असं म्हणतात तुमच्या कुंडलीतही कालसर्पयोग असेल तर तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यात हा उपाय नक्की करून पहा ज्यामुळे कालसर्प निदान तर होईलच आणि त्यासोबतच विवाह जोडण्यास मदत होईल चला तर मग जाणून घेऊया या उपायाबद्दल सविस्तर माहिती
हिंदू धर्मात श्रावण महिना हा एक असा महिना मानला जातो जेव्हा भगवान शिव पृथ्वीवर उतरतात अशा परिस्थितीत कालसर्प योगाने प्रभावित झालेल्या लोकांनी श्रावण महिन्यात काही अचूक उपाय करावेत जेणेकरून भगवान शंकरांच्या माध्यमातून नागराजालाही प्रसन्न करून दोष दूर करता येईल असं म्हणतात की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्रावण महिन्यात चांदीचे स्वास्तिक बनवून लावावं कारण स्वस्तिक ही श्री गणेशाचे प्रतीक मानलं जातं आणि श्री गणेश हे भगवान शिवाचे पुत्र आहेत त्याचबरोबर ते त्याचे लाडके आहेत अशा प्रकारे गणपतीच्या माध्यमातून आपण भगवान महादेवांना आणि नागराजाला प्रसन्न करू शकता
याबरोबरच श्रावण महिन्यात शिवलिंगावर तांब्याचा नाग अर्पण केल्यानंतर नागदेवता ही प्रसन्न होतात असं म्हणतात तुम्ही सुद्धा शिवलिंगावर तांब्याचा नाग अर्पण करून आपल्या कुंडलीतील कालसर्प योगाचे दोष दूर करू शकता याबरोबरच वाहत्या पाण्यात चांदीच्या नागाची जोडी सोडली तर याने सुद्धा कालसर्पयुगात चमत्कारिक लाभ प्राप्त होतात असं म्हणतात याबरोबरच श्रावण महिन्यात कालचर्पयुगाची पूजा करून अनेक जणांना विवाह जुळण्यास मदत मिळते असं सुद्धा म्हणतात तुम्हालाही विवाहातील अडचणी दूर करायच्या असतील तर दोन चांदीचे नाक तयार करून घ्यावेत आणि एका तांब्याच्या भांड्यामध्ये धान्य भरून त्यावर त्यातही नागाची जोडी ठेवावी.
त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र झाकून ते बांधावे आणि हा तांब्या कोणत्याही शिवमंदिरात पहाटे दान करावा हा उपाय विवाह जुळण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्यास सांगितले जातात तर अशा प्रकारे श्रावणात केलेल्या या उपायांनी तुम्ही सुद्धा कालसर्पयोगातून मुक्ती मिळवू शकता आणि विवाहात येणाऱ्या समस्या सुद्धा दूर करू शकता