शुक्रवारी तांदळाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही १ वस्तू फायदाच फायदा होईल नक्की करून पहा

उपाय

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातील तांदळाचा जो डबा आहे त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू सात दिवसांमध्येच तुम्हाला याचा चमत्कार दिसून येईल फरक आणि तुम्हाला अचानक देखील होईल मित्रांनो चारही बाजूंनी पैशांचा पाऊस पडेल मित्रांनो हा उपाय केल्यावर तुम्ही बघाल धना बरोबरच शांती सुख समाधान सुद्धा खूप काही तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो ज्यांच्याकडे धन पैसा ऐश्वर्या पटकन येतं त्या ठिकाणी त्या तिथून सुख शांती पटकन निघून जाते एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात वाद विवाद वाढतात तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि धन तर तुमच्या घरात येईलच पण त्याचबरोबर त्या धनासोबतच सुख शांती व समाधान कस काय येईल

याबद्दलचा उपाय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो दररोज जरी हा उपाय केला तरी चालेल पण शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करणे खूप गरजेचे आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही दररोज देखील हा उपाय करू शकता मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी घरातील जो तांदळाचा डबा आहे त्या डब्यामध्ये तांदूळ तुम्ही साठवून ठेवता त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवायचे आहे मित्रांनो प्लास्टिकच्या पिशवीत खाडी साखर ठेऊन ती पिशवी देखील त्या तांदळाच्या डब्या मध्ये ठेऊ शकता

किंवा जर तुमच्याकडे एखादी चांदीची वाटी असेल तर त्यात देखील तुम्ही खडीसाखर ठेवू शकता मित्रांनो खंडी साखर ही शुक्र ग्रहाशी सामन्धीत आहे ज्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो व तुमच्या घरात धन वैभवाची वर्षा होते मित्रांनो तांदळाचा समंध हा चंद्र ग्रहाशी जोडलेला आहे मित्रानो ज्याचा प्रभाव हा मनुष्याच्या शरीरावर मनावर पडत असतो आपल्या मनाला शांत करत असतो यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला मिळत असते ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात मन लागेल अनेक वेळा असं होतं की मन व्यापार धंद्यात नोकरीत लागत नाही जिथून पैसा येणार आहे तिथे तुमचं मन लागत नाही

मित्रांनो अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी थोडीशी खंडी साखर जर तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवली काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल घरात पैसा तुमचा मन कामांमध्ये लागत आहे तुमचं मेहनतीचं फळ तुम्हाला अपेक्षा पेक्षा जास्त मिळत आहे असा पैसे घरात आल्याने मित्रांनो तुम्हाला खूप सुख आनंद तुमच्या घरामध्ये येत असतो मित्रांनो तुमच्या घरातील भांडण कमी होतील घरातील सदस्या मधील प्रेम वाढेल तसेच मित्रानो शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडीसाखर अर्पण केली आहे त्या झाडाला ११ प्रदक्षिणा घातल्या तर खंडी साखर पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर मित्रानो याचे फायदे खूप मोठे आहेत

तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही येईल तुम्हाला विश्वास देखील बसणारा नाही इतका चमत्कार हा उपाय अनेक जणांनी करून देखील पाहिलेला आहे त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे चमत्कार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून पहा