शिवलींगावर दुधाचा अभिषेक करताय मग ही चूक करू नका जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

श्रवण महिन्यात प्रत्येक दिवशी जो भक्त भगवान महादेवांची पूजा करतो आणि विधीनुसार व्रत करतो त्यांच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून भगवान शंकरांची पूजा केली जाते त्यानंतर शिवलिंगावर दूध धदुरा भाग आणि बेलपत्र वाहिलं जातात शास्त्रनुसार दूध हे सात्विक मानले जातात मान्यता आहे की शिवलिंगावर दूध चढवल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात सोमवारी दुधाचे दान केल्याने चंद्रोबा मजबूत होतो भगवान शिवाच्या रुद्राभिषेकात दुधाचा विशेष प्रयोग केला तर त्यापासून सुद्धा अनेक फळप्राप्ती होतात

श्रावणात अनेक जण उपास ठेवतात याबरोबरच श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपास सुद्धा करतात पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की भगवान शंकरांवर दूध का चढवले जातात आणि शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून दूध व्हावं का या प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊयात दूध वाहण्याची ही परंपरा सागर मंथनाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनांमधून सर्वात पहिलं हलाहल विष निघालं होतं त्या विषयाच्या दहा तेनस सर्व देवता आणि नैत्य जळू लागले त्यामुळे सर्वांनी भगवान शंकरांकडे प्रार्थना केली देवतांची प्रार्थना ऐकून भगवान महादेवाने त्या विषयाला तळहातावर ठेवलं आणि विष पान केलं

पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही त्यामुळे त्यांचा कंठण निळा पडला आणि त्यांना निल कंठ म्हणून ओळखल जाऊ लागलं या विषेचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जाता मध्ये गंगेवर होऊ लागला विषयाच्या दहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला भगवान शिवानी दूधग्रहण करतात त्यांच्या शरीरावरील विषयाचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हापासून शिवलिंगावर दूध वाहण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जातात आता महादेवांना अभिषेक करताना कमळ किंवा कोणत्याही कलशांमधून अभिषेक करावा मात्र जलाभिषेक साठी चुकूनही शंख वापरू नये हे असं म्हणतात

अगदी त्याचप्रमाणे महादेवांना दुधाने अभिषेक करताना तांब्याच्या भांड्यातून अभिषेक करू नये किंवा तांब्याच्या भांड्यात दूध ठेवून त्यांना ते वाहू नये असे म्हणतात या मागचं काय कारण तांब्याच्या भांड्यात दही किंवा पाण्याशिवाय दुग्धजन्य पदार्थ ठेवणं हानिकारक मानले जातात तांब दुधात असलेल्या खनिज आणि जीवनसत्वावर प्रतिक्रिया देतो त्यामुळे अन्न विशवादा होऊ शकते आणि आधी सांगितल्याप्रमाणेच विषाच्या दहाला कमी करण्यासाठी देवांनी भगवान महादेवांना दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला तर मग तांब्याच्या भांड्यात दूध असल्यावर जे विषबाधा निर्माण होते

असं विषबाधित दूध जर आपण महादेवांना वाहिलं तर ते अधिक उग्र होण्याची शक्यता असते म्हणूनच भगवान महादेवाला तांब्याच्या भांड्यातून जलाभिषेक करावा मात्र दुधाचा अभिषेक करू नये शिवाय चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध कधीही ठेवू नये तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध हे विषारी बंद जर तुम्ही सुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दूध पिलात तर आपल्याला सुद्धा अन्न विशवादा होण्याची शक्यता असते याचबरोबर शिवलिंगावर अर्पण केलेल्या कोणत्याही गोष्टींचा सेवन करू नये असं सुद्धा सांगितलं जातं तर तुम्ही सुद्धा शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून दूध वाहत असाल तर ते त्वरित थांबवा.

तांब्याच्या भांड्यातून नेहमी शिवलिंगावर जलाभिषेक करावा तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा असेल तर तो अन्य पात्रातून करावा असं सांगितलं जातं