नमस्कार मंडळी
सर्व धातूंमध्ये पितळ हा सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो पूजा आणि धार्मिक विधीन बद्दल बोलायचं झालं तर इतर कोणत्याही धातूच्या भांड्याऐवजी पितळी भांडी सर्वात जास्त वापरली जातात धार्मिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ही पितळेची भांडी पूजेसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगतात पितळीच्या भांड्यात पूजा केल्याने देवता तर प्रसन्न होतातच पण ग्रहाला शांतीही मिळते असं म्हणतात
पितळीची भांडी पूजेसाठी उपयुक्त आणि सर्वोत्तम मानली जातात याविषयी ज्योतिष शास्त्र काय सांगतात तर ज्योतिषशास्त्रानुसार पितळ किंवा पितळीच्या भांड्यांचा रंग हा पिवळा असतो आणि कोणत्याही धार्मिक किंवा शुभविधींमध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो कारण पिवळा रंग भगवान श्रीहरी विष्णूंना सूचित करतो पूजेत पितळेच्या भांड्यांचा वापर केल्याने गुरु ग्रहाचा जीवनावर सुखद प्रभाव पडतो
याशिवाय पिवळा रंग श्री गणपतीला ही अतिशय प्रिय मानला जातो पूजेत देवाला अर्पण केलेला प्रसाद पितळेच्या भांड्यात शिजवून पितळेच्या भांड्यातच अर्पण करावा असं म्हणतात भगवान महादेवाला पितळी कलशाचा अभिषेक करण्याचाही नियम आहे याशिवाय घरातील देव्हार्यातही पाण्याने भरलेला पितळी कलश ठेवून शुभ मानलं जात
पितळीची भांडी केवळ पूजा किंवा धार्मिक विधींमध्येच वापरली जात नाही तर हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींसाठी पितळेची भांडी वापरली जातात नवसात शिशुच्या सहाव्या पासून नाणीला छेद देना पर्यंतच्या अनेक विधींमध्ये पितळीची भांडी वापरली जातात याव्यतिरिक्त पूजेत आपण पितळीची तसेच तांब्याची भांडी वापरू शकतो असं शास्त्र सांगतात
मात्र लोखंड अल्युमिनियम किंवा काचेची भांडी पूजेत वापरू नये असं सांगण्यात येतात शिवाय या धातूंनी बनलेली भांडीच नव्हे तर मूर्ती देखील शुभ मानले जात नाही म्हणून कधीही ऍल्युमिनियम लोखंड किंवा काचेची देवाची मूर्ती घरात ठेवू नये पितळे धातू बरोबरच सोनं चांदी आणि तांब्याची भांडी शास्त्रात सर्वोत्तम मानली गेली
त्यामुळे चांदी सोना किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये देवांची पूजा करावी असं सांगितलं जातात पूजेसाठी पितळी भांडी अत्यंत पवित्र का मानली जातात तसेच शास्त्रीकरण आपण जाणून घेतल