गणपती बाप्पाला प्रसन्न करून घ्यायचं तर उपाय नक्की वाचा

भक्ति

नमस्कार मंडळी

गणपती बाप्पाची कृपा झाली ना तर तुम्हाला आयुष्यत कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही आणि मग हीच गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर व्हावी पण आम्ही असं काय सांगणार आहात ज्यामुळे गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर होणार आहे तुमच्या जीवनामध्ये अशा काही समस्या असेल की तुमचं पती-पत्नीचे पटत नाहीये भांडणे होतात किंवा काहीतरी अडचणी विवाहामध्ये येत आहे लग्नामध्ये सतत कुरकुर चालू आहे किंवा तुम्ही काहीतरी खरेदी करता आहे आणि त्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा तुमचं एखादं काम होत नाही .

सतत त्याच्यामध्ये विघ्नच येतात तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे गणपती बाप्पा समोर बसायचे आहे हात पाय स्वच्छ धुवा गणपती बाप्पा समोर बसा गणपती बाप्पा समोर एक सुती धागा ठेवा अगदी तो सुती धागा जो आपण वटपौर्णिमेला वडाला बांधतो तो ठेवला तरी चालेल आणि ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे . ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा गणपती बाप्पा पुढे बसून जप केल्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या भागामध्ये तुम्हाला विघ्न येत आहे

म्हणजे नात्यांमध्ये असतील किंवा पैशासंदर्भात असतील किंवा कुठेतरी काहीतरी काम अडकले असे कुठल्याही प्रकारची विघ्न तुमच्या कामांमध्ये येत असतील तर ती सगळी विघ्न दूर होतात तुम्ही देवापुढे बसलात सुती धागा गणपती बाप्पा समोर ठेवलात अकरा वेळा ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जपही केला त्यानंतर काय करायचं आहे तर त्या दोऱ्याला सात गाठी बांधायच्यात आणि तो दोरा स्वतः जवळ ठेवायचा असं केल्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये ज्या काही अडचणी असतील किंवा तुमचा जोडीदार चिंतेत असेल तुमची पत्नी किंवा तुमचा पती एखाद्या चिंतेत असेल तर अशा सगळ्या चिंता दूर होतात

गणपती बाप्पाची कृपा होते आता जर तुम्हाला व्यवसायास संबंधी काही त्रास आहे का म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात का? मग तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करायचे आहे आणि गणेश चालीसा चा पाठ करायचा आहे चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात त्याच बरोबर जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास हव असेल उगाचच कुठल्यातरी प्रकारची भीती वाटत असते असं वाटत असेल तर तुम्ही गणपती बाप्पाला शेंदूर नक्की अर्पण करा त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या अथर्वशीर्षाचे पठण रोज करा.

रोज पठन केल्यानंतर तुम्हाला मनामध्ये आत्मविश्वास जाणवेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या अथर्वशीर्षाची २१ आवर्तन करा त्यामुळे तुमच्या मनातली कुठल्याही प्रकारची इच्छा असेल तर ती निश्चितच पूर्ण होईल अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये