पिठोरी अमावस्या पूजन पद्धत जाणून घ्या नाहीतर

उपाय

नमस्कार मंडळी

श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्या ला पिठोरी अमावस्या असे म्हणतात यंदा पिठोरी अमावस्या कधी आहे पिठोरी अमावस्येची पूजा पद्धत काय आहेत याविषयी चला जाणून घेऊयात यंदा पिठोरी अमावस्या ही १४ सप्टेंबर रोजी गुरुवारी येत आहे याचबरोबर या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. शिवाय पिठोरी अमावस्या १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजून ४३ मिनिटांपासून सुरू होईल ती दुसऱ्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत असेल मुलांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी पिठोरी अमावस्येचं व्रत करण्याची प्रथा आहे

या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करण्याची परंपरा आहे असं करणे शक्य न झाल्यास नदीचे पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे असं सांगितलं जातं नंतर सूर्याला अर्ग्या दिलं जातं आणि दररोज प्रमाणात देवपूजा ही केली जाते अमावस्या तिथी पितरांची तिथी म्हणून ओळखली जाते या दिवशी पिंडदान आणि दर्पण करण्याचे देखील महत्त्व आहे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला छत्री शॉल आणि अन्य काही वस्तू दान कराव्यात असं ज्योतिषी सांगतात शिवशक्ती असल्यास पुरी भाजी शिरा तयार करून गोरगरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावं

शिवाय या दिवशी ६४ देवींची पूजा आराधना केली जाते या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्यांना दीर्घायु प्राप्त होऊन अशी प्रार्थना सुद्धा केली जाते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे व्रत करू शकता असं म्हणतात की या दिवशी कणकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी काही भागात पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते तेव्हा मुलं मी आहे असा आपलं नाव सांगून पकवांना मागील बाजूंना स्वतःकडे ठेवून घेतात

पिठोरी अमावस्या ला वंशुवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात शिवाय या दिवशी सायंकाळी आंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मणी माहेश्वरी आणि इतर शक्तींची पूजा केली जाते तांदुळाच्या राशीवर ६४ योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात याचबरोबर पिठाला तयार केलेल्या पदार्थांचे नैवेद्य सुद्धा दाखवण्यात येतात काही क्षेत्रांमध्ये दुर्गेला योगिनी रुपात पोहचले जातात म्हणून प्रत्येक देवी अर्थात ६४ योगिनींची पूजा केली जाते

या सर्व मुर्त्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडल्या जातात त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनाच्या पीठाने दागिने तयार करतात सवाष्णीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवलं जातं तुम्ही सुद्धा अशा प्रकारची पूजा करू शकता अलीकडेच त्यांची छापील चित्रे सुद्धा मिळतात ते चित्रांचं पूजन केले जाऊ शकतात पूर्ण विधी व पूजा झाल्यावर आरती करावी देवीला नैवेद्य दाखवावा व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करावे बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य मानला जातो

खिरीच्या वाटेवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असा प्रश्न विचारावा मुलांनी मी आहे असं म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावं तर अशा प्रकारे पिठोरी अमावस्येचे पूजन केलं जाऊ शकतात पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मूलत्वस्त बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात असं सांगितलं जातं