नमस्कार मंडळी
१९ सप्टेंबर पासून गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी होणारे १९ सप्टेंबरला आहे गणेश चतुर्थी आणि या दिवशी जर तुम्ही सहा उपाय केले किंवा सहापैकी कुठलाही एक उपाय केलात तर तुमची मनोकामनापूर्ती होऊ शकते तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होऊ शकतात असे ज्योतिष शास्त्र सांगताय काय आहे ते उपाय चला जाणून घेऊया
मित्रांनो गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा लाडक दैवत आहे गणपती बाप्पाची पूजा जर तुम्ही खास प्रकारे केली किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी काही खास उपाय केले तर त्याचे आपल्याला हवे तसे परिणाम मिळतात असं ज्योतिष शास्त्र सांगितले आता ज्योतिष शास्त्रात जेव्हा कुठलेही उपाय सांगितले जातात तेव्हा त्या उपायांवर श्रद्धा भक्ती असेल तरच ते उपाय करावे हेही सांगितलं जातं विश्वास असेल तरच उपाय परिणाम देतो गणपती बाप्पाचे भक्त तुम्ही असाल तर तुम्ही हे उपाय करून बघू शकता यंदा १९ सप्टेंबरला गणेश उत्सव साजरा होत आहेत दहा दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे असणार आहेत आणि या दहा दिवसांमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची भरपूर उपासना आणि साधना करण्याची संधी मिळणार १९ तारखेला गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही उपाय केले तर ते लाभदायक ठरू शकतात
पहिला उपाय म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातो गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्नही दूर होतात गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ अवश्य करावा त्याबरोबर
दुसरा उपाय म्हणजे शास्त्रात गणेश यंत्राचं वर्णन करण्यात आले हे अतिशय चमत्कारिक साधन म्हणून सांगितले गेले चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणेश यंत्राची स्थापना घरामध्ये केलीत त्याच्या पूजेचे नियम जाणून घेतलेत तर हे गणेश यंत्र तुमच्या घरामध्ये अनेक चांगले चमत्कार कडून मिळेल चमत्कार म्हणजेच काय तर सकारात्मक बदल घडून आले वाईट शक्तींपासून तुमच्या घराचं आणि घरातल्या व्यक्तींचं रक्षण करेल जर बऱ्याच काळापासून तुम्ही कोणत्यातरी समजते मध्ये असाल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला मग तुमची समस्या कितीही मोठी असू द्या हत्तीला हिरवा चारा खाऊ घातल्याने तुमची समस्या दूर होईल आता तुम्ही म्हणाल आम्ही हत्ती कुठे शोधायचा मान्य जर तुम्ही हत्तीला हिरवा चारा खाऊ घालत नसाल तर साधा सोपा उपाय आहे
गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरवे मूग गरिबाला दान करा किंवा गणपतीच्या मंदिरात हिरवे मूग दान करा त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील समस्या दूर होतात खास करून व्यवसायाशी संबंधित काही समस्या असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करावा पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणेशाला गुळ आणि शुद्ध तूप अर्पण करावे त्यानंतर हा नैवेद्य गाईला खाऊ घालावा या उपायाने पैशाची संबंधित समस्या दूर होतात कोणत्याही मनोकामना पूर्ण होण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाच्या मंदिरात जावा आणि गुळाच्या २१ गोळ्या तिथे अर्पण कराव्यात तसेच दुर्वाही अर्पण कराव्या त्यामुळे मनोकामना पुरती होते वैवाहिक जीवनातील अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीचे व्रत करावं या दिवशी उपवास करावा
मालपुवा गणपती बाप्पाला अर्पण करावा त्यामुळे विवाह लवकर होतो तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जातं ज्यांना विवाह लवकर व्हावा असं वाटतंय त्यांनी हा उपाय करावा मित्रांनो तुमच्याही आयुष्यात समस्या असतील तर ज्योतिष शास्त्राने दिलेल्या या उपायांपैकी कुठलाही एक उपाय नक्की करून बघा