पावसाच्या पाण्याने आर्थिक अडचणी होणार दूर नक्की जाणून घ्या हा साधा आणि सोपा उपाय

उपाय

नमस्कार मंडळी

सध्या पावसाळा सूर आहे आणि तुम्ही या पावसाचा आनंद घेत असालच मात्र याच पावसाच्या पाण्याचे वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आलेत ज्याच्या मदतीने जीवनात आनंदच नाही तर संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासही मदत होते असं म्हणतात की पावसाच्या पाण्यात अंघोळ करण्याची अनेक फायदे आहेत त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यावर काही खास ज्योतिषीय उपाय चला जाणून घेऊयात

पावसाचे पाणी आरोग्यालाही सौंदर्य देणार आहे असं म्हटलं जातं याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार पावसाचे पाणी जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यातही खूप यशस्वी मानल्या जातात त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यावर उपाय केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या ही दूर होतात जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात नुकसान होत असेल तर पावसाचे पाणी पितळेच्या भांड्यात गोळा करावं

त्यानंतर एकादशीच्या दिवशी या पाण्याने श्री लक्ष्मीदेवी आणि भगवान श्रीहरी विष्णूला अभिषेक करावा असं केल्याने व्यवसायात नुकसान होत नाही असं म्हणतात शिवाय नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला कर्ज किंवा इतर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर पावसाचे पाणी गोळा करून ते हनुमंत समोर ठेवावं आणि संपूर्ण श्रावण महिन्यात दररोज ५२ वेळा हनुमान चालीसा चा पाठ करावा यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागात शिंपडावक या उपायाने कर्जातून मुक्ती होण्यास मदत मिळते असे म्हणतात

शिवाय याही व्यतिरिक्त सोपा उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे पावसाचं पाणी बादलीत गोळा करावं आणि त्यानंतर त्यात दूध टाकून देवाचे स्मरण करून महिनाभर या पाण्याने स्नान करावं असं केल्याने सुद्धा तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळू शकते असं म्हणतात शिवाय जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या येत असेल तर पावसाचे पाणी मातीच्या भांड्यात जमा करावं आणि घराच्या उत्तर दिशेला ठेवावं असं केल्याने आर्थिक समस्या दूर होतात असे सांगितलं जातं

की जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक कमतरता भासत असेल तर पावसाच्या पाण्याने एक भांड भरून ते घराच्या छतावर ठेवल्या नाही देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते खरंतर पावसाचं पाणी सौंदर्यप्राप्तीसाठी असो किंवा दुर्दैवाचा नाश करण्यासाठी खूप मौल्यवान आहे असं म्हणतात म्हणूनच आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आणि आर्थिक भरभराटीसाठीही तुम्ही आणखी एक उपाय करू शकता तो म्हणजे पाऊस पडतो तेव्हा खुले आकाशात मातीचे भांड किंवा तांब्याचे भांडे ठेवावं

हे पाणी भरलेलं भांडण सूर्योदयाच्या उन्हाच्या उष्णतेमध्ये दाखवावं आणि त्यानंतर ते घराच्या उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं त्यानंतर त्यात आंब्याची पाने टाकावी आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आंब्याच्या पानांनी हे पाणी शिंपडावं असं केल्याने उत्पन्नाचे स्त्रोत्र तयार होतात आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते असे सांगितले जातात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पावसाच्या पाण्याचे हे उपाय करून आर्थिक अडचणी दूर करू शकता. मात्र हे उपाय करताना अगदी मनोभावे आणि शुद्धांत करणार न करायची आहेत तरच तुम्हाला त्याची योग्य ला प्राप्त होऊ शकतात