६ जुलै संकष्टी चतुर्थी या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षं सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब

Rashifal

नमस्कार मंडळी

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक चतुर्थीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच आषाढ महिन्यामध्ये येणारी चतुर्थी तिथे ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी अतिशय विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते हा दिवस भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो म्हणून भक्तगण मोठ्या आतुरतेने चतुर्थी तिथीची वाट पाहत असतात मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात एक ते शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ते कृष्ण पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वरात विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर प्रश्न पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते आषाढ महिन्यात येणारी चतुर्थी तिथी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते

कारण आषाढ महिना अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यांमध्ये येणारी चतुर्थी देखील विशेष व फलदायी मानले जाते चतुर्थी तिथीवर व्रत उपास करायला विशेष महत्त्व प्राप्त आहे हा दिवस संपूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो या दिवशी दिवसभर व्रत उपास करून रात्री गणेश पूजन नंतर चंद्र दर्शनानंतर व्रत सोडले जात या दिवशी भगवान गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात भगवान श्री गणेश हे सुखकर्ता असून दुःखहर्ता मानले जातात त्यामुळे गजाननाची भक्ती आराधना केल्याने मनुष्याचे जीवनातील सर्व दुःख समाप्त होतात आणि सुख-समृद्धीची भरभराट होत असते मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीवर जे लोक शुद्ध अंतःकरणे पूजा पाठ करतात भगवान श्री गणेशाची ध्यान करतात आणि व्रत उपवास करतात

अशा लोकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती त्यांना होते भगवान श्री गणेशाची कृपा बरसते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्वात दुःख दूर होतात गजाननाच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटात आपोआप समाप्त होतात मित्रांनो भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय मानले जातात कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्याआधी भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते श्री गणेशाची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बसते तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख आणि दारिद्र्याच्या काळ असेल आणि अशा काळामध्ये जर आपण भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केली तरी व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही

एक वेळा गजाननाचा आशीर्वाद व्यक्तींना प्राप्त होतो तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही उद्याच्या संकष्टी चतुर्थी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनामध्ये येणार आहे भगवान गणेशाच्या कृपेने या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता सुख समृद्धीची भरभराट होणार आहे यांच्या जीवनावर गजाननाची विशेष कृपा बसणार असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आता समाप्त होणार आहे या राशींच्या जातकांना विशेष लाभ प्राप्त होण्याची संकेत आहेत मित्रांनो आषाढ कृष्णपक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक ६ जुलै २०२३ रोज गुरुवार संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री दहा वाजून दहा मिनिटानंतर होणार आहे

संकष्टी चतुर्थीपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि सौभाग्याची भरभराट घेऊन येणार आहे आता इथून पुढे यांच्या जीवनाला एक नवी दिशा एक नवी कलात्मक प्राप्त होणार असून त्यांच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार आहेत तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत

मेष राशीपासून – मेष राशीच्या जातकांवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे गजाननाच्या आशीर्वादाने चतुर्थीपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराटी घेऊन येणार आहे आता इथून पुढे भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे आता इथून पुढे घेऊन जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे चतुर्थी तिथी पासून पुढे आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे गजाननाच्या आशीर्वादाने आपल्या सुख-सोप्या सौभाग्यामध्ये वाढ होणार आहे आपली आर्थिक स्थिती आता मजबूत बनणार आहे जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत आपला भाग्योदय घडवून येणार आहे नोकरीच्या दृष्टीने सुद्धा हक्क अनुकूल ठरणार असून नोकरीमध्ये मोठी प्रगती घडविण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास होणार आहे गजाननाच्या आशीर्वादाने चमकून उठलेला असेल

वृषभ राशि – वृषभ राशीच्या जातकावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी आता सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरणात बदलणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील आता इथून पुढे आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे आपल्या जीवनामध्ये धनलाभाचे योग जमून येणार आहेत त्यामुळे इथून पुढे आता जीवन सुख समाधानाने संपन्न बनणार आहे एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होऊ शकतात

कर्क राशि – कर्क राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे संकष्टी चतुर्थी पासून पुढे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे त्याबरोबरच नोकरीमध्ये सुद्धा घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे पारिवारिक जीवन सुख समाधानाने फुलून येणार आहे परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे परिवारातील लोकांची चांगली साथ आपल्याला मिळणार आहे त्यांच्या मदतीने इथून पुढे त्यांचा भाग्योदय घडून येणार आहे आता इथून पुढे मानसिक ताण तणाव समाप्त होईल मन आनंदी आणि प्रसन्न बनेल जीवनामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार असून प्रेम आपुलकीमध्ये वाढ होणार आहे त्याबरोबरच कोर्ट कचेहऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो भाऊबंदुकीमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होणार आहे

कन्या राशि – कन्या राशीच्या जातकावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे गजाननाच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे त्यामुळे या संधी पासून योग्य लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असेल आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाट दिसून येईल नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल

तुळ राशी – तूळ राशीवर गजाननाची विशेष कृपा बसणार आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार आहे जीवनातील संकटाचा काळ समाप्त होणार असून आपला भाग्योदय घडून येणार आहे सुख समाधान शांती आपल्या जीवनातच नाननार आहे आता इथून पुढे आपले संकल्प पूर्ण होणार आहेत आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होणार आहेत नव्या ध्येय नव्या ध्येयप्राप्तीची ओळख आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे नवीन ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण मन लावून मेहनत करणार आहात आणि आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आता आपल्या जीवनामध्ये आली आहे

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी संकष्टी चतुर्थी तिथी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे इथून पुढे आपले भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे नशिबाची साथ आणि भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे कुठल्याही संकटातून मार्ग निघणार आहे जीवनात निर्माण झालेल्या अनेक समस्यांचा समाप्त होणार आहेत जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांच्या बळावर मोठे यश आपण प्राप्त करणार आहात आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत

कुंभ राशी – कुंभ राशीच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे गणेशाच्या आशीर्वादाने जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे आता इथून पुढे आपल्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होणार आहे आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत प्रगतीच्या वाट आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत मोठी प्रगती जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे ज्या दिशेने आपण मार्गक्रमण करणार ज्या दिशेने आपण पाऊल टाकणार आहात त्या दिशेने आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत हाती घेतलेले सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे प्रत्येक कामामध्ये घवघवीत यश आपल्याला मिळणार आहे इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत