नमस्कार मंडळी
१८ जुलै पासून सुरु होतोय अधिक महिना आणि या अधिक महिन्यांमध्ये भारतात अशी एक जागा आहे जिथून कावळे गायब होतात म्हणजेच काक महाराज या अधिक महिन्यांमध्ये त्या भागात फिरकत पण नाही पण असं का आणि या मागचा रहस्य काय चला जाणून घेऊया
मित्रांनो भारत देशात अनेक प्रकारची वैविध्यता आढळून येते भारतात आजही अशी अद्भुत आणि अचंबित करणारी स्थान आहेत ज्याचं महात्म्य केवळ थक्क करणार आहे देशभरातील अनेक ठिकाणाशी आहेत ज्याचा धार्मिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्व अनन्यसाधारण आहे १८ जुलैपासून अधिक महिना सुरू होतो आहे आणि या अधिक महिन्यात सर्व देवी देवता पृथ्वीवर निवास करण्यासाठी येतात अशी मान्यता आहे
एका मान्यतेनुसार बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यात असलेल्या राजगीर नामक पवित्र गावात सर्व देवी देवता वास्तव्य करतात अशी तिथे पौराणिक कथा सांगितली जाते. सध्याच्या घडीला आहे राजकीय गाव मोठं पर्यटन स्थळ सुद्धा आहे तीर्थस्थळाही आहे फक्त भारताच्याच नाही वर्गात तर परदेशातल्या पर्यटकांना सुद्धा हे गाव आकर्षित करताय राजगीर हा भाग हिंदू जैन आणि बौद्ध या तीन धर्मांचा अनोखा संगम असल्याचे सांगितले जातात या राजगीर भागाचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये असल्याचा आढळून येतात
बिहारची राजधानी पटनापासून शंभर किलोमीटर दक्षिण पूर्व दिशेला असलेल्या डोंगराळ भागात आणि घनदाट जंगलाच्या सानिध्यात राजगीर गाव वसलेला आहे याच राजगीर भागात अधिक महिन्यांमध्ये एकही कावळा दिसत नाही अशी इथे मान्यता आहे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असणारे राज गिरगाव हे एकेकाळी मगध साम्राज्याची राजधानी होत राजगीर नगरी श्री विष्णूंचे शाळीग्राम रूपात पूजन केले जाते या ठिकाणी २२ कुंड आणि ५२ पाण्याचे स्रोत असल्याचाही आढळून येतं
इतकच नाही तर याच राजगीर मध्ये भगवान श्रीकृष्ण आणि जरासंध यांच्यात अनेकदा युद्धही झालं होतं शेवटी भगवान श्रीकृष्णांनी सर्व मथुरावास यांना द्वारकेत पाठवलं आणि याच राजकीय नगरीमध्ये भीम आणि जरासंधार यांचेही मल्लय युद्ध झालं आणि हे मल्लयुद्ध १८ दिवस सुरू होतं शेवटच्या दिवशी भिमाने जरासंध्याचा वध केला आणि युद्ध संपला राजगीर मध्ये जरासंधाचा आखाडाही आहे विपुलगिरी ही जरा संधाची राजधानी होती. हिंदू जैन बौद्ध या धर्मांचा अनोखा संगम राजगीर भागात बघायला मिळतो
कारण राजगीर भागाचा बौद्ध धर्मियांची प्राचीन संबंध आहे भगवान गौतम बुद्ध यांची राजगिरी ही साधना भूमी होती गौतम बुद्ध या ठिकाणी अनेक वर्ष वास्तव्यास असल्याचे म्हटले जातात इथूनच त्यांनी विश्वकल्याणाचे अनेक उपदेशही केले. याच ठिकाणी एक विश्वशांती स्तूपही उभारण्यात आला आहे राजगीरचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथ आणि उपनिषद यात आढळून येतो राजगीर गावाच्या पंचक्रोशी मध्ये जरा समजा आखाडा बिंबिसार कारागृह नऊलाखा मंदिर जपानी मंदिर बाबा सिद्धनाथ मंदिर जैन मंदिरांची स्थापना करण्यात आल्याचा दिसतात नैसर्गिक सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणार आहे
मी मगाशी म्हटलं तसा इथे भरपूर जलाशय आहे आणि तरीसुद्धा अधिक महिन्यांमध्ये मात्र इथून कावळे गायब होतात राजकीर मध्ये मकर संक्रांत आणि अधिक महिन्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात यात्रेचा आयोजन केले जातात अधिक महिन्यात या भागात सर्व ३३ कोटी देवता वास्तव्यास येतात अशी लोक मान्यता आहे मित्रांनो लक्षात घ्या वर्षभर या राजगीर मध्ये कावळे असतात फक्त अधिक महिन्यांमध्येच काक महाराज इथून गायब होतात असं का होतं हे अद्यापही न सुटलेलं कोड आहे
पण या संदर्भात एक पौराणिक कथा मात्र सांगितले जाते कथेनुसार ब्रह्मदेवांचे मानसपुत्र वसु या परिसरात एका यज्ञाच आयोजन केलं होतं या यज्ञासाठी राजा बसूनही ३३ कोटी देवतांना निमंत्रित केलं राज्यावसूनच्या आमंत्रणाचा मान ठेवून सर्व देवी देवता यज्ञकार्यात सहभागी झाले मात्र काक महाराजांना राजा वसु यांनी आमंत्रित केलं नाही ते विसरले आणि या गोष्टीमुळे काक महाराज निराश झाले आणि तेव्हापासून अधिक महिन्यात जेव्हा सर्व देवी देवता इथे येतात जत्रा भरते तेव्हा मात्र काक महाराज रुसून इथून निघून जातात मग मंडळी आता १८ जुलैपासून अधिक महिना सुरू होतो