देवशयनी आषाढी एकादशी कथा लाभेल संपूर्ण पुण्य एकादशी कथा

भक्ति

नमस्कार मंडळी

भविष्यात तर पुराणांमध्ये शयन किंवा पद्मा अर्थात देवशयनी एकादशीचे महात्म्य श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णिलेले आहे एकदा महाराजांनी श्रीकृष्णाला विचारले हे केशव आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे या दिवसाचे अधिष्ठा ते कोण आहे या व्रताचे पालन करण्याचा विधी काय आहे कृपया याविषयी सविस्तरपणे मला सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे भूपाला हाच प्रश्न मागे एकदा नारादांनी ब्रह्माजींना विचारला होता ब्रह्मजीवनी त्याविषयी सांगितलेला इतिहास आता मी तुला सांगतो

ऐक एकदा वाघ कुशल देवर्षी महाराजांनी हाच प्रश्न ब्रम्हदेवांना विचारला त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले या जगामध्ये एकादशी सारखे पुण्यप्रद असे कोणतेही व्रत नाही सर्व पापापासून मुक्ती होण्यासाठी प्रत्येकाने या व्रताचे पालन करावयास हवे जो या व्रताचे पालन करतो तो निश्चितच नरकाची प्राप्ती करीत नाही आषाढ महिन्याच्या शुक्ल कक्षामध्ये येणाऱ्या एकादशीच शयन अथवा देवशयनी किंवा पद्मा एकादशी असे म्हणतात या दिवसाचे अधिष्ठाता भगवान श्री ऋषिकेश आहेत त्यामुळे त्यांच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन करावयास हवे असे सांगितले जाते

की पूर्वी रघुवंशामध्ये जन्मलेले मदंत नावाचे राजे पृथ्वीपती होते सत्यवादी राजांचे ते अग्रणी होते तसेच अतिशय बलवान आणि पराक्रमी होते आपल्या मुलांप्रमाणेच ते प्रजेचे प्रेमाने पालन करीत होते या पुण्यवन राज्याच्या राज्यामध्ये कधीच ओला अथवा सुकाळ दुष्काळ पडला नव्हता रोगराई नव्हती त्यामुळे सारी प्रजा सुखी आणि समृद्ध होती राजाच्या पोषामध्ये अन्यायाने लुबाडलेला एकही पैसा नव्हता अशा प्रकारे राजा प्रजा दोघेही आनंदाने दिवस घालवीत होते काही वर्षानंतर दैवयोगाने म्हणा अथवा काही पापकार्‍यांमुळे सलग तीन वर्षे एक थेंब देखील पाऊस पडला नाही अपुरा धान्यामुळे लोक उपाशी राहिले यद्य बंद झाले

प्रत्येक व्यक्ती दुःखाने व्याकुळ झाली सर्व प्रजा माझ्याकडे येऊन मिरवू लागली हे राजन कृपया आमचे ऐका वेदांमध्ये पाण्याला नर असे म्हणतात आणि आयन म्हणजे अधिष्ठान वास्तव्य त्यामुळे भगवंताचे एक नाव नारायन आहे जे नेहमी जलामध्ये वास्तव करतात ते पावसाचे स्त्रोत आहेत पावसामुळे अन्नपित्ते अन्नामुळे सर्वांचे पोषण होते त्यामुळे हे राजन आपण काहीतरी उपाय शोधून काढावा ज्यामुळे सर्वत्र शांतता आणि समृद्धी पुन्हा स्थापित होईल राजा म्हणाला तुम्ही जे काही सांगितले ते खरे आहे अन्नाला पूर्णब्रह्म मानले जाते सर्व गोष्टी अन्नावर अवलंबून आहेत वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये सांगितले आहे

की राजाने केलेल्या पापामुळेच या प्रकारची परिस्थिती निर्माण होते पण मला आठवत नाही की मी असे कोणते पाप कार्य केले आहे की ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे तरी देखील माझ्या प्रजेच्या हितासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन असे सांगून आपल्या काही मुख्याधिकाऱ्यांना आणि सैनिकांना घेऊन ब्रह्मदेवांना नमस्कार करून राजाने अरण्यामध्ये प्रवेश केला अरण्यामध्ये भ्रमण करीत असताना त्याने अनेक आश्रमांना भेटी दिली आणि एक दिवस द्रवयोगाने तो अंगारा मुलींना भेटला अंगिरामुनी हे ब्रह्माजींचे पुत्र त्यांच्याप्रमाणेच तेजस्वी होते जितेंद्र राजा मदने त्यांना पाहताच साष्टांग नमस्कार केला हात जोडून त्यांची प्रार्थना केली

म्हणून मी ही राजाला कृपाशीर्वाद दिले त्यानंतर ऋषींनी राजाच्या आगमनाचा हेतू प्रजेविषयी विचारले राजा म्हणाला हे भगवान मी धर्माने राज्य करीत आहे तरीही कित्येक वर्ष माझ्या राज्यांमध्ये पाऊस पडलेला नाही त्यामुळे माझी प्रजा अतिशय दुःखी आहे या परिस्थितीमध्ये कारण ही मला सापडत नाही आज मी आपल्या चरणी आलो आहे कृपया माझे प्रजेमध्ये सुख-समृद्धी कशाप्रकारे येईल याविषयी मला सांगावे अंगिरामुनी म्हणाले हे राजन वर्तमान युग सत्ययुग आहे सर्व युगांमध्ये हे सर्वश्रेष्ठ आहे मी या युगामध्ये केवळ ब्राह्मणांना तपस्या करण्याचा अधिकार आहे तरीसुद्धा तुझ्या राज्यांमध्ये एक शूद्र तपस्या करीत आहे

त्याच्या या तपस्येमुळेच तुझ्या राज्यावर ही परिस्थिती झाली आहे त्यामुळे या शूद्र तू तपस्या पासून परावर्तन राजा मनाला हे ऋषीवर तपसेमध्ये रत असलेल्या निष्पा व्यक्तीला मी कसं काय परावर कसं काय परावर्त करून कृपया मला आपण एखादा सोपा उपाय सांगावा त्यावेळी अंजिरा मुनी म्हणाले अशी परिस्थिती असेल तर पवित्र अशी पद्मा देवशयनी अर्थात शैनी एकादशीचे पालन तू आणि तुझ्या प्रजनही करावयास हवे या एकादशीचे पालन केले नाही तुझ्या राज्यात नक्कीच पाऊस पडेल ही आहे ती एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षांमध्ये येते या वृत्ताच्या पालनाने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तिच्या अंतिम ध्येया प्रतीच्या मार्गातील अडथळे नष्ट होतात

हे राजन तू तुझ्या कुटुंब आणि प्रजेसह या व्रताचे पालन कर अंगीराम मुलींचे विश्वासराव वचन ऐकून राजा स्वस्ताने परत आला त्याने आषाढ महिन्यातील एकादशीचे वृत्तपालन केले या व्रताच्या प्रभावाने राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली सर्व काही पूर्ववत झाले राज्यांमध्ये सुख समृद्धी आली सारी प्रजा प्रसन्नतेने नांदू लागली या व्रताच्या पालनाने भगवान ऋषिकेश प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्यास आनंद मुक्ती प्रदान करतात या महात्म्याचे कथन अथवा श्रवण केले असेल आपल्या सर्व पापांचा नाश होतो