घरातील गरिबी घालवायची आहे तर शनिवारी उंबरठ्यावर जाळा ही १ वस्तू घरात भरभराट येईल

वास्तु

नमस्कार मंडळी

आज आपण कोणत्याही शनिवारी उंबरठावर एक वस्तू जाळायची आहे तर ती वस्तू कोणती आहे तर ते आज तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही शनिवारी उंबरठावर ही एक वस्तू जाळीचे आहे त्यामुळे गरिबी संकटे पीडा निघून जाईल आणि घरात भरभराट नांदेड सुख समृद्धी येईल कोणत्याही शनिवारी तुम्ही प्रत्येक शनिवारी जरी ही वस्तू तुमच्या उंबरठ्यावर जाळली उंबरठा कोणता तो फक्त मुख्य दरवाजाचा जे तुमचा मुख्य दर आहे हे मुख्य दरवाजा आहे

जिथून लोक आत येतात किंवा बाहेर जातात आणि त्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर तुम्हाला ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू तुम्ही संध्याकाळी जळू शकतात किंवा शनिवारच्या दिवशी सकाळी जाळली तरी चालेल ही वस्तू म्हणजे अर्थात प्रत्येकाच्या घरात असते आणि ती वस्तू म्हणजे तुम्हाला एक कापूरची वडी घ्यायचे आहे आणि एक अखंड कुठूनही तुटलेली फुटलेली नसायला पाहिजे अशी एक अखंड लवंग घ्यायची आहे आणि प्रत्येकाच्या घरात जेवणामध्ये स्वयंपाकात मसाल्यांमध्ये वापरण्यात येते

ती लवंग प्रत्येकाच्या घरात असतेस हि लवंग तुम्ही कोणत्याही किराणा दुकानातून दहा वीस रुपयाला आणून ठेवली तर प्रत्येक शनिवारी एक लवंग तुम्हाला वापरता येईल आता शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या मधोमध एक कापूर ठेवायचा आहे आणि जर तुमचा उंबरठा लाकडाचा असेल किंवा तिथे काही ठेवण्याची जागा नसली तर तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा दिवा पणती घेऊ शकतात

आणि मग उमट्यावर ते ठेवा कारण लाकूड हे जाळण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही वाटी ठेवा त्यावर त्या वाटेमध्ये एक कापराची वडी ठेवा त्या कापराच्या वडीवर तुम्हाला एक अखंडित लवंग ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो कापूर जाळायचा आहे कापूर जळल्यानंतर ती लवंग जळणारच आहे ते पूर्ण जाऊ द्या त्याला स्वतःहून विजू द्या तिथेच लवंग भिजल्यानंतर कापड भिजल्यानंतर ती वाटी किंवा तुम्ही वाटी नाही ठेवली असेल संपूर्ण कापूर जळलेली ती लवंग घ्या आणि घराच्या बाहेर जाऊन फेकून द्या

त्याचबरोबर जर वाटी असेल तर वाटीतील जाळलं असेल ते बाहेर फेकून द्या आणि कुठेही एका साईडला कोपऱ्यात तुम्ही इथे टाकू शकता हे जाळल्यानंतर काय होईल जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी समस्या येतात तेव्हा त्या मुख्य दारातून येतात मुख्य दार हे खूप महत्त्वाचे असते आणि त्याला आपल्याला पवित्र करायचा आहे ते अभिमंत्रित करायचं असतं तर कापूर आणि लवंग ही अशी शक्ती आहे ते आपल्या मुख्य दाराच्या अवतीभवती निर्माण होते दार शनिवारी हा उपाय केल्याने ही शक्ती निर्माण होते

त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती नजर दोष असतील नकारात्मकता असतील तरी दोष असेल तर ते घरात प्रवेश करू शकत नाही म्हणून शनिवारी उमट्यावर एक वस्तू म्हणजेच कापूर आणि लवंग जायला विसरू नका