स्वामी कृपेनें हे दोन नियम पाळले तर तुमच्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही

भक्ति

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ अनेक जण असे म्हणतात की आम्ही नित्य नेमाने पूजा विधी खूप सारे उपाय करतो तरीसुद्धा घरांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात त्यामध्ये नेमके कारण काय असणार असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो घरामध्ये समस्या जशा आहे तशाच आहेत समस्या कमी होण्याऐवजी त्या समस्यांमध्ये वाढ होत राहते असे परिस्थितीमध्ये अनेकांचा देवांवरील विश्वास उठून जातो अनेक जण देवपूजा करणे बंद करतात खरंतर दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून अशा काही चुका घडत असतात

त्या चुकांचा परिणाम आपल्या नशिबावर व भाग्यावर होत असतो त्यासोबतच आपल्या घरामध्ये बरकत होण्यासाठी आणि प्रगती वाढण्यासाठी माता महालक्ष्मीची कृपा वर्ष होण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय पण जाणून घेणार आहोत हिंदू शास्त्रांमध्ये लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर लक्ष म्हणजे सुख शांती आहे म्हणूनच आज तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे जो घरामध्ये पाळण्याचा वास्तुशास्त्रातील महत्त्वाचा नियम सांगणार आहोत आज आपण आपल्या घरामध्ये येणारा पैसा टिकून राहतो

आणि त्यामध्ये बरकत व्हावी यासंबंधी दोन महत्त्वाचे नियम आपण सांगणार आहोत हे नियम आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेत म्हणून याचे जर आपण पालन केले तर यामुळे आपल्या घरामध्ये येणारा पैसा वाढत राहील त्याचबरोबर तो जास्त काळ टिकूनही राहील तर कोणते आहे ते महत्वाचे नियम आपण जाणून घेऊया ज्यावेळी आपला पगार होईल त्यावेळी आपण तो पगार आपला इतरत्र कुठेही खर्च करायचा नाही

म्हणजे तुमचा महिन्याचा सुरुवातीचा पगार झालेला असेल तो घरी घेऊन आल्यानंतर सर्वात आधी हात पाय स्वच्छ धुवून देवा समोर तो पगार ठेवावा आणि देवाची पूजा अरचा करावी जेव्हाही आपल्या पगार होईल तेव्हा सर्वात आधी हे पैसे आपण आपल्या देवघरांमध्ये किंवा तिजोरी मध्ये ठेवावे दुसऱ्या दिवशी ते वापरण्यासाठी किंवा खर्च करण्यासाठी घ्यावेत आणि दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचे नियम म्हणजे हा आहे हा उपाय म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये तिजोरी जी आहे

घरामध्ये आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवतो ती जागा त्या ठिकाणी आपल्याला एक श्री यंत्राची स्थापना करायची आहे हे तुमच्या देवघरांमध्ये श्रीयंत्र असते तर चांगलेच आहे परंतु तुम्हाला तुमच्या तिजोरी मध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात त्या गल्ल्यांमध्ये सुद्धा श्रीयंत्र आणून ठेवायचे आहे तर मित्रांनो तुम्ही हे श्रीयंत्र शक्यतो शुक्रवारच्या दिवशी खरेदी करा आणि घरामध्ये आणल्यानंतर त्याला अभिषेक करून विधीवतपणे पूजा कराव

त्यानंतर त्याची स्थापना आपल्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये करा अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही केला तर लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही पैशांचे संबंधित अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सुटतील अशी आपल्या वास्तुस्त्रामध्ये हे नियम सांगितले तुम्ही आजपासूनच पाहायला सुरुवात करा तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये याचा चमत्कारिक उपाय दिसून येईल