पुष्कराज रत्न कोणी , कधी घालावे बघा पुष्कराज रत्न धारण करण्याची विधी

Rashifal

नमस्कार मंडळी

रत्न शास्त्रानुसार लोकांच्या जीवनात रत्न महत्त्वाचे स्थान निर्माण करतात प्रत्येक रत्न एका किंवा दुसऱ्या ग्रहाची संबंधित असतो. ही रत्न व्यक्तींच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच मूळ राशींच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जातात यातली अनेक रत्न व्यक्तीला करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात अशीच काही रत्न जी तुम्हाला करिअरमध्ये किंवा तुमच्या जीवनात यश प्राप्त करून देऊ शकतात तर सर्वात आधी आपण पुष्कराज रत्नापासून सुरुवात करतोय पुष्कराज रत्न कोणी कधी आणि कसा घालावा याबद्दल आपण तर जाणून घेणारच आहोत मात्र पुष्कराज रत्न कोणत्या राशींना लाभकारक आहे आणि पुष्कराज घातल्याने अडचणीही दूर होतात का याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहे

ज्योतिषशास्त्रनुसार पुष्कराज धारण करण्यामुळे धन समृद्धी व्यवसाय आणि शौर्य यामध्ये वृत्ती होते असे म्हटले जातात याशिवाय चैतन्य आणि आकलन शक्ती देखील वाढते बुद्धीचा विकास होतो शिवाय व्यक्तीमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ही निर्माण होते याशिवाय शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्यासाठी देखील पुष्कराज रत्न शुभ मानले जातात ज्योतिष शास्त्रानुसार पुष्कराज गुरु ग्रहाचा रत्न आहे त्यांच्याबरोबरच चुकीचं रत्न घातल्यामुळे दुर्बुद्धी येते आणि अनेक आर्थिक संकट ही येतात असं म्हणतात

म्हणूनच पुष्कराज धारण करणाऱ्या व्यक्तींना चुकूनही पाचू किंवा गोमेद रत्न घालू नये असाच सल्ला देण्यात येतो. ज्योतिष शत्रूसार हिऱ्याप्रमाणेच पुष्कराज देखील अतिशय महत्त्वाचा रत्न आहे त्याचा रंग पिवळा असतो ज्याच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यांच्यासाठी हे रत्न अतिशय फलदायी ठरतात असे म्हणतात हे रत्न धारण केल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये व्यक्तीची प्रगती होते अडकलेली काम मार्गी लागतात शिवाय विवाहातल्या अडचणी ही संपुष्टात येतात

यामुळेच पुष्कराज रत्न घालण्याचा सल्ला ज्योतिष शास्त्रानुसार देण्यात येतो. मात्र कोणकोणत्या राशींच्या व्यक्तींनी पुष्कराज रत्न घातल्याचा फायदा होतो तर मिथुन कन्या आणि वृषभ या तीन राशीच्या लोकांनी पुष्कराज रत्न धारण करावा असं म्हणतात या तिन्ही राशीसाठी पुष्कराज रत्न हा लकी मानला जातो धनु आणि मीन राशीच्या लोकांना सुद्धा हे रत्न विशेष भाग्यशाली मानले जातात शिवाय ज्यांच्या पत्रिकेत गुरु ग्रह सहाव्या आठव्या किंवा बारा व्या स्थानांमध्ये विराजमान असतात

त्यांनी पुष्कराज रत्न धारण करू नये असा सल्ला देण्यात येतो ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रहाचे प्रभाव कमी असतो जसं वृषभ मिथुन कन्या तूळ मकर आणि कुंभ या लग्न राशीच्या लोकांना पुष्कराज न घालण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार पुष्कराज या रत्नाबरोबर नीलम हिरा गोमेद हे रत्न देखील कधीच परिधान करू नयेत मात्र नवग्रहांमध्ये एखादा ग्रह कमजोर झाल्यास ज्योतिषी अनेकदा रत्न धारण करण्याचा सल्ला देतात परंतु योग्यरीत्या धारण केल्यास त्याचा प्रभाव पडून येतो

रत्नांचा आपल्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडणार आहे किंवा हे रत्न कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी धारण केलं गेलं यावरही त्याचा प्रभाव अवलंबून असतो तर आता पुष्कराज रत्न कधी कसा धारण करावं तर पुष्कराज रत्न धारण करताना गुरुवार या दिवशी धारण करावं आणि ते सकाळी धारण करावे पुष्कराज धारण करण्यासाठी सूर्योदयानंतरचा दहा वाजेपर्यंतचा कालावधीत योग्य मानला गेलाय म्हणूनच तुम्ही या योग्य वेळेतच पुष्कराज रत्न धारण करावा आणि तो गुरुवार या दिवशीच धारण करावा यासाठी एक विधी दिलेला आहे

गंगाजलामध्ये दूध मिसळून त्याने रत्नाचा अभिषेक करावा आणि मंत्र म्हणावा मंत्र पुढील प्रमाणे हा मंत्र गुरु मंत्र आहे यासाठी ओम ब्रम्ब्रहस्पतेय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा आणि त्यानंतर करंगळी जवळच्या बोटामध्येच हे रत्न धारण करावे हे रत्न धारण केल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी मद्यपान आणि मांसाहार करू नये शिवाय मंत्राच्या उपयुक्त शक्तीने आणि बृहस्पतींच्या आशीर्वादाने एक वास्तविक पुखराज रत्न आपला वंश वृक्ष चालू ठेवतो असे सांगितले जातात

शिवाय आपल्याला सर्व चांगले नाव प्रसिद्धी आणि सार्वजनिक प्रशंसा मिळवून देऊ शकतो हे चमकदार पिवळ्या रंगाचं मौल्यवान रत्न केवळ सोन्याच्या अंगठीतच अत्यंत आकर्षक दिसत नाही तर पिवळ्या सोन्याची जोडला गेल्यास ते उत्कृष्ट परिणामही देत असे सांगितले जातात मात्र हा पुष्कराज रत्न योग्यरित्या परिधान केल्यावरच परिधान करणाऱ्याला अनेक आश्चर्यकारक आरोग्य आणि करिअरमध्ये फायदे मिळवून देतो असेही ज्योतिष शास्त्रानुसार सांगितल्या जातात

तुम्ही परिधान केलेल्या पुख रत्नाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी ते तुम्ही उजव्या हातात किंवा कार्यरत हाताच्या तर्जनीत घालण्यालाच प्राधान्य दिले जातात तर पुष्कराज रत्न कोणी कसं आणि कधी घालावं याबरोबरच पुष्कराज रत्नाची काय फायदे आहेत