हार्ट अटॅक असणाऱ्या लोकांनी नक्की वाचा

आरोग्य

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ सोमवार आपल्या आयुष्यातील सर्वात धोकादायक दिवस असतो हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका सोमवारी असतो तर सर्वात कमी धोका शनिवारी असतो आपल्या पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड ब्लेडलाही पचवू शकतो उचकी महिलांपेक्षा पुरुषांना जास्त लागते पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे हृदय जास्त वेगाने धडकत असते दिवसभरात आपण सरासरी दहा वेळा हसतो ज्या हाताने आपण लिहितो त्या हाताच्या बोटांची नख ही दुसऱ्या हाताच्या नखापेक्षा जास्त वेगाने वाढत असतात

नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत अश्रू तयार होण्यासाठी एक महिना लागतो वस्तूंची शोधाशोध करण्यात माणूस आयुष्यातील एक वर्ष वाया घालवतो ७५ टक्के लोक अंघोळीला सुरुवात करताना सर्वप्रथम डोक्यावर पाणी घेतात शिंकताना हृदय सोडून संपूर्ण शरीर एका सेकंदासाठी बंद पडते शिंकताना डोळे बंद होतात आणि नाकात तोंडातून १२० किलोमीटर प्रति तास वेगाने हवा बाहेर फेकली जाते आपल्या डोक्यावर सरासरी एक लाख केस असतात

दिवसाला शंभर केस गळतात आणि त्या ठिकाणी नवीन केस उगवतात दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात एखाद्याने आयुष्यभर दाढीच केली नाही तर ती तीस फूट लांब वाढू शकते आपल्या शरीरातील नसांची लांबी ९७ हजार किलोमीटर असते आपले हृदय दिवसभरात एक लाख वेळा धडकते बालपणी आपल्या शरीरात २७० हाडे असतात परंतु वयस्कर झाल्यानंतर हाडे जुळतात आणि हाडांची संख्या केवळ २०६ च उरते आपली हाडे सिमेंट काँक्रीट पेक्षा चौपट अधिक मजबूत असतात आणि आपली कवटी आहे

ना कवटी २९ निरनिराळ्या हाडांपासून तयार झालेली आहे आपल्या प्रत्येक शरीर आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला एक कोटी लाल पेशी तयार होतात आणि नष्ट सुद्धा आपल्या डोळ्यातील बुबुळाचा आकार जन्मता आहे तेवढाच मरेपर्यंत राहतो परंतु आपले कान व नाक मृत्यूपर्यंत वाढतच राहत आपले डोळे तब्बल एक कोटी रंग ओळखू शकतात ज्या व्यक्तीला जास्त स्वप्न पडतात त्याचा ऐकू तितकाच जास्त असतो मोबाईलचा कॅमेरा ४२ मेगापिक्सल असतो परंतु आपले डोळे तब्बल ५७६ मेगापिक्सल असतात

आपले नाक ५० हजार प्रकारचे गंध ओळखू शकते आपल्या एक इंच त्वचेवर तब्बल तीन कोटी बॅक्टेरिया असतात परंतु यातील बरेचसे आपल्यासाठी फायदेशीर ठरतात त्यामुळे काळजी नसावी माणसाला पाच इंद्रिया आहे कान नाक डोळे जीभ व त्वचा मात्र नूतन संशोधनानुसार मनुष्याला नव इंद्रिया आहे एका दिवसात ११ हजार ५०० वेळा डोळ्यांची उघड जात होते कोणताही मनुष्य आपल्या हातांच्या कोपराला जिभेने स्पर्श करू शकत नाही

आपले दात खडकासारखे मजबूत असतात रात्री उशिरापर्यंत जागरण करणाऱ्या लोकांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढते एक मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात साठ हजार लिटर पाणी पितो आपल्या तोंडात प्रत्येक दिवशी एक लिटर लाळ तयार होते