श्रावण महिन्यात कधीही घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर फेका ही वस्तू तुमची आर्थिक परिस्थिती बदलत जाईल

भक्ति

नमस्कार मंडळी

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे या महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे फक्त हजारो किलोमीटर पायी चालत जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेत असतात काहीतरी जवळच्या शिवालयात जाऊन सकाळ संध्याकाळ भोलेनाथांची पूजा आराधना करत असतात या महिन्यात महादेवांचे भक्ती करून त्यांना शीघ्र प्रसन्न करून घेत आहेत कारण हा महिना म्हणजे भगवान शंकर यांचा माता पार्वती सह पृथ्वीवर भ्रमण करत असतात

आणि मित्रांनो श्रावण महिना हा पूजा आराधना धर्म कर्म उपाय साधना करण्याचा महिना मानला जातो या महिन्यात बोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अंतकरणापासून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला पाहिजे त्यांना मनोभावे एक तांब्याचे अर्पण केले किंवा फुलं आणि बेलपत्र अर्पण करून देखील भोलेनाथांना प्रसन्न करून घेता येते धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा बारा महिन्यांपैकी शुभमहिना मानला जातो आज आपण काही उपाय बघणार आहोत उपाय आपण श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकता

श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक बदल बघायला मिळतील आजकाल प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त धनप्राप्तीची इच्छा आहे त्यासाठी प्रत्येक जण रात्रंदिवस मेहनत देखील करत असतो परंतु त्याला हवे तसे फळ मिळत नाही याकरता आपल्याला घरामध्ये लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करायची आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो

त्या घरामध्ये धनाची कधीही कमतरता नसते माता लक्ष्मी धनाची देवी आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काय करावे ज्यामुळे माता सदैव आपल्या घरात वास करेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत जसे की घर स्वच्छ ठेवणे माता लक्ष्मीची आराधना करणे माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करणे असा एक उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात केला तर माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते यासाठी आपल्या घराच्या मुख्य द्वारावर एक वस्तू शिंपडायचे आहे

सर्वच मुख्य द्वारातून येता करत असतात तिथूनच माता लक्ष्मी याच प्रवेशद्वारातून आपल्या घरात येते त्यामुळे हे महत्त्वाचे आहे की आपले जे मुख्य द्वार आहे ते जास्तीत जास्त स्वच्छ असावे त्या ठिकाणी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे ते बुधवार स्वच्छ ठेवायला ठेवावे यासाठी करावयाचा उपाय असा आहे आपल्याला हळदीच्या पाण्याने हा उपाय करायचे या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचे त्या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि देवघरात माथा लक्ष्मीची विधिवत पूजा करायची दुध धूप दाखवायचा आहे

त्यानंतर हळदीचे पाणी बनवायचे यासाठी एका वाटीत पाणी घेऊन थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदीचे पाणी आपल्या घराच्या मुख्य द्वारावर शिंपडायचे आहे त्यानंतर एक लिंबू घेऊन तो आपल्या दरवाजावरून तीन वेळा ओवाळून दूरवर फेकून द्यायचा आहे याने आपल्या घराची दृष्ट काढली जाईल त्याचप्रमाणे घराच्या उंबरठ्यावर हळदीच्या पाण्याचा लेप लावायचा आहे यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आपल्या आरोग्यासाठी हळदी उपयुक्त मानली जाते

त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सात्विक बनते त्या घरात सात्विक आनंदी वातावरण असते ते माता लक्ष्मीचे नामस्मरण केले जाते त्या घरात माता महालक्ष्मीचे आगमन नक्की करते महालक्ष्मी मातेची कृपा झाल्यानंतर घरात धनाची कधीही कमतरता भासत नाही आपल्या मेहनतीचे योग्य फळ आपल्याला माता देते ते कार्य हाती घेऊन त्यात आपल्याला यश नक्की मिळते

हा उपाय करायला अगदी सोपा आहे त्यामुळे श्रावण महिना संपण्याआधी कोणतेही दिवशी हा उपाय आपण नक्की करून पहावा जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि भोलेनाथाची ही कृपा तुम्हा सर्वांवरती होईल कृपया सुरुवात तुमच्यावर तुमचे दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलेल तुम्हा सर्वांवरती बोलेनाथांची माता लक्ष्मीची स्वामी समर्थांचे कृपा अखंड राहो