घरातील सुख शांतीसाठी उपाय व तोडगे स्वता अनुभव घ्या

वास्तु

नमस्कार मंडळी

वास्तूशत्रानुसार घराच्या सुख शांती साठी अनेक उपाय सांगण्यात येतात त्यातलेच काही उपाय आणि तोडगे खास तुमच्यासाठी दररोजच्या कामातील हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस आवडता दिवस असल्यानं लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते खरंतर आपण नेहमी नामस्मरण केलं पाहिजे

नामस्मरण केल्याने आपलं मन शांत होता आणि आपली काम सुद्धा मार्गी लागतात जर तुमच्या घरी झाडे असतील तर झाडांना नेहमी पाणी द्यावं कारण ती सुकल्याण आपल्या घरात नकारात्मकता येते म्हणून नियमित पाणी नक्की द्यावं ती सुकू देऊ नये याबरोबरच नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो दिवा लावताना दोन वातीची एक वाद करूनच दिवा लावावा घरातील देवघर नेहमी घरात ईशान्य कोपऱ्यातच असावं नियमित गायत्री मंत्राचा जप करावा

यामुळे आपल्या मनाला शांती लाभते मात्र गायत्री मंत्राचा जप रस्त्यात येता जाता किंवा प्रवासात करू नये एका जागी शांत बसून मगच गायत्री मंत्राचा जप करावा त्यामुळे नक्कीच योग्य फायदे मिळतात घरातील दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याचे डबा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानण्यात आली. त्यामुळे आपल्या घरातील कचऱ्याचा डबा नेहमी दक्षिण किंवा वायव्य दिशेलाच ठेवावा महिन्यातून एक वेळा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावं आणि या पाण्याने घर किंवा आपला व्यवसायातील दुकान पुसावं

यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि पैसा येण्याचे योग्य मार्ग सुद्धा मोकळे होतात नियमितपणे एकादशीच व्रत करावं एकादशीच व्रत करण्यास जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये घराच्या मुख्य दरवाज्याच्या डावीकडे नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळ दिवा लावावा घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे घरात तुळस असावी आणि तुळशीची योग्य काळजी घ्यावी ती सुकू देऊ नये आणि सुकलीच तर लगेच काढून टाकावी त्या जागी नवीन तुळस लावावी घरातील फरशीचा रंग काळा असू नये

घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच देवांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावं आणि घरी आल्यावर पुन्हा दर्शन घ्यावं. स्वयंपाक करताना स्वयंपाक करण्याचा दक्षिणेला तोंड नसावं घरामध्ये सकाळी संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावं असं केल्याने मन शांत राहत शिवाय कामात मनही लागतं घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपणे याबरोबरच घरातील लादी पुसताना गोमूत्र हळद याचाही वापर केला जाऊ शकतो

टॉयलेट आणि बाथरूम मध्ये एक वाटी तुरटी किंवा मीठ किंवा कापूर ठेवावा आणि आठवड्यातून एकदा तरी हे बदलत राहावं यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत मिळते. घरावर कोणतीही आर्थिक संकट आले असेल तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात दोन लवंगा टाकून दिवा लावावा यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होतात पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोकं करून झोपू नये

स्वयंपाक घरात किंवा स्वयंपाक घरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात असू नये स्वयंपाक घरात आरसा लावणं अशुभ मानलं जातं याबरोबरच फरशी किंवा भिंतीला रंग पूर्ण पांढरा असू नये यामध्ये थोडा तरी रंग मिसळावा