सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी दिसणे म्हणजे स्वामी कृपेनें सुख व धनसंपत्तीत येईल भरभराट

भक्ति

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ सकाळी उठल्यावर या गोष्टी वस्तू दिसल्या तर हा स्वामींचा शुभ संकेत असतो व त्या गोष्टी वस्तू शुभ मानले गेले आहेत यासाठी आपल्यासाठी नवीन सकाळ नवा आनंद नवा उत्साह घेऊन येत असते आपण सकाळी उठल्यावर काहीतरी नवीन करण्याची अशा असते असे म्हटले जाते दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर पूर्ण दिवस चांगला जातो दिवसभरात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात कधीकधी नैसर्गिक काही गोष्टी अशा दिसतात

ते संपूर्ण आपल्या दिवसांशी निगडित असतात आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी शुभ मानले जाते चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत या शुभ गोष्टी व शुभ वस्तू यांचे दर्शन झाल्यावर आपला दिवस चांगला जातो भिंतीवर सरपटणारा कोळी सकाळी जागी झाल्यावर तर आपल्याला भिंतीवर कोळी दिसला तर आपल्यासाठी हे शुभ संकेत आहे सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसणे अत्यंत शुभ मानले जाते गाय आपल्या दारी येणे सकाळच्या वेळेस गायदारात येऊन थांबत असल्यास ते शुभ सूचक आहे

त्याचा अर्थ असा आहे की देवी महालक्ष्मी आपल्या दारी चालत आलेली आहे अशावेळी त्या गाईची पूजा करा तिला खाण्यासाठी पोळी द्या कानात काहीतरी स्वर घुमत असल्यास सकाळी उठल्यावर देवळातील घंटीचा आवाज आल्यास ते फार शुभ मानले गेले आहे याचा अर्थ असा की देवाची कृपा आपल्यावर अनंत आहेत व त्याचा शुभ आरंभ झाला आहे आपल्या कामांमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे

आपल्याला कामानिमित्त बाहेर पडताना जर का आपल्याला घरात पूजा करण्याचा आवाज आला तर आरतीचा आवाज आला तर ते फार शुभ शुचक आहे की सकाळी उठल्यावर आपल्या गॅलरीत किंवा गच्चीवर कबूतर पोपट चिमणी यासारखे पक्षी चिऊ चिऊ होत असतील तर ही शुभ संकेत मांडले गेले आहेत याचा अर्थ असा आहे की आता आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत आपल्यावर देवाची कृपादृष्टी आहे देवाचे दूत पक्षी बनून आपल्याला शुभ संकेत द्यायला येतात

आपल्या घरात पक्षांना खाण्यासाठी दाणे व पिण्याचे पाण्याची सोय करावी सकाळी शेण सोनं हिरवे गवत दिसल्या शुभ संकेत आहेत या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपला दिवस आनंदात चांगला जातो या सर्व वस्तूंचे दिसणे आपल्यासाठी शुभ सूचक आहे खरं तर सकाळी एक वेळ खूप शुभ आहे सकाळी चार ते सहा हे ब्राह्म मुहूर्ताची वेळ असते म्हणून सकाळी चार ते सहा या वेळेत केलेला अभ्यास ही मुलांच्या लक्षात राहतो असे म्हटले जाते

यावेळेस खूप कमी लोक जागी असल्यामुळे देवाची जी ऊर्जा असते तेथेच आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे या वेळेत केलेले कोणतेही काम चांगले एकाग्रतेने होते अशी म्हण आहे म्हणून लवकर निजे आणि लवकर उठे त्याची लाभे धनसंपदा लाभो