सुख ,समृद्धी,ऐश्वर्य मिळेल र्ईच्छा ताबडतोब होतील पूर्ण फक्त कामिका एकादशी तुळशीसमोर बोला हा मंत्र

भक्ति

नमस्कार मंडळी

मित्रांनो १३ जुलै गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे कामिका एकादशी चैत्र महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी असं म्हटलं जातं एकादशीचे व्रत भगवान श्रीहरी विष्णुना समर्पित आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व कार्यांमध्ये यश मिळते सर्व संकटे दूर होतात त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होते शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच जर आपण काही उपाय केले तर ते खूप फायदेशीर ठरतात त्याचा कित्येक पटीने लाभ आपल्याला मिळतो जर आपल्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील समस्या असतील घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल घरात पैसा टिकून राहत नसेल वायफळ खर्च होत असतील तर या सर्वांसाठी आपण एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय काय आहे

मित्रांनो या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नानादीने निवृत्त झाल्यानंतर आपली जी रोजची पूजा आहे ती करून घ्यायचे आहे भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या ज्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत त्या आपण अर्पण करायचे आहेत यामध्ये पिवळी फुले असतील पिवळी मिठाई असेल पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर हे सर्व आपण भगवान विष्णून अर्पण करायचा आहे जर आपल्या घरातील सदस्यांमध्ये सतत भांडणे होत असतील घरात मतभेद होत असतील आणि या सर्वांमुळे घरातील वातावरण सतत तणावपूर्ण राहत असेल तर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असताना त्यांना दक्षिणावरती शंका मध्ये जल म्हणजेच शुद्ध पाणी भरून ते आपण अर्पण करायचा आहे

जसा आपण अभिषेक करतो त्या प्रकारे भगवान विष्णूंच्या मूर्तीला आपण हे पाणी अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे भगवान श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या घरात जो बाळकृष्ण आहे त्यावर देखील आपण अभिषेक करू शकता तर एका दक्षिणावरती शंकांमध्ये आपल्याला जर घ्यायचा आहे आणि ते श्रीविष्णुना अर्पण करायचा आहे हे करून झाल्यानंतर ते पाणी आपण घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून तीर्थ स्वरूपात द्यायचा आहे आपल्या घरात जे कोणी सदस्य आहेत प्रत्येकाला आपण हे तीर्थ प्रसाद रूपात वाटायचा आहे आणि ग्रहण करायला सांगायचं आहे मित्रांनो या उपायामुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेमभाव वाढेल

घरातील वातावरण शांत राहील आणि घरातील वातावरण आनंदी राहील जर तुमच्या घरामध्ये पैशांची अडचण असेल पैशासंबंधी काही तुम्हाला समस्या असतील घरात पैसे येत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा जर तुम्ही व्यापार धंदा करत असाल त्याच्या तुम्हाला प्रगती मिळत असेल बरकत मिळत नसेल एखादी नोकरी तुम्ही करत आहात पण त्या तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल अशा प्रकारे कुठल्याही कारणामुळे जर आपल्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे तो रोखला जात असेल तर त्यासाठी आपण एकादशीच्या दिवशी सायंकाळच्या वेळी तुळशीमातेजवळ एक तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे

तुळशीला ११ प्रदर्शना करायच्या आहेत आणि तुळशीमाते समोर हात जोडून उभा राहून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे अकरा वेळा उच्चारण करायचे आहे आणि प्रार्थना करायचे आहे की आमच्या घरात जी काही पैशासंबंधी अडचण आहे आर्थिक समस्या आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी मित्रांनो तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते एकादशीच्या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारे हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये पैशाची अडचण कधी येणार नाही घरात अनेक मार्गाने पैसा येऊ लागेल तसेच तो टिकून देखील राहील माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील तर कामिका एकादशीला तुम्ही देखील हा सोपा उपाय अवश्य करा