मंगळ शुक्रा आणि गुरुची होणार युती या ५ राशीच्या लोकांना होणार धनलाभ या राशी होणार श्रीमंत

Rashifal

नमस्कार मंडळी

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांची राशी चक्रातील विशेष स्थिती असते विशेष स्थिती खूप काही सांगून जाते मेष राशीत सध्या गुरु आणि राहू हे दोन ग्रह एकत्रित आले आहेत त्यामुळे चांडाल योग स्थिती आहे दुसरीकडे चंद्र वेगाने प्रवास करत आहे या राशीत येणार आहे त्यामुळे मेष राशीत सवा दोन तासासाठी स्त्री ग्रहयोग तयार होत आहे गुरु राहू आणि चंद्र यांची युती मेष राशीत होणार आहे तीन ग्रहाच्या युतीमुळे दोन अशुभ आणि एक शुभ योगाची स्थिती निर्माण होणार आहे गुरु आणि राहूच्या युतीमुळे चांडाल योग तयार होत आहे चंद्र आणि राहू युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे तर चंद्र आणि गुरुयुतीमुळे शुभ असा गजकेसरी योग सुद्धा तयार होत आहे

ग्रहांची कशी असेल स्थिती ग्रहण योग आणि गजसेश्री हा सव्वा दोन दिवसासाठी तयार होत आहे तो ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राहू मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर चांडाल योग संपुष्टात येणार आहे १० जुलै २०२३ रोजी चंद्र आणि मीन राशीतून मेष राशीत संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी प्रवेश करणार आहे चंद्र या राशीत १३ जुलै रोजी दुपारी १ वाजून २७ मिनिटापर्यंत राहणार आहे या राशीच्या जातकांसाठी पुढचे दोन दिवस फटका बसणार आहे सिंह रास या जातकांसाठी सव्वा दोन तास अडचणीचा सामना करावा लागू शकतो

कामाच्या ठिकाणी सहकार्याकडून त्रास सहन करावा लागतो किंवा शत्रूपक्ष या स्थितीचा फायदा उचलू शकतात आर्थिक स्थिती कुमकुवत असल्याने अडचणीचा डोंगर उभा राहिल्या सारखा वाटेल व्यवसायिकांना हा काम मोठा फटका बसू शकतो अशा स्थितीमध्ये गुंतवणूक करताना काळजी घेण्याची गरज आहे

तुला राशी – तुला राशीच्या जातकांसाठी सव्वा दोन दिवस काळजी घ्यावी लागणार आहे या काळामध्ये आरोग्यविषयक तक्रारी डोके वर काढू शकते यामुळे गरज पडलेल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा कौटुंबिक पातळीवर काही वाद होऊ शकतात पण हे वाद न घालता शांतपणे हे आपले हिताचे राहणार आहेत त्यामुळे विवाहित जीवनात काही अडचणीचा सामना करावा लागेल त्यामुळे या काळामध्ये वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहेत

धनु रास – काही गेल्या दिवसापासून नोकरीचे शोभत असलेल्या या जातकासाठी आत्ता यश प्राप्त होणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांना यश हाती पडणार आहे कौटुंबिक पातळीवरती काही करण्यावरून वाद किंवा ठिणगी करू शकते आर्थिक या काळामध्ये ढासळलेली राहील प्रवास करणे हे टाळावे तर योग्य राहील

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या जातकावरील ग्रहाचे मिश्र प्रतिसाद मिळणार आहे शुभ योग आणि अशुभ योग या दोन्हींचाही सामना करावा लागणार आहे अशुभयोगामुळे अडचणीचा सामना करावा लागेल तर गजकेशरी योगामुळे अडचणीतून मार्ग सुद्धा निघणार आहे कामाच्या ठिकाणी वाद घालू नका असं वागू नका देवाण-घेवाण करताना काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे विवाहित जीवनामध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो या दोन दिवसानंतर हळूहळू प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत दिसून येत आहेत शांत राहणे गरजेचे आहेत

व्यवसाय याचे ठिकाणी काम आल्याने मी चिडचिड न करता शांत राहणे हे आपल्या हिताचे राहणार आहे म्हणजेच दोन दिवसांनी येणारा हा काळ तुमच्यासाठी सुख समृद्धीचा राहणार आहे व या दोन दिवसानंतर आपल्याला धनप्राप्ती यशप्राप्ती सुद्धा होऊ शकते योग्य ते निर्णय घेऊन आपण घरातील लोकांना सहकार्य केले पाहिजे आणि घरातील मोठी माणसे आजी आजोबा असू देत आई-वडिलांसोबत त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य समजून घेण्यास आपण सक्षम राहिले पाहिजे या काळामध्ये आपण धार्मिक कार्यक्षेत्रांना सुद्धा भेट देऊ शकता जेणेकरून आपले मन उदास होणार नाही

चिडचिड होणार नाही आपण मित्राबरोबर सुद्धा फिरायला जाऊ शकता आपण या काळामध्ये सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवांना जल आपण करावे आहे आणि आपल्या समस्या सांगून नमस्कार करावा जेणेकरून आपले प्रश्न सुटणार आहेत तसेच गणपती स्तोत्र म्हणायचे आहे गणपती स्तोत्र नंतर हनुमान स्तोत्र म्हणल्यानंतर आपण आपल्या घरातील कुलदेवतेचा कुलदेवतेचे उपासना करायचे आहे व कुलदेवतेला संकल्पही सोडायचा आहे जेणेकरून आपले प्रश्न सुटतील