अधिक महिन्यात दिप दान करावे दीप दानाचे महत्व काय आहे नक्की जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच अधिक महिन्यात दानधर्माचे सेवा करण्याचे नामजप पारायण करण्याचे काही उपाय करण्याचे खूप जास्त महत्त्व असते अधिक जास्त महत्त्व दानधर्माचे असते कारण अधिक महिना हा दानधर्मासाठीच ओळखला जातो मित्रांनो या महिन्यात जेवढे जास्त दान करता येईल तेवढे दान करावे पैशाचे दान महत्त्वाचे नसते कपडे धान्य किंवा कोणाला तरी काहीतरी मदत तुम्ही अधिक महिन्यात करू शकतात आम्ही तुम्हाला खास असे एक दान सांगणार आहे जे अत्यंत महत्त्वाचे असते अधिक महिन्यात जो ही भक्त जो ही सेवेकरी हे दान करेल त्याच्या घरामध्ये सुखाची समृद्धीची शांतीची कधीच कमी भासणार नाही

मित्रांनो हे दान आहे दिव्याचे दीपदान मित्रांनो तुम्हाला अधिक महिन्यात दीपदान करायचे आहे आता हे दीपदान कसे करावे याबद्दलच थोडक्यात माहिती पाहूया. मित्रांनो अधिक महिन्यात तुम्हाला दिव्याचे दान करायचे आहे फक्त एक दिव्याची दान तुम्ही ते दान कोणत्याही ब्राह्मणाला गरीब व्यक्तीला गरीब माणसाला करू शकतात आता हे दान कसे करावे तर मित्रांनो तुम्ही अधिक महिन्याच्या ज्याही दिवशी एक कोरा नवीन मातीचा दिवाना व जो आपण दिवाळीत लावत असतो तो दिवा घ्यावा त्या दिव्यात तेल लावून तो दिवा देवासमोर जाळावा किंवा तुमच्याकडे जर दुसरा दिवस असेल जो तुम्ही दान म्हणून देऊ शकत असाल

तो दिवा लावावा जर तुम्हाला पितळाचा तांब्याच्या दिवा लावायचा असेल ज्यांना चांदीच्या दिवा लावायचा असेल त्यांनी तो दिवा लावावा जसे दान आपल्याला करायचे असेल तो दिवा लावावा बाजारातून दिवा घेऊन यावा खास करून अधिक महिन्यात तांब्याचे दान केले जाते तांब्याच्या दानाला खूप जास्त महत्त्व असते तर ज्यांना शक्य असेल त्यांनी तांब्याच्या दिवा आणावा तांब्याचा दिवा धून स्वच्छ करावा त्यानंतर देवासमोर कोणत्याही तेलाने तो दिवा लावावा महिनाभर पेटवावा म्हणजे त्यातले तेल संपू द्यायचे नाही महिनाभर तो दिवा जळत राहिला

हवा महिना संपला की तो दिवा तुम्ही कोणत्याही ब्राह्मणाला कोणत्याही गरीब व्यक्तीला गरीब स्त्रीला किंवा मागणारा आला त्याला तुम्ही दान करू शकतात तर मित्रांनो या दानाने काय होईल तुमच्या घराची इडा पिडा अडचणी संकट समस्या दुःख त्या दिव्यासोबत तुमच्या घरातून कायमचे निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येईल म्हणून मित्रांनो प्रत्येकाने अधिक महिन्यात दीपदान अवश्य करावे आणि याच पद्धतीने करावे आणि ज्यांना जमेल त्यांनी तांब्याच्या दिवा विकत आणून तो दिवा लावावा आणि महिना संपला की तो दिवा दान करावा