शनि प्रदोष व्रत केल्याने काय लाभ होतो? मुहूर्ता जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

मित्रांनो सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की प्रदोष व्रत म्हणजे काय प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्लपक्ष आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला करायचं हे करत आहे प्रदोष काळामध्ये हे व्रत केला जातो म्हणून याला प्रदोष व्रत म्हणतात आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रदोष म्हणजे काय प्रदोष म्हणजेच सूर्यास्तानंतरचा पण रात्रीची सुरुवात होण्याआधीचा काळ म्हणजेच संधीकाल जिथे दिवस आणि रात्र अगदी थोड्या कालावधीसाठी भेटतात असा काळ संध्याकाळ साधारणतः सूर्यास्तानंतरची ४५ मिनिटं तुम्ही गृहीत धरू शकता हे व्रत भगवान शिवशंकरांसाठी केला जातो

आणि हे व्रत करताना दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आंघोळ करायची असते आणि भगवान शिव शंकरांची पूजा करायची असते किमान २१ महिने सलग किंवा २१ वर्ष सुद्धा हे व्रत करता येतो आता हे व्रत जे आहे ते प्रत्येक वारानुसार वेगळं असतं म्हणजे प्रदोष हा ज्या वारी येतो त्या वारणेवर तो ओळखला जातात जर प्रदोष सोमवारी आला तर ते सोमप्रदोष प्रदोष रविवारी आला तर रवी प्रदोष असं प्रत्येक वारानुसार हे व्रत वेगवेगळ्या असतात आणि त्याचा फळ सुद्धा वेगवेगळ्या असतात आता यंदाही व्रत आलेला आहे शनिवारी त्यामुळे शनी प्रदोष आलेला आहे आणि शनी प्रदोष व्रताचे फळ आहे

ते मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की गुणवान पुत्रप्राप्तीसाठी किंवा शनी प्रदोष व्रत कशासाठी केला जातो तर गर्भातील बालकाला ज्या अडचणी येतात बऱ्याचदा गर्भधारणा होते त्यानंतर अनेक अडचणी येतात आणि गर्भपाताला सामोरे जावे लागतात अशा परिस्थितीत तुम्ही हे व्रत करू शकतात किंवा तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तरीसुद्धा तुम्ही शनी प्रदूषण व्रत करू शकता. सलग २१ महिने करायचं आणि त्यानंतर उद्यापन करायचा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही २१ वर्ष सुद्धा करू शकता आणि त्यानंतरही उद्यापन करू शकतात आता १८ जुलै पासून आधिकाचा महिना सुरू होणारे आणि त्याआधी आलेला आहे

शनी प्रदोष व्रत आणि म्हणूनच या शनी प्रदोष व्रताला एक वेगळच महत्त्व प्राप्त झाले. पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रैदशी तिथी १४ जुलैला शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी सुरू होणारे आणि १५ जुलै च्या रात्री ८ वाजून ३२ मिनिटांनी समाप्त होणारे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार शनी प्रदोष व्रत करायचे १५ जुलै या व्रतामध्ये संध्याकाळी भगवान शिव शंकरांची पूजा करायचे ही पूजा कशी करतात व हे व्रत कसं करतात तर सकाळी लवकर उठायचं आंघोळ करून व्रताचा संकल्प करायचा हे व्रत तुम्ही निर्जळी उपवास करूनही करू शकता किंवा तुम्ही निर्जळी उपवास करू शकत नसाल तर पाणी पिऊन करू शकता दिवसभर सात्विक नियमांचे पालन करा

त्याचबरोबर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिव शंकराची सोडशोपचारे पूजा करा आता या पूजेमध्ये भगवान शिव शंकरांची नियमित पूजा जशी आपण करतो किंवा श्रावणात जशी पूजा करतो आणि त्या पूजेमध्ये जे साहित्य असतं ते सगळं साहित्य भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपल्याला लागणार आहेत भगवान शिवशंकरांना आवडणारी पांढरी फुल आहेत पंचामृताने अभिषेक आपल्याला भगवान शिव शंकरांना घालायचा आहे ही सगळी शोषोपचारिक पूजा महादेवांची करायची आहे पूजा झाल्यानंतर आरती करायची आहे आरती झाल्यावर ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे

आणि पूजेमध्ये नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता या पद्धतीने शनी प्रदोष प्रत तुम्ही करायचा ठरवलं तर जेव्हा जेव्हा शनी प्रदोष येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला या पद्धतीने उपवास करायचा आहे या पद्धतीने पूजा करायची आहे आणि भगवान शिव शंकरांकडे तुमच्या अडचणी सांगायच्यात