नमस्कार मंडळी
मित्रांनो या दीप अमावस्येला अत्यंत शुभ योग देखील जुळून आलेला आहे तो म्हणजे या दिवशी सोमवार आहे म्हणजेच सोमवती अमावस्येचा दुर्लभ योग या दिवशी जोडून आलेला आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व हे अधिक पटीमध्ये वाटले आहे तसेच यानंतर दुसऱ्या दिवशी अधिक मास म्हणजेच श्रावण मास प्रारंभ होणार आहे यावर्षी श्रावण महिना हा दोन महिने असणार आहे मित्रांनो दीप अमावस्येचे प्रत्येक अमावस्ये पेक्षा एक वेगळे महत्त्व आहे यंदाही दीप अमावस्या १७ जुलै सोमवार रोजी आहे दीप अमावस्येच्या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते
अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे आपल्या जीवनात मांगल्ये समृद्धी यावी यासाठी आषाढीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढी अमावस्येच्या दिवशी दीप पूजन केली जाते आणि अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे दीपपूजन केले जात असते आता ही जी अमावस्या आहे ती कधी प्रारंभ होत आहे तर अमावस्या तिथे प्रारंभ होत आहे १६ जुलै रविवार रात्री १० वाजून ०९ मिनिटाला आणि अमावस्या समाप्ती होणार आहे १७ जुलै रात्री १२ वाजून ०२ मिनिटाला मित्रानो अनेक दिवसानी दीप अमावस्या आणि सोमती अमावस्या यांचा योग जुळून आलेला आहे
या अमावस्येच्या निमित्ताने पितृ स्मरण दर्पण पिंडदान व पितरांच्या स्मरणार्थ दीपदान हे अवश्य करावे त्यामुळे मानले जाते की व्यक्ती पितृदोषातून मुक्त होतो तसेच पितृपिडातून मुक्त होतो अमावस्येच्या दिवशी पवित्र मत नदीमध्ये स्नान करण्याचे देखील महत्त्व आहे जर आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसल्यास आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचा आहे ज्याने आपल्याला पवित्र मध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल अमावस्येच्या दिवशी दीप पूजन कसे करावे या सोमवती व दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाबरोबर भगवान शिवसहित शिव कुटुंबाचेही पूजन आपण नक्की करायचं आहे
यातून मिळणारे फळ ही अनेक पटीमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे त्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपले स्नानादी नित्य कर्म निवृत्त होऊन सूर्योदय झाल्यानंतर सूर्य देवास सर्वप्रथम जल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपली नित्य पूजा संपन्न करायची त्यानंतर घरातील सर्व जे दिवे आहेत तो समय आहेत निरंजने आहेत ते घेऊन ते या दिवशी घासून पुसून स्वच्छ करायचे आहे आणि पूजा स्थळी आपण रांगोळी काढायची आहे त्यावर पाठ ठेवायचा आहे आणि त्या पाठाभोवती फुलांनी सुशोधन करायचं आहे त्या पाटावर लाल वस्त्रा अथरायचं आहे आणि त्यावर भगवान शिवसहित श्री गणेश पार्वती कुमार कार्तिकी म्हणजेच शिव कुटुंबाची मूर्ती अथवा फोटो आपण स्थापन करायचे आहे कारण या दिवशी सोमवती अमावस्येचा देखील योग जुळून आलेला आहे आहे
आणि त्यानंतर आपण घासून पुसून स्वच्छ केलेले दिवे पूजा स्थळी त्यांची मांडणी करायची आहे त्या दिव्यांमध्ये तेल टाकायचा आहे आणि वाट लावायची आहे दिवे प्रज्वलित करायचे आहे सर्वप्रथम आपण श्री गणेशा भगवान शिव तसेच शिव कुटुंबाचे पंचोपचार पूजन करायचा आहे भगवान श्री गणेशासह गंद फुल अक्षता ध्रुवा अर्पण करायची भगवान शिव यांना भेल तेलाचे व पान भस्म इत्यादी आपण अर्पण करून त्यांचे पंचोपचार पूजन करायचा आहे आणि माता पार्वती हळद-कुंकू लावून त्यांचे पूजन करायचंय कुमार कार्तिकीस गंध अक्षता फुल अर्पण करून त्यांचे पूजन करायचं आहे तसेच दिव्यांचा देखील आपण पूजन करायचा आहे
दिव्याला हळद-कुंकू गंध लावून त्यांना पूजन करायचे त्यांना फुल अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहे तसेच कणिक व गूळ यांच्यापासून बनवलेले कणकेचे उकडलेले दिवे बनवून त्यांचा नैवेद्य यावेळी आपण दाखवायचा आहे व ते नैवेद्य दाखवलेले कणकेचे दिवे ही आपण प्रज्वलित करायचे आहे आणि सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करायची आहे ही आहे तसेच आपल्या घरातील मुला बाळांना देखील या दिवशी दिव्याने ओवाळायचा आहे व घरातील इडा पिडा टळू दे अज्ञान अंधकार दूर होऊ दे, सर्व मंगलमय होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे मित्रांना तरपण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील या दिवशी आपण दाखवायचा आहे
मित्रांच्या स्मरणार्थ दीपप्रज्वलन या दिवशी करायचं आहे आपण दक्षिणेची दक्षिण दिशेला पितृ निमित्त या दिवशी दीप प्रज्वलन करायचं आहे आपण दीप अमावस्या व सोमवती अमावस्येच्या शुभ संयोगावर काही विशेष उपाय करायचे आहे ज्यातून आपल्यास अनेक पटीमध्ये पुण्य फळ व लाभदायी फळ प्राप्त होणार आहेत तर या दिवशी आपण सोमवती अमावस्या असल्याने भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दीपदान करायचं आहे हे अत्यंत पुर्णपणे मानले गेलेले आहे तसेच या दिवशी संध्याकाळी स्नान करून सूचर्बित होऊन शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगास अभिषेक घालायचा आहे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळेस आपण जप करायचा आहे
ज्यामुळे मानले जाते की भगवान शिव यांची कृपा प्राप्ती आपल्या घर कुटुंबाला होते तसेच आपल्या मनातील इच्छा यापूर्वीच जातात तर आता आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा एक विशेष उपाय या सोमवती अमावस्या व दीप अमावस्येच्या निमित्ताने आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक आपल्या घराच्या ईशान्य कोण्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस पूजन झाल्यावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये जी वात लावणार आहे ती वात लाल रंगाची आपल्याला लावायची आहे तसेच गाईचे तूप या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि लक्ष्मीला प्रिय असलेला केसर देखील आपण या दिव्यामध्ये टाकायचा आहे
आणि ओम महालक्ष्मी नमः म्हणून तो दिवा पण प्रज्वलित करायचा आहे हात जोडून माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय केल्याने मानले जाते की माता लक्ष्मीची पश्चिम कृपा प्राप्ती होऊन धनधान्य वृत्ती होते घरात सुख शांती समृद्धीचे आगमन होते त्यामुळे दीप अमावस्या व सोमवती अमावस्येच्या निमित्ताने भगवान शिव यांना प्रसन्न करणारा व माता लक्ष्मी यांना वजन करणारा तसेच आपल्या पितृन्न प्रसन्न करणारा हे विशेष उपाय आपण या निमित्ताने अवश्य करायचे आहेत