आज सोमवती अमावस्या रात्री १२ च्या आधी दारात लावा अशा प्रकारे दिवा

उपाय

नमस्कार मंडळी

उद्यापासून सुरू होत आहे श्रावण महिना आज पासून अधिक श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे ज्यांना कुणाला श्रावण महिन्याचे उपवास धरायचे आहेत त्यांनी उद्यापासून येणाऱ्या मंगळवारपासून जे कोणते वार तुम्ही करतात तेथे उपवास तुम्ही करू शकता आणि त्याच्याप्रमाणे हा महिना सुद्धा आणि विजय श्रावण पुढचा महिना सुद्धा उपवास सत्यनारायण पूजा सगळं काही तुम्ही करू शकतात अधिक मासात केलेले श्रावण महिन्यातले उपवास तुम्हाला अधिक फळ घेऊन जातात

त्यामुळे करावे उपवास कारण आपल्याला जवळजवळ १९ वर्षांनंतर हा योग आलेला आहे त्याचे दोनदा उपवास धरायला मिळत आहेत ज्यांना झेपत आहे ज्यांना जमत आहे त्यांनी धरा ज्यांना काही कारणास्थ जमत नाही त्यांनी पुढच्या महिन्यात केला तरी हरकत नाहीये आज तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये रात्री बाराच्या आत म्हणजे आज बारा वाजता अमावस्या संपणार आहे त्याच्या आज तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत त्याबद्दलच माहिती देणार आहेत लिंबाचे दिवे तुम्हाला लावायचे आहे

जेणेकरून तुमच्या घरातली इडा पिडा नकारात्मकता लागलेली नजर कुणाची लागलेली हाय किंवा जे काही असेल ते सगळं काही निघून जावं यासाठीचा उपाय आहे एक चांगलं लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित पिवळा न डागाळलेलं ते लिंबू तुम्हाला अर्ध करायचं आहे त्यातला रस पिळायचा आहे तो रस जेवणामध्ये वापरला तरीही चालेल तो टाकून देण्याची गरज नाही त्यानंतर ते लिंबू उलट करायचं म्हणजे साल वरती आणि लिंबाचा घराचा भाग असतो तो खालती म्हणजे बरोबर दिव्याचा आकार आपल्याला तयार होतो

तुमच्याकडे असेल तर मोहरीचे तेल जर त्यात घातले तर अतिशय उत्तम नसेल तर तिळाचा आणि तेही नसेल तर घरात असेल ते कोणतेही तेल घालायचं आणि दोन दोन वातीची एक वाट म्हणजे जोडवात लावून तुम्हाला दरवाज्याच्या बाहेर घरात म्हणजे बाहेरून आत येताना तुम्हाला दोन्हीकडे दोन दिवेचे लावायचे आहे ते उजव्या हाताला लावायचा आहे एक डाव्या हाताला लावायचा आहे तिथेच बसून तुम्हाला ओम पितृदैवत आहे महा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळात श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे

अकरावे आणि श्री काळभैरवनाथ जप करायचा आहे अकरा वेळा करून झाले की दिवे जोपर्यंत आहे तोपर्यंत असू दे तेव्हा त्याच्याकडे बघण्याची गरज नाही दुसऱ्या दिवशी सकाळी हे दिवे घ्या आणि कोणत्याही झाडाखाली अगदी तुमच्या बागेत जरी एखादा झाड असेल तुळस सोडून शमीचे झाड सोडून ज्याला म्हणजे तुळस शमीच्या पण देवासमान झाडे मानतो ती झाड सोडून कोणत्याही झाडाखाली ही दोन्ही लिंबू टाकले तरी चालेल डस्टबिन मध्ये टाकले तरी चालेल किंवा पाण्यामध्ये टाकले तरी चालेल

आज तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये दोन दिवे लावायचे आहेत या दिव्यांमुळे तुमच्या घरात असणारी संपूर्ण नकारात्मकता इडापिडा टळून जाईल यामध्ये या दिवा लावताना तुम्ही यात थोडीशी काळी किंवा थोडीशी पिवळी मोरी टाकली तरी चालेल चिमूट चिमूटभर पिवळीमुळे तुम्हाला टाकायचे आहे ते नसेल जमत तुम्ही एक नारळ सगळ्यात एक नारळ घ्या पाण्याने भरलेला सगळ्यांच्या डोक्यावरून नारळ प्रत्येकाच्या डोक्यावरून सातवेळा तुम्हाला उतरवायचा आहे

घरावरून सातव्या उतरवायचा आहे आणि तो डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे फोडून तो तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे हा नारळ खायचा नाही किंवा झाडाखाली टाका कुणी खाऊ दे म्हणजे मुख्य जनावरांनी वगैरे खाल्ला तरी चालेल पाण्यात टाका माशांनी खाल्ला तरी चालेल