नमस्कार मंडळी
मित्रांनो आज आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्या आहे आणि ही अमावस्या सोमवारी आल्याने तिचं महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या या नावाने ओळखलं जातं आणि अशी अमावस्या भगवान शिव शंकरांना महादेवांना समर्पित असते विशेष गोष्ट अशी की आषाढ महिना संपून अधिकचा श्रावण महिना अगदी उद्यापासूनच प्रारंभ होतो आहे भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करण्यासाठी ही अमावस्या अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आज आपण या सोमवती अर्थात आषाढी दीप अमावस्येस करावयाचा एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय काळ्या धाग्याचा आहे काळ्या दोऱ्याचा आहे
मित्रांनो हा उपाय कोणी करावा ज्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत अडचण येते ते जे काही करायला जातात त्या कामांमध्ये अडथळे येतात थोडक्यात नशिबाची साथ मिळत नाही भाग्य साथ देत नसेल तर हा उपाय आपण आवर्जून करायचा आहे सोबतच ज्यांना सातत्याने नजर लागते कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची बाधा इडा पिडा यांच्या मागे सातत्याने लागते अशा सर्वांनी हा काळा धागा आज आपल्या हातामध्ये गळ्यामध्ये किंवा आपल्या दंडावरती नक्की धारण करा. अर्थात उधारण करण्यापूर्वी त्या धाग्याला अभिमंत्रित करणे अत्यंत गरजेचं असतं घाबरून जाऊ नका अभिमंत्री करण्याची प्रक्रिया अत्यंत साधी सोपी अशा पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगतो आहे
आज या सोमवती अमावस्येच्या संपूर्ण दिवसभरात किंवा रात्रीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपण आपल्याच हाताच्या लांबीचा एक काळा धागा घ्यायचा आहे आपल्या बोटांपासून ते आपल्या खांद्यापर्यंत या आपल्या हाताच्या लांबीचा असा काळा धागा पण घ्यायचा आहे आणि या काळ्या धाग्याला आपल्या देवघरा पुढे आपण ठेवायचे जर तुमच्या जवळपास शिवालय आहे भगवान शिव शंकरांचे महादेवांचे मंदिर आहे तर त्या मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर बसून सुद्धा हा उपाय आपणास करता येतो ते अधिक श्रेयस कर ठरतो जास्त परिणामकारक ठरतं मात्र बहुतेक लोकांना अशा प्रकारे मंदिरा जाणं शक्य होणार नाही
अशावेळी आपण आपल्याच देवघरा पुढे बसून हा उपाय करायचाय तर आपल्या देवघरा पुढे बसा किंवा शिवलिंगा पुढे बसा आणि आपल्या देवघरात किंवा शिवलिंगावरती हा धागा पण ठेवायचा आहे भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायचे आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायचे आहे जी काही तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे अडचण आहे ती अडचण आपण बोलून दाखवायचे आणि त्यानंतर या कळ्या धाग्याला आपण १०८ गाठी मारणार आहोत 108 गाठी या काळ्या धाक्याला आपण मारायचे आहेत प्रत्येक गाठ मारताना एक मंत्र सांगतो आहे
या मंत्राचा आपण जपमात्र न चुकता करायचा आहे मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम पूर्वा रुक्मिणी व बंधनात मृत्युरमुक्षेमामृतात हा महामृत्युंजय मंत्र आहे मित्रांनो या मंत्राचा महिमा फार मोठा आहे महादेवांना प्रसन्न करणारा हा सर्वोत्तम असा मंत्र म्हणता येईल या शंकरांच्या महामंत्राची रचना ही तुम्हाला श्रीमूर्त संजीवन स्त्रोतामध्ये दिसून येईल या मंत्राचा अर्थ काय होतो हे प्रभू हे महादेवा आम्हा भक्तांना वारंवार संसार चक्रात टाकणाऱ्या मृत्यूच्या विळख्यातून बाहेर काढा आणि अमृता तो प्रदान करा असा या महामृत्युंजय मंत्राचा अर्थ आहे तर प्रत्येक गाठ मारताना आपण १०८ गाठी मारताना प्रत्येक वेळी या महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आह
आणि त्यानंतर हा धागा पुनश्च एकदा महादेवां पुढे मांडून किंवा आपल्या देवघरांमध्ये ठेवून आपण प्रार्थना करायची आहे ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत आपल्या अडचणी आपल्या समस्या बोलून दाखवायचे आहे जे लोक सातत्याने आजारी असतात त्यांच्या घरात सतत आजार पण आहे आजारपण हटत नाही ते सुद्धा हा उपाय करू शकता मित्रांनो अशा प्रकारे त्या देवघरा पुढे किंवा शिवलिंगापुढे हा धागा ठेवल्यानंतर तो धागा आपल्या उजव्या हातात घ्या उजव्या मुठीत घ्या अंगठा आत मध्ये घ्या आणि तो धागा घट्ट पकड आपल्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा आपली जी इच्छा जी अडचण आहे जी समस्या आहे
ती महादेवांना पुन्हा एकदा बोलून दाखवा आणि त्यानंतर तो धागा आपण आपल्या गळ्यामध्ये दंडावरती किंवा हातामध्ये धारण करा महिलांनी डाव्या हाताचा वापर करायचाय आणि पुरुष आणि उजव्या हाताचा किंवा उजव्या दंडाचा वापर करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे या धाग्याला आपण अभिमंत्रित केलेला आहे तो धागा आपण परिधान केलेला आहे इथून पुढे ज्या ज्या वेळी तुम्हाला भगवान शिव शंकरांशी संबंधित एखादा सण उत्सव व्रतवैकल येईल त्या त्यावेळी आवर्जून आपण भगवान शिव शंकरांच्या महामृत्युंजय मंत्राचा अधिकाधिक जप करत चला दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळीनंतर जरी या मंत्राचा आपण जप केला
तरीसुद्धा या धाग्याचे त्याला जे पुनर्प्रभात आपल्याला करायचा आहे ती क्रिया अगदी सहज घडवून येते हा धागा सदा सर्वकाळ तुमचं अनेक बाधांपासून अडचणींपासून समस्यांपासून रोगराई पासून नक्की रक्षण करेल