अदभूत योग सोमवती दिप अमावस्या पासून करोडो मध्ये खेळतील या राशी

Rashifal

नमस्कार मंडळी

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्येतीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यात सोमती अमावस्या यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते सोमवारी येणाऱ्या अमावस्या ला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते यावेळी येणारे दीप अमावस्या गटारी अमावस्या ही सोमवारच्या दिवशी येत आहे त्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे अनेक वर्षानंतर असा अद्भुत आणि दुर्लभ योग जमून आला आहे कारण मित्रांनो या अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आणि यावेळी दीप अमावस्या ही सोमवती अमावस्येच्या स्वरूपात आलेली आहे त्यामुळे या अमावस्या ला विशेष महत्त्व प्राप्त आहे अमावस्येच्या दिवशी भगवान शनि देवाची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते

या दिवशी महादेवाची भोलेनाथाची उपासना करण्यात देखील शुभ मानले जाते सोमवती अमावस्येच्या दिवशी विविध विधान पूर्व भगवान भोलेनाथाची भक्ती आराधना केल्याने महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकट दूर होतात फक्त त्या जीवनातील सर्व संकट दूर करतात मित्रांनो महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात त्यामुळे श्रद्धापूर्वक एक बेलपत्र जरी वाहिले तरी ती प्रसन्न होतात आणि मग त्याच्या जीवनातील सर्व संकटात दूर करतात दीप अमावस्या च्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांची अमावस्या किंवा दीपा मासेही आषाढ महिन्यातल्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला म्हणजे आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या मानली जाते यानंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असते

याला दीपा अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरामध्ये दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो या अमावस्या च्या तिथीवर पितरांसाठी यज्ञ किंवा दान केल्याने पूर्ण मिळते असे म्हटले जाते त्या दिवशी पितरांच्या निमित्त दाण धर्म केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितरांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख-समृद्धी आणि आनंद नादात असतो त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे गोष्टीच सांगितले आहे दिव्यांची पूजा म्हणजे त्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी असते या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा करून दक्षिण दिशेला ठेवला जातो मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होऊन सुख समृद्धीची प्राप्ती होते घरातील नकारात्मक वातावरण दूर होते

आषाढ कृष्ण पक्ष आदरा नक्षत्र दिनांक १६ जुलै रोजी रात्री १० वाजून ०९ मिनिटानंतर अमावस्येतीला सुरुवात होणार असून दिनांक १७ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजून ०२ मिनिटापर्यंत अमावस्या तिथी राहणार आहे त्यामुळे अशा आषाढ अमावस्या हि १७ जुलै रोजी साजरी होणारा सून १७ जुलै रोजी सोमवारीत असल्यामुळे अमावस्या सोबती अमावस्या म्हणून साजरी केली जाईल या अमावस्या ठनवाई अमावस्या असे देखील म्हटले जाते मित्रांनो ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने या पाच राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडवून येणार असून इथून पुढे यांचा भाग्योदय घेऊन येणार आहे पितरांचा आशीर्वाद भगवान शनि देवाचा आशीर्वाद यांना प्राप्त होणार असून भोलेनाथाची विशेष कृपा या जातकांच्या जीवनावर बसणार आहे

आता येणाऱ्या काळ जीवनामध्ये भरभराटीचा काळ ठेवणार असून या अमावस्या पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्याची आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत

मेष राशी – मेष राशीच्या जातकाच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बसणार आहे ठरवाई अमावस्येपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे सोमवती अमावस्येचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येईल आता इथून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनातील प्रगतीचे आनंदाचे सुखाचे दिवस ठरणार आहेत आता भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणारा असून जीवनातील वाईट काळ पूर्णपणे समाप्त होणार आहे मानसिक तणाव आता दूर होईल मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ समाप्त होणार आहे अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनापासून आपली सुटका होणार आहे पासून पुढे आपल्या जीवनामध्ये सुखाची बाहेर येणार आहे दीप अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये सुंदर दीप प्रज्वलित होणार आहे दिव्यांच्या प्रकाशासारखे आपले जीवन देखील प्रकाशमान होणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये घोगतीस प्राप्त होईल मानसन्मान पद प्रतिष्ठान यश कीर्ती प्राप्त होणार आहे त्याबरोबरच धन संपत्ती देखील मोठ्या प्रमाणात प्राप्त होण्याची संकेत आहेत

वृषभ राशि – वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनावर भगवान शनी देवाची विशेष कृपा बसणार आहे अमावस्या तिन्हीपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे दीपा अमावस्या च्या सकारात्मक प्रभावाने आपले जीवन दिव्यासारखे तेजोमय बनणार आहे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक चेतना निर्माण होणार आहे आपल्या मनाला सकारात्मक प्रेरणा प्राप्त होणार आहे सकारात्मक विचाराने जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे जीवनामध्ये अनेक दिवसापासून निर्माण झालेले अडथळ्याचा दूर होणार आहेत प्रगतीची एक नवी दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे एक नवी आशा आता एका नव्या अशाने एका नव्या जीवनाची सुरुवात आपण करणार आहात करियर कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरू शकतो

कन्या राशि – कन्या राशीच्या जातकांवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बसणार असून अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकुठे लांबले भाग्य अनेक दिवसांचा अडून बसलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे अनेक दिवसांच्या आपले स्वप्न साकार होणार आहेत आपल्या स्वप्नांना नव्या आकाश मिळणार आहे आपले प्रत्येक प्रयत्न फळाला येणार आहेत आपली मेहनतरता फळाला येणार आहे स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर असा उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये आपण सफल करणार आहात आता भाग्याची साथ आणि ग्रहण नक्षत्राची अनुकूलता मिळणार असल्यामुळे उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण नोकरी अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडणार आहे आता आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या वाणीचा चांगला उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात

वृश्चिक राशी – वृचिक राशीच्या जातकांसाठी येणारा काळ सुवर्णसंधीचा काळ ठरणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होणार आहे यश कीर्ती मानसन्मान पद प्रतिष्ठान होणार आहे नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे मानसिक तणाव आता दूर होणार आहे आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे जे काम आपण हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला मनासारखी यश प्राप्त होणारे सरकारी कमावले देखील मना जोगे यश प्राप्त होईल नोकरीच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार असून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत या काळामध्ये विदेश यात्रेची योग देखील घडवू शकतात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात आर्थिक क्षमता मजबूत बनल्यामुळे मन आनंदित आणि प्रसन्न राहील आता इथून पुढे आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुल होणार आहे दीप पावसाच्या सकारात्मक प्रभावाने चमकलेन आपल्याशी आता प्रेम जीवन वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा काळ शुभ ठरवत आहे प्रेमाचे नाते अधिक मजबूत आणि मधुर बनेल आपल्या जीवनातील जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार असून वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल

धनु राशि – धनु राशीच्या जातकांच्या जीवनावर आता अमावस्येचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे गटारी अमावस्येपासून पुढे जीवन आनंदाने फुललेला आहे नवा उद्योग व्यापार व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार आहे स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा चांगला उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहात शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात शत्रू आपले काही देखील वाकडे करू शकणार नाही हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे आता भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे

कुंभ राशी – कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनावर आता म्हणून नक्षत्राची अनुकूल करता बसणार असून इथून पुढे जीवन आनंदाने फुले येणार आहे अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकूनच आपले भाग्य जीवनातील नकारात्मक काळाचा समाप्त होणार आहे स्वतःच्या क्षमतेचा भरपूर उपयोग आपण करणार आहात अनेक दिवसापासून जीवनामध्ये निर्माण झालेली उदासी अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीचे नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे हा काळ आपला भाग्योदय घडून आणणारा काळ ठरणार आहे नवीन आर्थिक समीकरणात जमिनीतील व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे व्यवसायातून मोठ्या नफा आपल्याला होण्याचे संकेत आहेत करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ शुभ ठेवणारा असून नोकरीमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे