नमस्कार मंडळी
मित्रांनो या अधिक महिन्यात तुमच्या घरातले चांगले होण्यासाठी ही विशेष स्वामी सेवा करा मित्रांनो अधिक महिना तीन वर्षानंतर येणार हा अधिक महिना हा अधिक महिना आजपासून सुरू झालेला आहे १८ जुलैपासून अधिक महिना सुरू झालेला आहे ते १६ ऑगस्ट पर्यंत अधिक महिना असणार आहे एक महिन्याचा हा कालावधी असतो
त्यानंतर श्रावण महिना सुरू होईल म्हणजे हे दोन्ही महिने अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानले जातात अधिक महिन्यात तुम्ही विष्णूची स्वामींची विशेष सेवा करू शकतात आणि श्रावण महिन्यात तुम्ही महादेवाची सेवा करू शकतात मित्रांनो आज आपण अशी सेवा सांगणार आहे जी तुम्ही आज पासून सुरू करावी आज किंवा उद्यापासून सुरू केली तरी काही हरकत नाही
आणि १६ ऑगस्ट पर्यंत ही सेवा तुम्ही करा संपूर्ण अधिक महिना ही सेवा करा या सेवेत तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायचा आहेत फक्त तीन गोष्टी या तीन गोष्टीने तुमच्या घरातले सर्व काही चांगले होईल ज्याही अडचणी दुःख दारिद्री गरिबी तुमच्या घरावर आहेत बादा आहेत नजर आहे ते सर्व काही दूर होईल कटकटी भांडण नाहीसे होतील
आता या तीन गोष्टी कोणत्या तर मित्रांनो तुम्हाला ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहे आणि घरातल्या कोणत्याही सदस्याने केली तरी याचा लाभ संपूर्ण घराला होत असतो म्हणून एका सदस्याने तरीही सेवा करावी. आता या तीन गोष्टी तुम्हाला देवघरा समोर बसून अगरबत्ती दिवा लावून करायचे आहेत
पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायचे आहे ज्यामध्ये विष्णू देवाचे एक हजार नाव लिहिलेली आहेत ते नाव तुम्हाला वाचायचे आहे त्याला विष्णू सहस्त्रनामावली असे म्हणतात याचे वाचन तुम्हाला करायचे आहे याची पोथी पुस्तक तुमच्याकडे नसेल तर स्वामींच्या केंद्रातून ऑनलाईन किंवा जिथे पुस्तक संग्रहालय असतात इथून तुम्ही घेऊ शकतात
विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण वाचन एक वेळेस रोज त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एक वेळेस बोलायचे आहे स्वामींच्या तारक मंत्र आणि तारक मंत्र सुद्धा बोलून झाल्यानंतर तुम्हाला तीन माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाच्या जप करायचा आहे बस तुम्हाला रोज या तीन गोष्टी करायचा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल
सकाळी संध्याकाळी केव्हाही तुम्ही करू शकतात विष्णुसहस्रनामावलीचे वाचन एक वेळेस तारक मंत्र एक वेळेस तीन माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जप